महाराष्ट्रातील खनिजे प्रश्न उत्तर या घटकवर आयोगाने 2011 पासून तर आज पर्यंत विचारलेले प्रश्न पूर्व आणि मुख्य परीक्षेत हे सर्व एकाच ठिकाणी दिले आहे
प्र.1. खालील विधाने पहा : (ASO पूर्व, 2015)
अ) बॉक्साईटपासून क्रोमाइटचे उत्पादन केले जाते.
ब) सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात बॉक्साइट सापडतो. क) पालघर जिल्ह्यातील तुंगार टेकड्यांमध्ये बॉक्साइटचे साठे आहेत. 1) विधान अ आणि ब बरोबर आहेत. 2) विधान ब आणि क बरोबर आहेत. 3) विधान अ, ब आणि क बरोबर आहेत. 4) विधान अ, ब आणि क बरोबर आहेत. |
प्र.2. महाराष्ट्राच्या नकाशामध्ये अधोरेखित केलेल्या ठिकाणी कोणत्या प्रकारच्या खनिजाचे उत्पादन केले जाते. (ASO मुख्य, 2014)
महाराष्ट्राचा नकाशा याठिकाणी
पर्याय उत्तरे :
1) बॉक्साईट 2) दगडी कोळसा 3)डोलोमाईट 4)चुनखडी |
प्र.3. खालील नकाशात टिंबांनी दाखविलेल्या प्रदेशात खालीलपैकी कोणत्या धातूचे केंद्रीकरण झाले आहे?
(ASO पूर्व, 2013)
महाराष्ट्राचा नकाशा याठिकाणी
1) लोह खनिज 2) चुनखडी 3) मँगनीज 4) बॉक्साईट |
प्र.4 योग्य कथन / कथने ओळखा. (ASO मुख्य, 2013)
अ) महाराष्ट्रात दगडी कोळशाचे सर्वात मोठे साठे बल्लापूर येथे आहेत.
ब)खापरखेडा हे जलविद्युत केंद्र नाही. प्रर्यायीउत्तरे : 1) कथन अ बरोबर, कथन ब चुकीचे 2) कथन अ व कथन ब दोन्ही बरोबर 4) कथन अ चुकीचे, कथन ब बरोबर |
प्र.5 खालीलपैकी कोणते खनिज लोहखनिज नाही? (ASO पूर्व, 2012)
1) हेमेटाईट 2) लीमोनाईट 3) लीग्राईट 4) मॅग्रेटाईट |
प्र.6. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेडडी बंदरामधून जपानला खालील धांतूपैकी कोणत्या धातूची निर्यात होते? (ASO मुख्य, 2012)
1) लोहखनिज 2) लोहखनिज, मँगनीज
3) लोहखनिज, बॉक्साईट 4) वरील सर्व |
प्र.7 खालीलपैकी कोणते खनिज प्रामुख्याने आर्कीयन खडकांत आढळतो? (ASO मुख्य, 2012)
1) सोने 2) चांदी 3) लोहखनिज 4) चुनखडी |
प्र.8 . खालील धांतूपैकी कोणता धातू जांभ्या (laterite) खडकांत आढळतो? (ASO मुख्य, 2012)
1) सिलीका 2) मँगनीज 3) लोह खनिज 4) बॉक्साईट |
प्र.9 पुढील कोणते विधान चूक आहे? (ASO मुख्य, 2012)
अ) बॉक्साईटचा मुख्य वापर अॅल्युमिनियम उत्पादनात होतो.
ब) बॉक्साइट सिमेंट, लोखंड व पोलाद उत्पादनातही वापरतात. क) सुमारे एक-पंचमांश भारताचे बॉक्साईटचे उत्पादन महाराष्ट्रात होते. ड) महाराष्ट्रात बॉक्साइट कोल्हापूर, रायगड, सांगली, सातारा, रत्नागिरी येथे आढळते. इ) इतर राज्यात महाराष्ट्राच्या तुलनेने अधिक चांगल्या प्रतीचे बॉक्साइट आढळते. पर्यायी उत्तरे : 1) ब 2) क 3) इ 4) None |
प्र.10 एकटया महाराष्ट्र राज्यात भारतातील एकूण उत्पादनापैकी 40% साठा कोणत्या खनिजाचा आहे? (ASO मुख्य, 2011)
1) लोह खनिज 2) मॅगनीज 3) कोळसा 4) यापैकी नाही |
प्र.11 योग्य जोडया लावा. (ASO मुख्य, 2011)
अ) सिंधुदुर्ग 1) पेटोलियम /खनिजतेल
ब) मुंबई 2) औषधी खनिजयुक्त पाणी क) गडचिरोली ३) मॅगनीज ड) ठाणे 4 )चुनखडी
|