मुलभूत हक्कचे MCQ PSI Previous

योग्य दिशा मिळण्यासाठी जालेले पेपर मध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाता हे कळून येईल यासाठी मुलभूत हक्कचे MCQ पूर्व+मुख्य PSI मध्ये विचारले

PSI

१). भारताच्या राज्यघटनेच्या …… भागात नागरिकांच्या मूलभूत हक्कांविषयी तरतूदी करण्यात आल्या.
(PSI पूर्व २०११)

अ ) पहिल्या
ब ) दुसऱ्या
क) तिसऱ्या
ड ) चौथ्या

२) ४४ व्या घटनादुरुस्तीने मूलभूत अधिकारांच्या यादीतून कोणता अधिकार काढून टाकण्यात आला?
(Asst मुख्य २०११)

अ ) समानतेचा अधिकार
ब) संपत्तीचा अधिकार
क ) स्वातंत्र्याचा अधिकार
ड) शैक्षणीक अधिकार

३)खालीलपैकी कोणत्या तरतूदीद्वारे न्यायालयीन हस्तक्षेपाच्या माध्यमातून मूलभूत अधिकारांच्या संक्षणाची हमी मिळते? (PSI पूर्व २०११)

अ ) अनुच्छेद ३२
ब ) अनुच्छेद २५
क ) अनुच्छेद १४
ड ) अनुच्छेद ३०

४). मूलभूत हक्कांसदर्भात खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे ? (PSI मुख्य २०१२)

अ) मूलभूत हक्के हे अनिर्बंध आहेत. ब) संसद त्यामध्ये दुरुस्ती करु शकते.
क) संसद त्यांवर मर्यादा घालू शकते. ड) ते समर्थनीय आहेत.
पर्यायी उत्तरे
१) अ
२) ब
३) क
४) इं

५) खालीलपैकी कोणते विधान चूक आहे? (PSI मुख्य २०१२ )

१) अनुच्छेद २९ च्या शिर्षकात अल्पसंख्याक शब्द आहे.
२) अनुच्छेद २९ च्या बहुसंख्यासाठीही लागू आहेत.
(३) अल्पसंख्याकाचा निकष धर्म आणि भाषा आहे.
(४) सर्व विधाने खरी आहेत.

६) भारतीय घटनेनी प्रदान केलेल्या हक्कांमधील “धर्मस्वातंत्र्याचा हक्क” यामधे खालीलपैकी कोणत्या बाबीचा समावेश होत नाही ? (PSI मुख्य २०१२ )

अ ) एखाद्या धर्माविषयी प्रवचन करण्याचा हक्क
ब ) एखाद्या धर्माचे पालन करण्याचा हक
क ) एखाद्या धर्माचा प्रसार करणेविषयी हक्क
ड ) सक्तीचे धर्मांतर करण्याचा हक्क

७) खालीलपैकी कोणता हक्क “सविधांनिक” आहे परंतु मूलभूत हक्क नाही ? (PSI मुख्य २०१२)

१) अभिव्यक्ति स्वातंत्र्याचा हक्क
२) मालमत्तेविषयक हक्क
३) संपूर्ण भारतात मुक्त संचार करण्याचा हक्क
४) धर्म स्वातंत्र्याचा हक्क

८) सहा ते १४ वर्षे वय गटातील मुलांना मोफत व अनिवार्य शिक्षणाचा अधिकार संविधानांत संशोधन करुन भाग III (Part-III) मध्ये एक अनुच्छेद (Article) समाविष्ट करुन प्रदान केला आहे. कितवे संशोधन व कोणता अनुच्छेद ? एक जोडी निवडा. (PSI मुख्य २०१३)

१) ८६ वे संशोधन-अनुच्छेद १९ (फ)
२) ९३ वे संशोधन-अनुच्छेद २१ अ
३) ८६ वे संशोधन-अनुच्छेद २१ अ
४) ९३ वे संशोधन-अनुच्छेद १९ (फ)

दिलेले सर्व प्रश्नाचे स्पष्टीकरण येथे = मुलभूत हक्क जाणून घ्या माहिती

ASO यावरचे प्रश्न – मुलभूत हक्क MCQ

८) सहा ते १४ वर्षे वय गटातील मुलांना मोफत व अनिवार्य शिक्षणाचा अधिकार संविधानांत संशोधन करुन भाग III (Part-III) मध्ये एक अनुच्छेद (Article) समाविष्ट करुन प्रदान केला आहे. कितवे संशोधन व कोणता अनुच्छेद ? एक जोडी निवडा. (PSI मुख्य २०१३)

१) ८६ वे संशोधन-अनुच्छेद १९ (फ)
२) ९३ वे संशोधन-अनुच्छेद २१ अ
३) ८६ वे संशोधन-अनुच्छेद २१ अ
४) ९३ वे संशोधन-अनुच्छेद १९ (फ)
९)बंदीप्रत्यक्षीकरण’ आज्ञेबाबतच्या विधानांचा विचार करा: (PSI मुख्य २०१३)

अ) मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी अशी आज्ञा काढली जाते.
ब) अशी आज्ञा काढण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांना दिला आहे.
क) व्यक्तीला न्यायालयापुढे हजर करुन बंदी करण्याचा कारणाचे समर्थन करण्याची आज्ञा न्यायालय बंदी करणाऱ्या
अधिकाऱ्याला देऊ शकते.
ड) न्यायालयाने फौजदारी गुन्ह्याबद्दल तुरुंगवास दिलेल्या व्यक्तीची सुटका मिळविण्यासाठी देखील अशी आज्ञा काढता येते.
वरील विधानांपैकी कोणते बरोबर आहे/आहेत ?
१) केवळ अ
२) केवळ ब आणि क
(३) केवळ अ आणि क
४) केवळ अ, ब आणि
१०) “स्वातंत्र्य समतेपासून वेगळे / अलग करता येत नाही, समतेला स्वातंत्र्यापासून वेगळे करता येणार नाही आणि स्वातंत्र्य व समतेला बंधुते पासून वेगळे करता येणार नाही.” हे उद्गार कोणाचे आहेत ? (PSI मुख्य २०१३)

१) पंडीत जवाहरलाल नेहरु
२) डॉ. राजेंद्र प्रसाद
३) डॉ.एस. राधाकृष्णन
४) डॉ. बी. आर. आंबेडकर
११) असमानता ही राज्यघटनेच्या पुढील कलमाने प्रतिबंधीत केली आहे ?(PSI मुख्य २०१३)
१) १०
२) १४
३) १९
४) २१
१२) ‘सर्वोच्च न्यायालयाच्या “घटकराज्य खाजगी प्राथमिक शाळांतील (I) ते (IV) वर्गांसाठी मातृभाषे’ ची सक्ती करू शकत नाही.” या निवाड्यात खालील मुद्यांचा समावेश होतो. (PSI मुख्य २०१४)

अ) खाजगी विनाअनुदानीत शाळा आणि भाषिक अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्था ‘मातृभाषे’ तून शिक्षण देण्याच्या नियमाच्या कक्षेत येत नाहीत.
ब) माता किंवा पिता अथवा पालक बालकाची मातृभाषा क) १९ (I) (a) कलमाने हमी दिलेल्या अभ स्वातंत्र्याच्या हक्कात, बालकाला किंवा त्याच्या वतीन माता किंवा पिता अथवा पालकाला शिक्षणाचे माध्यम ठरविण्याचा अधिकार आहे.
वरीलपैकी कोणते/ती विधान/विधाने बरोबर आहेत?
१ ) केवळ अ
२)केवळ आणि ब
३) केवळ ब आणि क
४) अ, ब आणि क
१३) कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे शिक्षणाचा अधिकार पुलभूत अधिकार मुलभूत अधिकारांमध्ये समाविष्ट करण्यात
आला ? (PSI मुख्य २०१४ )


१) ८४ वी घटना दुरुस्ती
२) ८५ वी घटना दुरुस्ती
३) ८६ वी घटना दुरुस्ती
४) ८७ वी घटना दुरुस्ती
१४)कालानुक्रमाने मांडणी करा: (PSI मुख्य २०१४)

अ) अंतर्गत सुरक्षा कायदा
ब) प्रतिबंधात्मक स्थानबध्दता कायदा
क) दहशतवाद प्रतिबंधक कायदा
ड) राष्ट्रीय सुरक्षा कायदा
पर्यायी उत्तरे :
१) ब, अ, ड, क
२)अ, ब, क, ड
३) क, ड, अ, ब
४) ब, ड, क, अ
१५) समानतेच्या अधिकारामध्ये खालीलपैकी कोणत्या मुद्दयांच्या अंतर्भाव होतो ? (PSI मुख्य २०१४ )

अ) कायद्यासमोर समानता
ब) अस्पृश्यतेची समाप्ती
क) पदव्यांची समाप्ती
ड) समान अभिव्यक्ती स्वातंत्र्य
पर्यायी उत्तरे :
१) अ, ब, ड
२) अ, क, ड
३) क, अ, ब
४) ब, ड, क,
१६) पुढील दोन पैकी कोणते विधान बरोबर आहे? (PSI मुख्य २०१४ )

अ) भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २३ मध्ये “प्रदूषण मुक्त, स्वच्छ पर्यावरणाची” हक्क अंतर्भूत आहे.
ब) जर असे पर्यावरण धोक्यात आले तर नागरिकांना • संविधानाच्या कलम ३४ खाली ते दूर करण्यास्तव असेल.
पर्यायी उत्तरे :
१) अ
२) ब
३) दोन्ही
४) एकही नाही
१७) काही अधिकार सर्व व्यक्तिंसाठी उपलब्ध असतात परंतु काही अधिकार हे फक्त नागरिकांसाठी असतात. ते अधिकार कोणते आहेत ? (PSI मुख्य २०१६)

अ) कायद्यासमोर समानता
ब) शासकीय नोकरीमध्ये संधीची समानता
क) जीविताचे संरक्षण व वैयक्तिक स्वातंत्र्य
ड) भाषण व अधिव्यक्तीचे स्वातंत्र्य
पर्यायी उत्तरे
१)फक्त अ,ब,क
२) फक्त ब, क, ड
३) फक्त अ, क
४) फक्त ब, ड
१८) धर्मनिरपेक्षतेबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ? (PSI मुख्य २०१८ )

अ ) धर्मनिरपेक्षता हा राज्यघटनेच्या मुलभूत संरचनेचा भाग नाही.
ब ) भारत हे धर्मनिरपेक्ष राज्य आहे म्हणजेच असे राज्य जे सर्व धर्माच्या प्रति तटस्थपणा आणि निष्पक्षतेचा भाव ठेवते.
क ) भारतामध्ये धर्मनिरपेक्षतेचा अर्थ असा नाही की राज्याचा धर्माच्या प्रति शत्रुभाव आहे, त्याचा अर्थ असा आहे की राज्याला विविध धर्मामध्ये राहून सुद्धा तटस्थ रहायला हवे.
ड ) धर्माच्या आधारावर मतदारांना आवाहन करणे धर्मनिरपेक्ष लोकशाहीच्या विरुद्ध आहे.
१९) मूलभूत हक्कांच्या संदर्भात बरोबर असलेली विधाने (PSI मुख्य २०१६)

अ) ते न्यायालयामार्फत प्रत्यक्षात आणता येतात. ब) ते निरंकुश / अनिर्बंध आहेत.
क) काही हक्क वगळता, राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात ते स्थगित करता येतात..
ड) ते केवळ भारतीय नागरिकांसाठी आहेत.
पर्यायी उत्तरे
१) अ, क, ड
२) अ, ब, क
३) अ, क
४) अ, ड
२०) शोषणाविरुद्ध अधिकार भारतीय राज्यघटनेच्या………अनुच्छेदांमध्ये दिलेले आहेत. (PSI मुख्य २०१६)

१) २० आणि २१
२) २३ आणि २४
३) २२ आणि २५
४) २५ आणि २६
२१) खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? (PSI मुख्य- 2019)

अ ) खाजगीपणाचा हक्क (Right to privacy) हा जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अविभाज्य भाग आहे.
ब ) खाजगीपणाचा हक्क हा मूलभूत हक्क आहे.
क ) एम.पी. शर्मा खटला (1954) आणि खरक सिंग खटला (1962) यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला होता की, खाजगीपणाचा हक्क हा मूलभूत हक्क नाही.
ड ) वरीलपैकी एकही नाही.
२२) शिक्षणाचा अधिकार हा मूलभूत अधिकार म्हणून या वर्षी देण्यात आला. (PSI मुख्य- 2019)

अ ) 2002
ब ) 2005
क ) 2009
ड ) 2010

उतरे

१)क २)ब ३)अ ४)१ ५)४ ६)७)२ ८)३ ९)३ १०)४ ११)२ १२)४
१३)३ १४)१ १५)३ 16)४ १७)४ १८)अ १९)३ 20)२ 21)ड २२)अ
Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch