ABOUT US

ABOUT US

नमस्कार मित्रानो

स्पर्धा परीक्षाची तयारी करण्याच ठरवल का ?तर नकीच तुम्हाला या पोर्टवरून तुमची गरज भागेल

या पोर्टरवर तुम्हला योग्य , एकाच जागी, भरपूर आणि अचूक माहिती तसेच US trendin topic दिखील मिळेल

उद्देश =बरेच जन सरकारी नोकरी मिळावी या उदेशाने अभ्यास करतात त्त्याच उदेशाने आम्ही प्रयत्न करतो अचूक माहिती देवून तुम्हाला यशापर्यंत पोहचवण्याचा कमी वेळेत कमी खर्चात

या पोर्टवर तुम्हाला योग्य पुस्तकातून माहिती मिळवून एकत्र देले जात आहे

१)राज्यघटना आणि पंचायतराज २)भूगोल महाराष्ट्राचा ३)विज्ञान ४)इतिहास ५)अर्थशास्र ६)मराठी ७)ENGLISH

२))कायद्याचे PREVIOUS QUESTION

३))इतर विषयाचे प्रश्न

संकेतस्थळ आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया नक्कीच कळवा ,काही चुका असतील त्याही कळवा त्यामुळे आम्हाला चुका सुधारण्यास मदत होईल आणि इतरांपर्यंत योग्य माहिती पोहचवण्यास मदत होईल तुमच्या प्रतिक्रियामुले आमच्या कामामध्ये प्रेरणा मिलेळ .धन्यवाद ….

Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch