विधान परिषद MCQ Combine विश्लेषण आयोगाने विचारलेले

विधान परिषद MCQ पूर्व +मुख्य आयोगाने ASO , PSI ,STI यावर विचेलेलेल प्रश्न -उतरे या यामध्ये दिले आहे.

मित्रानो या घटकवर आयोगाने पूर्व आणि मुख्य परीक्षेत ५० पेक्षा अधिक प्रश्न विचारलेले आहे त्यामुळे याचे दोन भाग केले आहे.  पहिल्या भागात ASO  आणि दुसऱ्या  भागात  PSI आणि STI  यावरचे प्रश्न 

ASO

१) राज्याच्या विधानपरिषदेत सदस्य संख्येपैकी किती सदस्यांची राज्यपालांकडून नियुक्ती केली जाते. ?
(Asst मुख्य २०११ )

अ ) १/१२
ब ) १/३
क )१/४
ड )१/६

२) घटक राज्याचे कोणते सभागृह प्रथम परंतु कनिष्ठ आहे ? (Asst मुख्य २०११)
अ ) विधानसभा
ब ) विधानपरिषद
क ) राज्यसभा
ड ) लोकसभा

३) विधानपरिषदेतील किती सदस्य हे शिक्षक मतदार संघातून निवडले जातात? (Asst पूर्व २०११)
अ ) १/२
ब ) १/४
क )१/१२
ड ) १/३

४) घटकराज्याचा राज्यपाल, विधानसभा, विधानपरिषद मिळून घटकराज्याचे कायदेमंडळ तयार होईल असे घटनेच्या कोणता कलमात सांगितले आहे? (Asst मूख्य २०११)
अ ) कलम १६८
ब ) कलम १७१
क ) कलम १६९
ड ) कलम ७५

५) विधानसभा सभागृहाची सदस्यसंख्या मर्यादा……. इतकी ठरविण्यात आली आहे.(Asst मुख्य
१)२०११)६० ते ५००
२)७५ ते ३००
३)४० ते ४५०
४)यापैकी नाही

५) विधानसभा सभागृहाची सदस्यसंख्या मर्यादा……. इतकी ठरविण्यात आली आहे.(Asst मुख्य
१)२०११)६० ते ५००
२)७५ ते ३००
३)४० ते ४५०
४)यापैकी नाही

६) विधानपरिषदेची सभासद संख्या त्या राज्याच्या विधानसभा सदस्य संख्येपेक्षा……अधिक नसावी
(Asst मुख्य २०१२)
अ ) एक द्वितीयांश
ब ) दोन तृतीयांश
क ) एक तृतीयांश
ड ) तीन चतुर्थांश

६) विधानपरिषदेची सभासद संख्या त्या राज्याच्या विधानसभा सदस्य संख्येपेक्षा……अधिक नसावी
(Asst मुख्य २०१२)
अ ) एक द्वितीयांश
ब ) दोन तृतीयांश
क ) एक तृतीयांश
ड ) तीन चतुर्थांश

७) विधान परिषदेचे सदस्य साख्या संख्येत कोणत्या संस्थांतून येतात? (Asst मुख्य २०१२)
(अ) स्थानिक स्वराज्य प्राधिकरणे
ब) राज्यपालांकडून नेमणुकीने
क) शिक्षक मतदार संघातून निवडून
ड) पदवीधर मतदार संघातून निवडून

१)ब आणि क
२)ब आणि ड
३)क आणि ड
४)अ आणि ड

STI आणि PSI याविर प्रश =विधान परिषदचे MCQ भाग -1

) विधानपरिषद निर्माण किंवा संपुष्टात आणण्याचा अधिकार कोणाला आहे ? (Asst मुख्य २०१३)
अ ) विधान सभा
ब ) केंद्र सरकार, विधान सभेच्या २/३ बहुमताने ठराव झाला असल्यास.
क ) केंद्र सरकार
ड ) वरीलपैकी कोणीही नाही
९) विधान परिषद सभासद संख्येबाबत जोड्या लावा. (Asst मुख्य २०१३)

अ) बिहार i)७८
ब) जम्मू व काश्मीर ii) ६३
क) कर्नाटक iii) ३६
ड) महाराष्ट्र iv) ७२
अ ब क ड
i ii iii iv
iii iv ii i
iv ii iii i
१०) १९६२ मधील निवडणुकांच्यावेळी महाराष्ट्र विधानसभेमध्ये….. जागा होत्या. (Asst मुख्य २०१४)
१)२८८
२)२८२
३)२६४
४)२७०
११) २०मार्च २०१५ च्या अधिकृत यादीप्रमाणे महाराष्ट्र विधानपरिषदेतील एकूण ७८ सदस्यांची पक्षनिहाय संख्या खालीलप्रमाणे आहे
(Asst मुख्य २०१५)
……………भारतीय जनता पार्टी
…………..राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
…………..शिवसेना
…………..भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

१) २८, २१, १२,७
२) २०,२६,८,११
३) १२, २८, ७, २१
४) २२,२७,१०,८
२) भारत सरकार कायदा, १९३५ प्रमाणे स्थापन केलेल्या मुंबई प्रांताच्या विधान परिषदेची पाहिली सभा २० जुलै १९३७ रोजी……. येथे झाली. (Asst मुख्य २०१५ )
१)मुंबई
२)पुणे
३)नागपूर
४)औरंगाबाद
१३) खालीलपैकी कोणत्या राज्यात विधानपरिषद आहे? (Asst मुख्य २०१५)
१) जम्मू काश्मिर
२) गोवा
३) मणिपूर
४) राजस्थान
१४) सूची अ व सूची व मधील जोड्या जुळवा : (Asst मुख्य २०१५)
सूची अ (विधानसभा) सूची ब (सदस्य संख्या)
अ) आंध्रप्रदेश i) २४३
ब) अरुणाचल प्रदेश ii) १२६
क) आसाम iii)२९४
ड) बिहार iv) ६०
अ ब क ड
iv ii iii i
iii iv ii i
iv iii i ii
iii ii iv i
१५) खालीलपैकी कोणत्या एका राज्यात द्विगृही विधिमंडळ नाही ? (Asst. मुख्य २०१६)
अ ) उत्तर प्रदेश
ब ) बिहार
क ) कर्नाटक
ड ) केरळ
१६) महाराष्ट्र विधान परिषदेबाबत खालील विधाने विचारात घ्या. (Asst. मुख्य २०१६)
सध्या
अ) २६ सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थांकडून निवडले जातात.
ब) २६ सदस्य विधानसभा सदस्याकडून निवडले जातात.
क) ३० सदस्य विधानसभा सदस्यांकडून निवडले जातात,
ड) २२ सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थांकडून निवडले जातात.

१)विधाने अ आणि ब बरोबर
२)विधान अ आणि क बरोबर
३)विधाने ब आणि ड बरोबर
४)विधाने क आणि ड बरोबर
१७) भारतीय राज्यघटनेच्या कलम १७१(१) नुसार विधानपरिषदेव सदस्य संख्या किती असावी?
(Asst. मुख्य २०१६)
अ) विधानसभेच्या सदस्यसंख्येच्या १/३ सदस्यांपेक्षा अधिक नसावी.
ब) ४० पेक्षा कमी नसावी.
क) राज्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात असावी.
ड) वरीलपैकी सर्व बरोबर

१)अ बरोबर
२)अ आणि ब बरोबर
३)ड बरोबर
४)सर्वच बरोबर
१८) विधानसभा सदस्य हा सभागृहाचा सदस्य राहण्यास अपात्र ठरू शकत नाही, जर तो सदस्य (Asst. मुख्य २०१६)

अ) ज्या राजकीय पक्षाचा सदस्य म्हणून निवडून आला असेल, अशा राजकीय पक्षाचे सदस्यत्व
त्याने स्वेच्छेने सोडून दिले.तर.
ब) ज्या राजकीय पक्षातर्फे सभागृहात निवडून आला होता, त्या पक्षाने जर त्याला पक्षातून काढून टाकले तर.
क) पक्षाने दिलेल्या निर्देशाविरूद्ध जावून तो मतदानापासून दूर राहिला तर..
ड) अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतर त्याने कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश केला तर.
१९) योग्य कथन/कथने ओळखा. (Asst. मुख्य २०१७)
(अ) सिक्कीमच्या विधानसभेत ३२ सदस्य आहेत.
ब) विधानसभेत कमीत कमी सदस्य संख्या ६० असते.

१)फक्त अ
२)फक्त ब
३)अ आणि ब दोन्ही
४)अ आणि ब दोन्हीही नाही
० ) भारताच्या खालीलपैकी कोणत्या राज्यांमध्ये विधान परिष अस्तित्वात आहे ?
(Asst. मुख्य २०१७)
अ) बिहार ब) कर्नाटक
क) तेलंगणा ड) मध्यप्रदेश

१) फक्त अ, ब, क
२) फक्त अ, ब, ड
३) फक्त ब, क, ड
४) फक्त अ, क, ङ
२१ ) भारतीय राज्यघटनेतील सातव्या परिशिष्टातील राज्यसूचीमध्ये नमूद केलेला/ले कोणता/ते विषय राष्ट्रीय राजधानी दिल्ली शासनाच्या कार्यक्षेत्रातून विशेषत्वाने वगळण्यात आला/ले? (Asst. मुख्य २०१७)
अ) सार्वजनिक सुरक्षा
ब) पोलिस
क) जमीन
ड) कर

१)ब फक्त
२)अ, ब
३)अ, ब, क
४)अ, ब, क व ड
२२ ) विधान परिषदेची निर्मिती अथवा रद्द करण्याबाबत खालील विधाने विचारात घ्या. (Asst. मुख्य २०१७)

अ) विधान परिषद निर्मिती करणे अथवा रद्द करण्याबाबतचे अधिकार अनुच्छेद १६९ अन्वये संसदेला आहे.
ब) जेथे विधान परिषद निर्माण करावयाची आहे अथवा असलेली रद्द करावयाची आहे त्या संबंधित राज्याच्या विधानसभेने
तसा ठराव साध्या बहुमताने मंजूर करणे आवश्यक असते.
क) संसदेमध्ये तसा ठराव/अधिनियम हा साध्या बहुमताने मंजूर केला जातो.
वरीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/त?
१)फक्त अ
२)अ, ब, क
३)ब, क
४)अ, क
२३ ) महाराष्ट्रातील विधान परिषदेसंबंधी अयोग्य विधान पुढीलपैकी विधानांतून शोधून काढा. (ASO मुख्य २०१८)

अ) १९३५ च्या कायदयानुसार दोन वैधानिक सभागृहे महाराष्ट्रात म्हणजे त्या वेळच्या मुंबई प्रांतात तयार करण्यात आली.
ब) या सभागृहाचे पहिले अधिवेशन पुण्यात ‘कौन्सिल हॉल’ येथे १९३५ रोजी भरले.
क) विधान परिषदेच्या निर्मितीच्या वेळी त्याची सदस्यसंख्या २९ होती ती वाढत जाऊन १९५७ मध्ये ४० झाली आणि सध्या ती ७८ आहे.
पर्यायी उत्तरे
१)अ
२)ब
३)क
४)ब, क
२४ ) खालील विधाने लक्षात घ्या. (ASO मुख्य २०१८)

अ) राज्य विधान परिषदेत १/३ सदस्य राज्यपालाकडून नियुक्त होतात.
ब) राज्य विधान परिषदेत १/३ सदस्य विधानसभेकडून निवडले जातात.
क) राज्य विधान परिषदेत १/४ सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थेकडून निवडले जातात.
ड) राज्य विधान परिषदेत १/१२ सदस्य पदवीधरांकडून •निवडले जातात.
वर दिलेले विधान/विधानांपैकी कोणते योग्य आहे / आहेत?
१)केवळ अ
२)अ आणि क
३)अ आणि ब
४)ब आणि ड
२५ ) विधानसभा अध्यक्षाची कार्ये आहेतः (Asst. मुख्य २०१९)

अ) विधानसभेच्या बैठकीचे अध्यक्ष स्थान भूषविणे.
ब) कामकाजाच्या नियमाचा अर्थ लावणे व त्याची अंमलबजावणी करणे.
क) सभागृहाच्या विविध समित्यांच्या अध्यक्षांची नेमणूक करणे,
पर्यायी उत्तरेः
१)फक्त अ, ब
२)फक्त अक
३)फक्त ब, क
४)वरीलपैकी सर्व
२६ ) भारतामध्ये कोणत्या राज्यांनी विधान परिषदेचे विसर्जन केले ? (Asst. मुख्य २०१९)

अ) पश्चिम बंगाल
ब) तामिळनाडू
क) पंजाब
ड) गुजरात
पर्यायी उत्तरे :
१)अ, ब
२)क, ड
३)अ, ब, क
४)ब, क, ड

उत्तर

1)ड २)अ ३)क ४)अ ५)१ ६)क ७)३ ८)ब ९)४ १०)३ ११)३ १२)१ १३)१
१४)२ १५)ड १६)४ १७)२ १८)ब १९)३ 20)१ 21)३ २२)४ २३)४ २४)४ २५)४ २६)३
Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch