राजीव कुमार भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त बनणार जाणून घ्या सविस्तर
राजीव कुमार यांची मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राजीव कुमार १५ मे २०२२ रोजी पदभार स्वीकारतील. कोणी नियुक्त केले राजीव कुमार यांच्या नियुक्तीबाबत कायदा मंत्रालयाकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे आणि भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी राजीव कुमार यांची नियुक्ती केली आहे. राजीव कुमार केव्हापासून पद भार स्वीकारणार राजीव कुमार यांची … Read more