प्रश्न संविधान निर्मिती,वैशिष्टेआयोगाचे STI-savidhan nirmiti previous quetion

प्रश्न संविधान निर्मिती,वैशिष्टे या घटकवर आयोगाने २०११ ते २०१९या कालवधीत STI या परीक्षेत पूर्व +मुख्य या परीक्षेत विचारलेले प्रश्नाचा संच

प्रश्न -उत्तर STI पूर्व +मुख्य

१) इ.स. १९४६ मध्ये भारतीय घटना समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली ? ( STI पूर्व २०११ )

अ) डॉ. आंबेडकर
ब) चक्रवर्ती राजगोपालाचारी
क) डॉ. राजेंद्र प्रसाद
ड) कन्हैयालाल मुन्शी

२) भारतीय साविधांनाचा मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते ? ( STI पूर्व २०११ )

अ) पंडित जवाहरलाल नेह
ब) सच्चिदानंद सिंन्हा
क) डॉ. राजेंद्र प्रसाद
ड) डॉ. बी. आर. आंबेडकर

३) भारतीय संविधान हे “भारतीय जनतेचा इच्छेनुसार असेल” असे कोणी म्हंटले ? ( STI पूर्व २०११ )

अ) पंडित नेहरू
ब) मानवेंद्रनाथ रॉय
क) महात्मा गांधी
क) डॉ. आंबेडकर

४) संविधान सभेचे कायदे विषयक सल्लागार कोण होते ?

अ) डॉ.बी.आर.आंबेडकर
ब) डॉ. राजेंद्र प्रसाद
क) जवाहरलाल नेहरू
क) बी.एन.राव

५) भारतीय संघराज्य व्यवस्था स्वीकारण्याचा मागचा उद्देश खालील पैकी कोणता आहे ? ( STI पूर्व २०११ )

अ) सता विभाजन
ब) पक्षविरहित लोकशाही
क) न्यायलयीन स्वतंत्र
ड) लोकशाही विकेद्रीकरण

६) भारतातील राष्ट्रपतीद्वारे होणारी राज्यपालाची निवड पद्धत कोणत्या देशाकडून स्वीकारली आहे ? ( STI पूर्व २०१३ )

अ) कॅनेडा
ब) ऑंस्ट्रेलिया
क) यू.एस .ए
क) वरीलपैकी एकही नाही

७) संविधान सभेचा उदघाटन सत्रामध्ये अध्यक्षांनी कोणत्या देशाच्या सदीछा संदेशाचे वाचन केले होते ? ( STI पूर्व २०११ )

अ) संयुक्त राज्य अमेरिका
ब) यू. एस. एस. आर
क) चीन प्रजासत्ताक
ड) ऑस्त्र्लीयाचे सरकार
पर्यायी उत्तरे :
१) अ, ब, ड,
२) अ, क, ड
३) अ, ब, क
४) ब, क, ड

८) जोड्या लावा ( संविधान सभेच्या समित्या व त्याचे अध्यक्ष ) ( STI पूर्व २०११ )

अ) संघ अधिकार समिती i) जे.बी.कृपलानी
ब) वित्त व स्टाफ समिती ii) एच.सी.मुखर्जी
क) अल्पसंख्यांक उपसमिती iii) राजेंद्र प्रसाद
ड) मुलभूत अधिकार उपसमिती iv) जवाहरलाल नेहरु

अ ब क ड
i iv ii iii
i ii iii iv
iv iii ii i
iv ii iii i

९) राज्यघटनेने प्रशासकीय आणि वैधानिक एकता राखण्यासाठी खालील तव्ताचा स्वीकार केला आहे : ( STI पूर्व २०११ )

अ) एकेरी न्यायव्यवस्था
ब) मुलभूत नागरी व फौजदारी कायद्याबाबत समानता
क) समान अखिल भारतीय सेवा

१ ) अ, क
२ ) अ,ब
३ ) ब, क
४ ) वरील सर्व

१०) घटना समितीमध्ये ब्रिटीश भारतातील , चीफ कमिशनर प्रांतातील आणि भारतीय संस्थानातील किती प्रतिनिधी होते ? ( STI मुख्य २०१४ )

अ) २९०-ब्रिटीश भारत, ६-चीफ कमिशनर प्रांत , ९३- भारतीय संस्थाने
ब) २९२-ब्रिटीश भारत , ४-चीफ कमिशन प्रांत, ९३-भारतीय संस्थाने
क) २९६-ब्रिटीश भारत , ४-चीफ कमिशनर प्रांत , ८९- भारतीय संस्थाने
ड) २९६- ब्रिटीश भारत , ६-चीफ कमिशनर प्रांत , ८७-भारतीय संस्थाने

११) कोणत्या राजकीय पक्षाचे सभेत केवळ एक उमेदवार निवडून आले होते ? ( STI पूर्व २०१४ )

अ) कृषक प्रजा पक्ष
ब) शेड्यूलड कास्टस फेडरेशन
ब) कम्युनिस्ट पक्ष
ड) अपक्ष
पर्यायी उत्तरे :
१) फक्त अ, क, ड
२) फक्त ब, क, ड
३) फक्त अ, ब, ड
४) फक्त अ, ब, क
१२) कोणत्या सामित्यामध्ये डॉ.बी.आर. आंबेडकर यांनी सदस्य म्हणून कार्य केले ? ( STI पूर्व २०१५ )

अ) मुलभूत अधिकारी समिती
ब) अल्पसख्यांक उपसमिती
क) सल्लागार समिती
ड) राज्ये समिती
पर्यायी उत्तरे :
१) फक्त अ,ब,क
२) फक्त ब,क,ड
३) फक्त अ,ब,ड
४) फक्त अ,क,ड
१३) १९४७ च्या भारतीय स्वातंत्र कायद्याने संविधान सभेच्या स्थानामध्ये बदल झाला. या कायद्याचा संदर्भात खालीलपैकी
कोणते विधान बरोबर नाही ? ( STI पूर्व २०१५ )

अ) सभा पूर्णत: सार्वभौम संस्था बनली.
ब) सभा एक विधिमंडलाम्तक संस्थाही झाली .
क) सभेची एकूण संख्या पूर्वीचा १९४६ मधील नियोजित संख्येपेक्षा वाढली.
ड) मुस्लिम लीग सभासदांनी भारतासाठी असलेल्या संविधान सभेतून माघार घेतली .
१४) खालील विधाने विचारात घ्या. ( STI मुख्य २०१६ )

अ) राज्यघटनेतील केंद्र राज्ये यांच्यातील प्रशासकीय संबंध (अनुछेध २५६ ) आणीबाणी विषयक तरतुदी (अनुछेध
-३५२, ३५३, ३५६) या १९३५ च्या कायद्याने जे सुचविले होते त्याचाशी जुळणाऱ्या आहेत.

ब) राज्यघटनेतील प्रोड मतधिकारा संबधीचा तरतुदी देखील १९३५ च्य कायद्याने जे सुचविले होते. त्यांच्याशी
जुळणाऱ्या आहेत.

१) विधान अ बरोबर आहे, ब चुकीचे आहे.
२) विधान ब बरोबर आहे, अ चुकीचे आहे.
३) दोन्हीही विधाने बरोबर आहेत.
४) दोन्हीही विधाने चुकीचे आहेत.
१५) अयोग्य (चूक) कथन ओळखा. ( STI मुख्य २०१६ )

अ) संविधान सभेची प्रथम बैटक ९ डिसेंबर, १९४६ रोजी झाली.
ब) संविधान सभेने २९ ऑंगस्ट , १९४७ रोजी प्रारूप समितीची स्थापना केली.
क) ब.एन. राव हे संविधान सभेचे साविधानिक सल्लागार होते .

१) फक्त अ
२) फक्त ब
२)फक्त क
४) वरीलपैकी एकही नाही.
१६) भारतीय साविधानामध्ये ब्रिटीश साविधानातून कोणती तत्वे स्वीकारण्यात आली? ( STI मुख्य २०१६ )

अ) राज्याची नीती निर्देशक तत्वे .
ब) स्वातंत्र, समता व बंधुता.
क) कायद्याचे राज्ये .
ड) कायदा निर्मिती प्रक्रिया .

१) फक्त अ, ब आणि क
२) फक्त ब आणि क
३) फक्त ल आणि ड
४) फक्त अ आणि क
१७) खालील विधाने विचारात घ्या: ( STI मुख्य )

अ) भारतीय संविधान सभेची पहिली बैठक ९ डिसेंबर १९४७ रोजी पार पाडली.
ब) या बैठकीवर मुस्लिम लीग ने बहिष्कार टाकला होता.
क) डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे साविधान सभेचे अध्यक्ष होते.

वारील पैकी कोणती विधाने बरोबर आहे ?

१) अ, ब
२) ब,क
३) अ,क
४) अ, ब, क
१८) भारतीय राज्यघटनेने खालीलपैकी कोणते वैशिष्टय जर्मनीच्या वायमर राज्यघटनेकडून स्वीकारले आहे? (STI मुख्य २०१७ )

अ) केंद्र्सत्ता प्रबळ असलेल्या संघराज्याची संकल्पना .
ब) राष्ट्र्पतीच्या निवडणुकीची पद्धत .
क) प्रजाकसत्ताक आणि न्यायाची संकल्पना .
ड) राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात मुलभूत अधिकाराच्या निलंबना संबधिच्या तरतुदी.
१९) भारतीय संविधान सभेतील मुलभूत हक्काच्या उपसमितीचे अध्यक्ष कोण होते ? ( STI मुख्य २०१८ )

अ)डॉ. ब. आर. आंबेडकर
ब) सरदार पटेल
क) जवाहरलाल नेहरू
ड) जे. बी. कृपलानी

२०) खालीलपैकी कोणते विधाने चुकीचे आहे? ( STI मुख्य २०१८)

अ) पहिल्या अंतरिम राष्ट्रीय सरकारची घोषणा २४ ऑगस्ट १९४६ रोजी झाली होती .
ब) २ ऑक्टोबर १९४६ रोजी नेहृच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकारचा शपत विधी झाला.
क) २६ ऑक्टोबर, १९४६ रोजी वेव्हेल यांनी मुस्लिम लीगला अंतरिम सरकारमध्ये आणले.
ड) संविधान सभेच्या ९ डिसेंबर , १९४६ रोजी भरलेल्या पहिल्या बैटकिला ,मुस्लीम लीग हजर नव्हती .
२१) अयोग्य कथन ओळखा. ( STI मुख्य २०१९ )

अ) जुलै, १९४७ मध्ये भारताचा संविधान सभेने राष्ट्रीय ध्वजाचा आरखडा स्वीकरला .
ब) कॅबिनेट मिशन योजना १९४६ च्या अतर्गत स्थापन झालेल्या सभेद्वारे भारताचे राज्यघटना कार्यन्वित झाली.
क) जून, १९४६ मध्ये स्थापन झालेल्या संविधान सभेचे महत्मा गांधी गांधी नव्हते.
ड) भारताच्या संविधान सभेच्या उद्घाटन बैटकीची अध्यक्षकता डॉ. राजेंद्र प्रद्साद यांनी केली.
२२) खालील विधाने विचारात घ्या . ( STI मुख्य २०१८ )

अ) भारतीय राज्यघटनेने कॅनडाप्रमाणे एकेरी नागरिकत्व पाध्तीतिचा स्वीकार केला आहे.
ब) स्वीझलंड सारख्या इतर संघराज्याने दुहेरी नागरिकत्व पद्धतीचा स्वीकार केला आहे.
पर्यायी उत्तरे :
१) विधान अ बरोबर ब चूक
२) विधान अ चूक ब बरोबर
३) दोन्हीही विधाने बरोबर
४) दोन्हीही विधाने चूक.

संविधान निर्मिती यावर वरील विचारलेले प्रश्नाचे स्पष्टीकरण

प्रश्न संविधान निर्मिती फक्त ASO परीक्षेत विचारलेले पूर्व +मुख्य

उत्तरे

1)क २)ड ३)क ४)क ५)ड ६)अ ७)२ ८)३ ९)४ १०)ब ११)४
१२)१ १३)ड १४)१ १५)४ 16)३ १७)१ १८)ड १९)ड 20)ब 21)ड २२)३
Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch