MPSC Combine Question Paper Analysis in Marathi

नमस्ते mpsc combine question paper analysis मराठीमध्ये भूगोल , इतिहास,राज्यघटना, अर्थशास्र , विज्ञान आणि कायदा या विषयाचे  विश्केलेषण केले आहे.

मित्रानो घटक नुसार विश्लेषण केले जसेकी ASO यावर आयोगाने विचारलेले पूर्व आणि मुख्य परीक्षेत २०११ पासून ते आतापर्यंत आलेले प्रश्न त्याचप्रमाणे PSI  आणि STI  यावर विचारलेले प्रश्न

मित्रानो समजा संविधान निर्मिती या घटकवर STI ASO आणि PSI  असे तीन टप्पे केले आहे याचा अर्थ असा कि STI या परीक्षेत आयोगाने पूर्व आणि मुख्य परीक्षेत विचालेले प्रश्न

विश्लेषण किती महत्वाचे 

मित्रानो जालेले पेपरचे विश्लेषण करायलाच पाहिजे अचूक अभ्यास करण्यासाठी विश्लेषण अतिशय महत्वाचे आहे. विश्लेषण केल्यामुळे कोणत्या घटक वर नेमका कसे प्रश्न विचारले जातात ते आपणास समजते त्या घटक वर कितीभर द्यावा हे समजते

तुम्हाला  खालील महत्वाचे घटकचे विश्लेषण करू दिलेले आहे. नक्कीच या प्रश्नाच्या दृष्टीने अभ्यास आणि नोट्स काढून ठेवावे आणि सतत प्रश्नाचे सराव असावा .

राज्यघटना विश्लेषण

राज्यघटना

संविधान निर्मिती

STI  ASO  PSI 
मुलभूत हक्क
STI  ASO  PSI 
सूची : केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची 
विधान परिषद
ASO  PSI,STI 
73 वी  74 वी घटना दुरुस्ती 

विज्ञान विश्लेषण

विज्ञान 
पेशी 
आहार
आरोग्य
PSI  ASO  STI 

 

भूगोल 
प्राकृतिक भूगोल  PSI

प्राकृतिक भूगोल STI 

महाराष्ट्रातील खनिजे 
लोकसंख्या व समाज 
मृदा व जलसिंचन 
महाराष्ट्रातील कृषी व उद्योग
ASO  PSI  STI 

अर्थशास्र विश्लेषण

अर्थशास्त्र 
RBI ( भारतीय रिझर्व्ह बँक )
राष्ट्रीय उत्पादन 
बेरोजगार भाग 1
बेरोजगार भाग 2 
कृषी 
आर्थिक सुधारणा
ASO  STI 

भूगोल विश्लेषण

भूगोल वरील mix 

कायदा विश्लेषण

कायदा 
हुंडा कायदा 
भारतीय पुरावा कायदा १८७२ 
भारतीय दंड संहिता
नागरी हक्क संरक्षण 
फौजदारी प्रक्रिया संहिता 
कौटुंबिक हिंसाचार 
Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch