संविधान निर्माण MCQ PSI -Previous Question Savidhan

संविधान निर्माण MCQ व वैशिष्टे आयोगाचे PSI २०११ ते २०१९ या दरम्यान झालेले आयोगाचे combine चे पेपर यामध्ये सर्व पूर्व व मुख्य या घटकावर यामध्ये विचारलेले प्रश्न समावेश केले आहे

संविधान निर्मिती व वैशिष्टे PSI प्रश्न

१) भारतीय राज्यघटना———रोजी स्वीकारण्यात आली? (PSI पूर्व २०११)

१) नोव्हेंबर २६, १९४९
२) जानेवारी २६, १९४९
(३) जानेवारी २६, १९५०
४) नोव्हेंबर १०, १९४९

२ ) खालीलपैकी कोणते वाक्य चुकीचे आहे? (PSI मुख्य २०१२)

अ ) घटना समितीची पहिली सभा ९ डिसेंबर १९४८ रोजी झाली.
ब ) २६ नोव्हेंबर १९४९ रोजी घटना समितीने भारताची राज्यघटना स्वीकृत केली.
क ) २६ जानेवारी १९५० रोजी भारताची राज्यघटना अंमलात आली.
ड ) राज्यघटना तयार करण्यासाठी घटनासमितीला २ वर्षे ११ महिने १७ दिवस म्हणजे जवळपास तीन वर्ष लागले,

३) खालील विधाने विचारात घ्या. (PSI मुख्य २०१२ )

अ) भारतीय संविधानाने ब्रिटिश संसदीय प्रारुपाचे अनुकरण केले आहे.
ब) भारतात संविधान सर्वश्रेष्ठ आहे. संसद नव्हे.
क) भारतातील न्यायालयांना संसदेने पारित केलेल्या कायद्याची संविधानिकता तपासण्याची सत्ता प्राप्त नाही.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
१) फक्त अ
२) अ व ब
३) अ व क
४) अ, ब आणि क

४) संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक हे तत्व ——–च्या राज्यघटनेवरून स्वीकारले गेले? (PSI मुख्य २०१२)

अ ) अमेरिका
ब)ओस्ट्रेलिया
क)जर्मनी
ड)फ्रान्स

५) कोणत्या अल्पसंख्याक समाजाला घटना परिषदेत विशेष प्रतिनिधित्व देण्यात आले? (PSI पूर्व २०१३)

अ ) शीख
ब ) ख्रिश्चन
क ) अनुसूचित जाती
ड ) अनुसूचित जमाती

६) भारतीय संघराज्याचे वर्णन आणि लेखक यांची जुळणी करा (PSI मुख्य २०१३)

अ ) संघराज्याची दुय्यम वैशिष्ट्ये असलेले i) सर आयव्हर जेनिंग्ज
एकात्म राज्य

ब ) पूर्णपणे संघराज्यही नाही पूर्णपणे ii ) ग्रॅनव्हीले ऑस्टीन
एकात्म राज्यही नाही परंतु
दोन्हींचा संयोग असलेले

क ) प्रबळ केंद्रिकरणाची प्रवृत्ती iii) दुर्गा दास बसु
असलेले संघराज्य

ड)एकात्म किंवा अद्भूत प्रकारचे (iv) के. सी. व्हिअर
संमिश्र राज्य

अ ब क ड
१) iv iii i ii
२) i ii iii iv
३) iii iv ii i
४) ii i iv iii

७ ) भारतीय राज्यघटनेच्या नवनिर्मिती क्षमतेचेपुरावे म्हणून पुढे केलेल्या खालील तरतुदींचा विचार करा : (PSI मुख्य २०१३)

अ) प्रबळ केंद्र आणि केंद्र आणि घटकराज्ये यात अधिकार वाटणी
ब) एकात्म न्यायसंस्था
क) अखिल भारतीय प्रशासकीय सेवा
ड) एकेरी नागरिकत्व
वरील विधानापैकी कोणते बरोबर आहे/आहेत ?
१) अ
२) अ, ब
३) अ, ब, क
४) सर्व

८) जोड्या लावा.(PSI मुख्य २०१३)

अ ) मुलभूत अधिकार i) जर्मनीचे वायमर संविधान
ब )नीति निर्देशक तत्वे ii) कॅनडाचे संविधान
क) केंद्र सरकारला उर्वरित
अधिकार iii) आयरिश संविधान
ड) आणीबाणी iv) अमेरिकेचे संविधान
अ ब क ड
१) iv i iii ii
२) iv iii i ii
३) iv iii ii i
४) i iii iv ii

९) ‘कबिनेट मिशन योजन’ संदर्भात जुळणी करा : (PSI पूर्व २०१४)

अ) निवडावयाची एकूण सदस्य संख्या i) २९२
ब) संस्थानिक राज्यांचे प्रतिनिधी ii) ४
क) उच्य आयुक्तांचे प्रांत प्रतिनिधी iii) ९३
ड) प्रांतांचे प्रतिनिधी iv) ३८९
अ ब क ड
१) iv iii ii i
२) i ii iii iv
३) ii i iv iii
४) iii iv i ii

१०) खालील विधानांचा विचार करा : (PSI पूर्व २०१४)

अ) डॉ.बी. आर. आंबेडकर हे मुसदा समितीचे अध्यक्ष
ब) श्री एच. जे. खांडेकर हे या समितीचे सदस्य होते.
१) ब बरोबर आहे.
२) अ बरोबर आहे.
३) दोन्ही बरोबर आहे
(४) दोन्ही चूक आहेत

११) भारत सरकार कायदा १९१९ चे कोणते प्रमुख वैशिष्ट नव्हते (PSI मुख्य २०१६)

अ ) प्रांतांमध्ये द्विशासन पद्धती
ब ) प्रांतांवर केंद्रीय नियंत्रणाचे शिथिलीकरण
क ) मुस्लीमांसाठी स्वतंत्र प्रतिनिधीत्व
ड ) भारतीय विधानमंडळ अधिक प्रातिनिधीक बनविणे.
१२) खालील विधाने विचारात घ्या (PSI पूर्व २०१६)

(अ) भारतीय संविधान सभेची पहिली बैठक ९ डिसेंबर, १९४६ रोजी पार पडली.
ब) डॉ. सच्चिदानंद सिन्हा हे भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष होते.
(क) भारतीय संविधान सभेने २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान स्वीकारले.
वरीलपैकी कोणते/ ती विधान / ने बरोबर आहे / आहेत?
१) फक्त अ
३) फक्त ब आणि क
२) फक्त अ आणि ब
४) फक्त अ आणि क
१३) बालीलपैकी कोणती तरतूद भारतीय राज्यघटनेने आयरीश राज्यघटनेकडून घेतलेली नाही ? (PSI मुख्य २०१७)

अ) मूलभूत अधिकार ब)मार्गदर्शक तत्वे
क ) राष्ट्रपतीची निवडणूक पद्धत
ड ) राज्यसभेवर सदस्यांचे राष्ट्रपतीद्वारे नामनिर्देशन,
१४ ) भारत ‘गणराज्य आहे याचा अर्थ (PSI मुख्य २०१७)
ज) येथे लोकशाही आहे.
ब)राष्ट्रप्रमुख (राष्ट्रपती) लोकांनी अप्रत्यक्षरित्या निवडून दिलेला असतो.
क) येथे संसदीय पद्धती आहे.
(ड) पंतप्रधान व त्यांचे मंत्रिमंडळ लोकांनी निवडून दिलेला असतो.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
१) अ
(२) अ व ब
३)ब
४) क, ड
१५) भारताचे स्वातंत्र्य आणि अखंडता टिकवून ठेवण्यासाठी घटनाकारांनी भारतीय संघराज्यात (PSI मुख्य २०१७
अ) केंद्राला अधिक अधिकार दिले आहेत.
ब) घटकराज्यांना अधिक अधिकार दिले आहेत.
क) राष्ट्रपतींना अधिक अधिकार दिले आहेत.
ड) मुख्यमंत्र्यांना अधिक अधिकार दिले आहेत.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
१) फक्त अ
२) ब फक्त
३) ब. क
४) क. ड.
१६ ) राज्यघटना तयार करण्याव्यतिरिक्त घटना समितीने पार पाडलेल्या अन्य कार्याबाबत खालील विधाने विचारात घ्या. (PSI मुख्य २०१८)
अ) मे १९४९ मध्ये भारताच्या राष्ट्रकुलाच्या सदस्यत्वास मान्यता दिली.
ब) २२ जुलै १९४७ रोजी राष्ट्रध्वज स्वीकारला
क) २४ जानेवारी १९५० रोजी राष्ट्रगीताचा स्वाकार केला.
ड) २६ जानेवारी १९५० रोजी डॉ. राजेंद्र प्रसाद यांची भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवड केली.
पर्यायी उत्तरे
१) विधान ब, क बरोबर आहेत
२) विधान अ, ब, ड बरोबर आहेत
३) विधाने ब, क, ड बरोबर आहेत
४) विधाने अ, ब, क बरोबर आहेत
१७) भारतीय राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेनुसार भारत हे गणराज्य आहे. गणराज्याचा अर्थ कोणता ? (PSI मुख्य २०१८)
अ) देशात अनुवांशिक राज्यकर्ता नाही.
ब) देशाचा प्रमुख हा विशिष्ट कालावधीसाठी जनतेकडून प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या निवडलेला असतो.
पर्यायी उत्तरे
१) विधान अ बरोबर आहे.
२) विधान ब बरोबर आहे.
३) दोन्हीही विधाने चुकीची आहे.
४) दोन्हीही विधाने बरोबर आहेत
१८ ) खालील विधाने विचारात घ्या: (PSI मुख्य 2019)
a) अध्यक्षीय पध्दतीमध्ये अध्यक्ष हा विधिमंडळास जबाबदार असतो.
b) संसदीय पध्दतीत राज्याचा प्रमुख हा राजा देशील असू शकतो.
c) अध्यक्षीय पध्दतीत अध्यक्ष हा शासन प्रमुख आहे.
d) भारतातील संसदीय पध्दतीत राष्ट्रपती हा वास्तविक शासन प्रमुख आहे.
पर्यायी उत्तरे :
1) a, b
2) b, c, d
3) a, d
4) b.c

संविधान निर्मिती वरील दिलेले प्रश्नाचे स्पष्टीकरण

संविधान निर्मिती यावर STI पूर्व +मुख्य या परीक्षेत विचारलेले प्रश्नाचा संच

संविधान निर्मिती व वैशिष्टे उतरे

१)अ २)अ ३)२ ४)ब ५)अ ६)४ ७)३ ८)१ ९)१ १०)२
११)क १२)४ १३)अ १४)३ १५)१ 16)४ १७)४ १८)४    
Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch