Kalam 32 in Marathi-घटनेतील कोणत्या कलमाला घटनेचा आत्मा म्हणतात आणि का ?
नमस्ते Kalam 32 या मध्ये आंबेडकर यांच्या मते, कलम ३२ हे संविधानाचे हृदय आणि आत्मा आहे आणि संविधानात सुधारणा केल्याशिवाय त्याद्वारे दिलेले अधिकार सर्वोच्च न्यायालयात नेहमीच वापरले जातील. कलम 32 चे वर्णन डॉ. आंबेडकरांनी घटनेचा आत्मा’ असे केलेले आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने हे कलम घटनेचे मुलभूत वैशिष्ट्य असल्याचे घोषित केले आहे.बी.आर. आंबेडकर यांच्या मते, कलम … Read more