हुंडा कायदा १९६१ I PSI Law MCQ in Marathi

PSI Law हुंडा कायदा १९६१ या वर आयोगाने विचारलेले प्रश्न समाविष्ट केले आहे अभ्यासास योग्य दिशा मिळवण्यासाठी  जालेले प्रश्नाचे विश्लेषण केल्यास आपणास अचूक अंदाज येतो 

हुंडा कायदा १९६१ प्रश्न

१ ‘लगपतराय सेहगल विरुद्ध राज्यशासन १९८३ ‘मध्ये स्पष्ट केले आहे की हुंडा प्रतिबंध कायदा १९६१ हा —— (psi मुख्य २०१२ )

A )पूर्ण कायदा आहे
B )प्राथमिक कायदा आहे
C )पूर्ण कायदा नाही
D )दुय्यम कायदा आहे


२) खालीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहे?(psi मुख्य २०१२ )

A )’मेहेर ‘च्या रकमेस हुंड्यामध्ये समाविष्ट केले जात नाही .

B )’मेहेर’ म्हणजे नवऱ्याने बायकोस लग्नावेळेस द्याव्यचा पैशाच्या स्वरूपातील मोबदला

१)फक्त वाक्य (A ) बरोबर आहे
२ )फक्त वाक्य (B ) बरोबर आहे
३ )दोन्ही वाक्य (A ) व (B )बरोबर आहे
४ )दोन्ही वाक्य (A )व (B ) बरोबर नाही


३)हुंडा प्रतिबंधक अधिनियम १९६१ च्या अंतर्गत हुंड्याची जाहिरात केल्यास किती कालावधीचा कारावास होऊ शकतो ? (psi मुख्य २०१३ )

A )६ महिन्यापेक्षा कमी नाही ,४ वर्षपर्यंत वाढू शकतो .

B )६ महिन्यापेक्षा कमी नाही ,५ वर्षपर्यंत वाढू शकतो .

C )६ महिन्यापेक्षा कमी नाही ,६ वर्षपर्यंत वाढू शकतो .

D )६ महिन्यापेक्षा कमी नाही ,७ वर्षपर्यंत वाढू शकतो


४)खालील विधानाचा हुंडा अधिनियम ,१९६१ च्या अनुषंगाने विचार करा व बरोबर पर्याय निवडा .(psi मुख्य २०१३ )

A )छेद ८ अंतर्गत चे गुन्हे हे दखलपात्र व आपसात न मितण्याजोग आहेत

B )छेद ८ A अंतर्गत गुन्हा केला नाही हे सिद्ध करण्याची सर्वस्वी जबाबदारी आरोपीवर असते

C )प्रत्येकी हुंडा प्रतिबंद अधिकारी आपले कार्य व अधिकाराचा वापर शक्य तितक्या प्रमाणात गुन्हे होण्यापासून किवा हुंड्याची मागणी करण्यापासून टाळण्याच /रोकन्याच प्रयत्न करेल.

D )’तारण ‘हा शब्द एखाद्या दस्तेऐवज किवा एखाद्या कायदेशीर अधिकार निर्माण करणारा दस्ताऐवज दर्शवतो

१)A फक्त

२)B आणि C

३)C आणि D फक्त

४ )वरील सर्व

 

५)हुंडा प्रतिबंधक अधिनियम ,१९६१ व्यतिरिक्त कोणत्या कायद्यामध्ये हुंद्याविरूढ तरतूद आहे ?(psi मुख्य २०१३ )

A )भारतीय साक्ष अधिनियम ,१९७२
B )फौजदारी व्यवहार संहिता ,१९७३
c)भारतीय दंड संहिता ,१९६०
D )वरील सर्व


६)हुंदाबंदी अधिनियम१९६१ मधील गुन्हे :(psi मुख्य २०१४ )

a )जामीन योग्य आणि आपसात मितवण्याजोग आहेत

b )जामीन अयोग्य आणि आपसात मितवण्याजोग आहेत

c )जामीन योग्य परंतु आपसात न मितवण्याजोग आहेत

d )जामीन अयोग्य पर्यंत आपसात न मितवण्याजोग आहेत


७)हुंडाबंदी कायदा १९६१ ,नुसार हुंड्याची मागणी करण्याची शिक्षा (psi मुख्य २०१४ )

a )किमान सहा महिने ते दोन वर्ष कैद

b )रु .१०,००० पर्यंत दंड

c )काही विशिष्ट करण्यासाठी सहा महिन्यापेक्षा कमी कैद

d )वरील सर्व

८ )हुंडाबंदी अधिनिंयम १९६१ मध्ये व्यक्त केलेल्या ‘मूल्यवान रोखे ‘ ह्या शब्दाची व्याख्या खालीलपैकी कोणत्या अधिनियमात केलेली आहे ?(psi मुख्य २०१४ )

a )हुंडाबंदी अधिनियम ,१९६१

b )भारतीय दंड सहिता ,१८६०

c )भारतीय पुरावा अधिनियम,१८७३

d )दंड प्रक्रिया सहिता ,१९७३


९)हुंडा प्रतिबंध कायद्यातील कलम ३ नुसार कोणतीही व्यक्ती हुंडा देत किवा घेत असेल किवा प्रोत्साहन देत असेल तर त्याला तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते जी ——पेक्षा कमी नसेल किवा दंड होऊ शकतो की जो ——किवा हुंड्याची रक्कम यापेक्षा जास्त ती रक्कम . (psi मुख्य २०१६ )

a )तीन वर्षा .रु.५०००

b )तीन वर्षा .रु.१००००

c )पाच वर्षा रु.१००००

d )पाच वर्षा रु.१५०००


१०)श्रीयुत ‘अ ‘यांनी ‘जो आपल्या मुलीशी विवा करेल त्याला अर्धी संपत्ती देण्यात येईल ‘अशी वर्तमानपत्रात जाहिरात दिली वरील विधानाच्या संदर्भात खालीलपैकी योग्य पर्याय निवडा (psi मुख्य २०१६ )

a )श्रीयुत ‘अ ‘ कायदेशीरपणे असे करू शकतात.

b )वरीलप्रमाणे जाहिरात देणे हा दंडनीय अपराध आहे

c )राज्य सरकारची पूर्व परवानगी घेवून अशी जाहिरात देता येते .

d )संपत्तीच्या एक टक्का इतकी रक्कम कोर्टात भरून अशी जाहिरात देता येते.


११)खालील कोणती विधाने बरोबर आहेत ?(psi मुख्य २०१७ )

a)विवा प्रीत्यार्थ मोबदला म्हणून प्रतेक्षय अथवा अप्रतेक्षयपने दलेली संपती किवा मौलेमान रोखे म्हणजे हुंडा

b)ज्या व्यक्तींना शरीयत कायदा लागू आहे त्याप्रमाणे दावर किवा मेहेर यांचा हुंड्यात समावेश होत नाही

पर्याय उत्तरे

१)दोन्ही बरोबर आहेत

२ )फक्त a बरोबर आहेत

3)फक्त b बरोबर आहेत

४ )दोन्ही चूक आहेत


१२)हुंडा प्रतिबंध कायदा ,१९६१ च्या कलम ८ -ब नुसार हुंडा घेणे किवा घेण्यास प्रवृत्त किवा मागणी करणे या घटना रोकण्यासाठी राज्य शासन —— ची नेमणूक करू शकते .(psi मुख्य २०१७ )

a )हुंडा प्रतिबंध पथक
b)हुंडा प्रतिबंध अधिकारी
c)हुंडा प्रतिबंध कक्ष
d )हुंड्याच्या खटल्यासाठी विशेस न्यायालय

१३)हुंडाबंदी अधिनियमानुसार हुंडा देणे किवा घेणे यास ——-अशी शिक्षा होते (psi मुख्य २०१८ )

a )दोन वर्षापेक्षा कमी नाही

b )तीन वर्षापेक्षा कमी नाही

c )चार वर्षापेक्षा कमी नाही

d )पाच वर्षापेक्षा कमी नाही


१४)हुंडा प्रतिबंध कायदा ,१९६१ कलम २ अन्वये स्पष्ट केलेले ‘मौल्यवान वस्तू ‘याचा अर्थ भारतीय दंड विधान १८६० मधील कलम ——– याप्रमाणे आहे (psi मुख्य २०१९ )

a)३२

b )४५

c )३८

d)३०


हुंडा (प्रतिबंध )अधिनियम उत्तर

१)C २)C ३)B ४)४ ५)D ६)d ७)d ८)b ९)d १०)b
११)१ १२)b १३)d १४)d            
Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch