विधान परिषदचे MCQ Combine PS,STI विश्लेषण

विधान परिषदचे MCQ या घटक वर STI , PSI योगाने विचेलेले प्रश्न पूर्व आणि मुख्य या परीक्षेत विचारलेले

मित्रानो विश्लेषण किल्यावर समजले कि आयोगाने PSI आणि STI या परीक्षेत कमी प्रश्न विचारलेले आहे. 

STI

1)विधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा आहे? (STI पूर्व २०११)
अ ) ६ वर्षाचा
ब) ३ वर्षाचा
क ) ४ वर्षाचा ड
अ ) ५ वर्षाचा

2) जोड्यालावा (विधान परिषद)(STI पूर्व २०१६)
अ ब
अ) पदवीधर मतदारसं i) १ /१० सदस्य
ब) विधानसभा सदस्यांद्वारे निव ii) १ / १२ सदस्य
क) राज्यपाल नियुक्त iii) १/३ सदस्य
ड) परिषदेची गणपूर्ती iv) १/६ सदस्य

पर्याय उतरे
अ ब क ड
ii iii iv i
iii iv i ii
iv iii i ii
iv i ii iii

३)राज्यपालांचा खालीलपैकी कोणता स्वेच्छाधीन अधिकार नाही ? (STI मुख्य २०१५)
1)राज्य विधान परिषदेत एक शष्टांश सदस्य नामनिर्देशित करणे.
2)राष्ट्रपतीच्या संमतीसाठी विधेयक राखून ठेवणे.
3)जेव्हा विधान सभेत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत नसेल तेव्हा मुख्यमंत्र्याची नेमणूक करणे.
4)राज्यात राष्ट्रपती शासन लादण्यासाठी शिफारस करणे.

४) भारतातील कोणत्या राज्यात विधान परिषद अस्तित्वात आहे? (STI मुख्य २०१६)
अ) तेलंगणा
ब) आंध्र प्रदेश
क) उत्तराखंड
ड) उत्तर प्रदेश
पर्यायी उत्तरे :
1)फक्त ब आणि ड
2)फक्त अ, ब आणि ड
3)फक्त ब, क आणि ड
4)वरीलपैकी सर्व

५) खालील विधाने विचारात घ्या. (STI मुख्य २०१५)
अ) विधानसभेत कमीत कमी ६० आणि जास्तीत जास्त ५०० सभासद असावेत.
ब) महाराष्ट्राच्या विधानसभेची सदस्य संख्या २७९ आहे.
क) सिक्कीम राज्याच्या विधान सभेची सदस्य संख्या ३२ आहे.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
1)अ आणि ब
2)ब आणि क
3)अ आणि क
4)अ, ब आणि क

उत्तर

1)अ २)१ ३)१ ४)२ ५)३          

ASO यावरील प्रश्न – विधान परिषदच MCQ

PSI

१) . विधानपरिषद असलेल्या राज्यातील विधान परिषदेत कमीत कमी ४० व जास्तीत जास्त त्या राज्यातील विधानसभा सदस्य संख्येच्या————-इतके सभास असू शकतात. (PSI पूर्व २०१२ )
अ ) दोन तृतियांश
ब ) एक तृतियांश
क ) एक चतुर्थांश
ड ) यापैकी नाही
) विधान परिषदेत सदस्य कोणाकडून निवडले जातात? (PSI पूर्व २०१२)
अ ) विधानसभेतून व स्थानिक स्वराज्य संस्थाकडून
ब ) पदवीधर मतदारसंघातून व शिक्षक मतदार संघातून
क ) वरील १ व २
ड ) सरळ लोकांकडून मतदानाने
३) विधानसभेची किती सदस्य संख्या असू शकते ? (PSI पूर्व २०१२ )
अ ) ६०-५००
ब )५०-३००
क ) ४०-४००
ड ) २५-३००
) खालील विधाने विचारात घ्या. (PSI मुख्य २०१८)
अ) महाराष्ट्राच्या विधान सभेची सदस्य संख्या २८८ आहे.
ब) सयाजी सिलम् हे महाराष्ट्राच्य पहिल्या विधानसभेचे (१९६०) सभापती होते.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे / त ?
१)फक्त अ
२)फक्त ब
३)अ आणि ब
४)यापैकी नाही
५) अयोग्य विधान (कथन) ओळखा. (PSI मुख्य २०१८)
अ) विधान परिषदेतील सदस्यांची एकूण संख्या त्या राज्यातील विधानसभेच्या सदस्यांच्या एकूण संख्येच्या एक तृतीयांशहून अधिक असणार नाही.
ब) जम्मू आणि काश्मिरच्या विधान सभेत १०८ सदस्य आहेत.
क) जम्मू आणि काश्मिरच्या विधान परिषदेत ३६ सदस्य आहेत.
पर्यायी उत्तरे
१) अ
२) ब
३) क
४) यापैकी एकही नाही

उतर

१)ब २)ब ३)अ ४)३ ५)२          
Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch