प्राकृतिक भूगोल STI MCQ PYQ विश्लेषण
नमस्ते प्राकृतिक भूगोल STI MCQ आयोगाने विचारलेले प्रश्नाचे विश्लेषण २०११ पासून ते आतापर्यंत मित्रनो प्राकृतिक भूगोल या घटक वर STI परीक्षेत पूर्व आणि मुख्य परीक्षेत १८ पेक्षा अधिक प्रश्न विचारले गेले आहे. चाल तर जाणून घेऊया कसे प्रश्न आले आहे. प्र.१. कोकणातील घाटांची रचना उत्तरेकडून दक्षिण दिशेकडे करा. (STI पूर्व २०११) १)थळ, कुंभाली, फोंडा, आंबोली … Read more