पेशी MCQ : आयोगाने विचारलेले प्रश्न

नमस्ते पेशी MCQ  यावर आयोगाने प्रश्न विचारलेले आहे . combine परीक्षेत

मित्रानो पेशी या घटक वर आयोगाने प्रश्न विचारले आहे पण खूप कमी याचे विश्लेषण केल्यावर अंदाज लागेल कि या घटकवर किती भर द्यावे असे नही कि पुन्हा आयोग यावर प्रश्न विचारू शकत नाही शेवटी आयोग आयोग आहे . जेथे विचार कर आपण थांबवतो थेथून आयोग प्रश्न विचार सुरु करतो त्यामुळे कोणत्याच घटकला कमी समजू नही परीक्षेत १ मार्क महत्वाचे असतात . चाल तर बघूया प्रश्न आयोगाने कसे विचारले आहे.

STI

प्र.1.पुढील कोणते विधान योग्य आहे? (STI पूर्व 2014)

अ) पांढऱ्या रत्कपेशी अस्थिमध्यात बनतात.

ब) पांढऱ्या पेशी जीवाणूंना (बॅक्टेरियासंपवतात.

पर्यायी उत्तरे :

1) केवळ अ योग्य                    2) केवळ ब योग्य

3) अ व ब दोन्ही योग्य         4) अ व ब दोन्ही योग्य नाही

 

प्र.2. पेशी हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाने प्रथम वापरात आणले? (STI पूर्व 2012)

1) जगदिन चंद्र बोस                2) कॅमिओ गोल्गी

3) रॉबर्ट हुक                     4) रॉबर्ट ब्राऊन

 

प्र.3. पेशी मधील———–ना पेशींचे उर्जा केंद्र म्हणतात. (STI पूर्व 2011)

1) हरितलवक             2) तंतुकणिका 

3) रायबोझोम्स           4) लयकारिका

 

प्र.4. ———रत्क गोठण्याची क्रिया सुरु करण्याचे कार्य करतात. (STI पूर्व 2011)

1) श्वेत रत्ककणिका                   2) लसिका

3) लोहित रत्ककणिका             4) रत्कपट्टीका 

 

प्र.5. अस्पष्ट केंद्रकयुत्क पेशी———मध्ये आढळतात. (PSI पूर्व 2011)

1) अमिबा        2) जीवाणू       3) जलव्याल     4) लाल पेशी

 

प्र.6. कवक पेशीची पेशीभित्तीका कोणत्या जटील शर्करेपासून बनलेली आहे? (PSI पूर्व 2012)

1) सेल्युलोज     2) ग्लुकोज       3) सुक्रोज        4) कायटीन 

 

प्र.7. मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती? (Asst पूर्व 2013)

1) अंडपेशी       2) मेदपेशी       3) शुक्रपेशी       4) चेतापेशी 

 

प्र.8. सामान्य लाल रत्क पेशींचा आकार कसा असतो? (ASO पूर्व 2014)

1) कोयता किंवा विळीप्रमाणे (दात्राकार)

2) द्धिबअंतर्वक्र (बाय कॉनव्हेक्स)

3) द्धीअंतर्वक्र (बायकॉनकेव्ह)

4) वरील कोणताही नाही

Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch