[१२-३५] मूलभूत हक्क कलम-Mulbhut Hakka

मूलभूत हक्क कलम यामध्ये समाविष्ट भाग ,सध्या किती हक्क ,वैशिष्टे ,सविस्तर माहिती मूलभूत अधिकार बद्दल

देशाच्या घटनेत समाविष्ट करण्यात आलेल्या हक्कांना मूलभूत हक्क असे म्हणतात. मुलभूत हक्क या भागात समाविष्ट आहे भाग 3 कलम १२ ते ३५ मध्ये मूलभूत हक्क समाविष्ट करण्यात आले आहेत. भाग ३ ला भारताची मॅग्ना कार्टा असे संबोधले जाते Fundamental Rights याला मराठीत मुलभूत हक्क म्हणतात

मूलभूत हक्क युएसएच्या देशाकडून मुलभूत हक्क घटनेवरून घेतली आहेत. विशेष भारतीय संविधान मध्ये मूलभूत हक्क जगातील इतर कोणत्याही घटनेतील हक्कांपेक्षा अधिक विस्तृत आहेत. एकूण ७ हक्क मुलभूत घटनेत सुरुवातील होते? सध्या एकूण ६ मुलभूत हक्क आहे? (कारण संपत्तीचा हक्क कलम ३१ वगळे आहे )

मुलभूत हक्कचे महत्व काय ? हे अधिकार सर्व नागरिकांचा संपूर्ण शारीरिक, मानसिक, नैतिक व अध्यात्मिक विकास.साध्य होते ज्यांमुळे जीवन जगण्यायोग्य बनते.(माणसांचे नव्हे तर कायद्यांचे शासन’ प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात.)

मूलभूत हक्क? दिन १० डिसेंबर १९४८ रोजी संयुक्त राष्ट्राने मानवी हक्काचा सार्वत्रिक जाहीरनामा घोषित केला

मूलभूत हक्कांची वैशिष्ट्ये

घटनेचा अविभाज्य भाग मूलभूत हक्क घटनेचा अविभाज्य भाग असून ते साधारण कायद्याद्वारे बदलू शकत नाही

फक्त देशाच्या नागरिकांनाच हक्क कोणते ? उदा. कलम १५, १६, १९, २९ व ३० .

परकीयांना आणि भारतीय असणारे हक्क कोणते ? (शत्रुराष्ट्रातील परकीय वगळता) उदा.१४, २०, २१, २१A, २२, २३, २४, २५, २६, २७ व २८

कलम ३२ काय आहे अंतर्गत मूलभूत हक्क सर्वोच्च न्यायालयाकडून पुनर्प्राप्ती मूलभूत हक्क आहे

कलम २२६ अंतर्गत उच्च न्यायालयाकडून पुन्हा प्राप्त करून घेता येतात. मात्र मूलभूत हक्क नाही.

मुलभूत हक्कमध्ये बदल करू शकतो का ?

संसदेला मूलभूत हक्कांमध्ये दुरुस्ती करण्याचा अधिकार आहे( दुरूस्ती घटनादुरुस्ती कायद्यानेच करता येते साधारण कायद्याने नव्हे ) पण ‘मूलभूत संरचने’त बदल करता येत नाही.

कलम २० व २१ आणि १९ मूलभूत हक्क स्थगित करता येतात

20 व 21 केव्हा स्तगीती करता येते =राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात राष्ट्रपती करू शकतात

कलम १९ केव्हा स्थगिती करता येते
कलम १९ मध्य समाविष्ट असलेले ६ मूलभूत स्वातंत्र्ये युद्ध किंवा बाह्य आक्रमणाच्या आधारावर घोषित करण्यात आलेल्या आणीबाणी दरम्यानच स्थगित करता येतात
कलम १९ स्थगित केव्हा होत नाही
सशस्त्र उठाव या कारणाच्या आधारावर घोषित करण्यात आलेल्या आणीबाणी दरम्यान ही स्वातंत्र्ये स्थगित करता येत नाहीत.

भारतीय घटनेतील मूलभूत हक

कलम १२ ते ३५ आहे
कलम १४ पासून ३२ पर्यंत हे मूलभूत हक्क आहे
कलम १२ =राज्याची व्याख्या
कलम १३ = न्यायालयीन पुनर्विलोकन आणि कायदयाची व्याखा

मूळ घटनेमध्ये मूलभूत हक्कांचे ७ गट पाडले आहे

१) समानतेचा हक

समानतेचे हक्क यामध्ये १४ ते १८ या कलाचे समावेश आहे

कलम १४ कायद्यापुढे समानता
कलम १५ धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान कारणांवरून भेदभाव करण्यास मनाई
कलम १६ सार्वजनिक रोजगाराबाबत समान संधी
कलम १७ अस्पृश्यता नष्ट करणे.
कलम १८ किताब नष्ट करणे

समानतेचा हक सविस्तर वाचा = कलम १४ ते १८

२) स्वातंत्र्याचा हक

स्वातंत्र्याचा हक या मध्ये कलम १९ ते २२ आहे

कलम 19 भाषण स्वातंत्र्य इत्यादीसंबंधी विवक्षित हक्कांचे संरक्ष
कलम २० अपराधांच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण
कलम 21 जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य यांचे संरक्षण
कलम 21 A शिक्षणाचा हक्क
कलम २२ अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षण

स्वातंत्र्याचा हक सविस्तर वाचा = कलम १९ ते २२

३) शोषणाविरूद्ध हक

शोषणाविरूद्ध हक यामध्ये कलम २३ ते २४ आहे

कलन २३ =माणसांचा अपव्यापार आणि वेठबिगारी यांना मनाई

कलम 24 = कारखाने इत्यादीमध्ये बालकांना कामाला ठेवण्यास मनाई

शोषणाविरूद्ध हक सविस्तर वाचा = कलम २३ व २४

४) धर्मस्वातंत्र्याचा हक्क(कलम २५ ते २८)

धर्मस्वातंत्र्याचा हक्क यामध्ये कलम २५ ते २८ आहे

कलम 25= विवेकबुद्धीचे स्वातंत्र्य आणि धर्माचे मुक्त प्रगटीकरण, आचरण आणि प्रचार’

कलम २६ =’धर्मविषयक व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचे स्वातंत्र्य

कलम २७ =एखादया विशिष्ट धर्माच्या संवर्धनाकरता ‘कर’ देण्याबाबत स्वातंत्र्य.

कलम २८=शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षणकिवा धार्मिक उपासना यांना उपस्थित राहण्याबाबत स्वातंत्र्य.

धर्मस्वातंत्र्याचा हक्क सविस्तर वाचा = कलम २५ ते २८

५) सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क

सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क यामध्ये कलम २९ ते ३० समाविष्ट आहे

कलम 29 = अल्पसंख्यांक वर्गाच्या हितसंबंधाचे संरक्षण

कलम 30 = अल्पसंख्यांक वर्गाच्या शैक्षणिक संस्था स्थापण्याचा व त्यांचे प्रशासन करण्याचा हक्क

सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क सविस्तर वाचा = कलम २९ व ३०

६) संपत्तीचा हक्क

संपत्तीचा हक्क कलम ३१ सविस्तर

केव्हा वगळले
४४ व्या घटना दुरुस्तीने १९७८ ला
कोणी =जनता पक्ष वगळले
सध्या =कायदेशीर हक्क म्हणून समाविष्ट

समाविष्ट भाग

भाग XI मधील प्रकरण IV मधील कलम ३००A ‘वित्त, मालमत्ता आणि सुरसू’ या शिर्षकाखाली

संविधानाच्या तिसऱ्या भागातून कलम 19(1)(F) आणि कलम 31 रद्द केले

कलम 21 नुसार केवळ जिवंत राहण्याचा नव्हे तर माणूस म्हणून प्रतिष्ठापूर्वक जगण्याचा हक्क’ असा व्यापक अर्थ लावला आहे.

७) घटनात्मक उपायांचा हक्क

सविस्तर = कलम ३२

मुलभूत हक्क यावर आयोगाने विचारलेले प्रश्न

मुलभूत हक्क यावर आयोगाने विचारलेले प्रश्न

संविधान निर्मितीवर यावर विचारलेले आयोगाने प्रश्न

FAQ

  1. मूलभूत हक्क म्हणजे काय ?

    उत्तर =देशाच्या घटनेत समाविष्ट करण्यात आलेल्या हक्कांना मूलभूत हक्क असे म्हणतात.

  2. मूलभूत अधिकार संविधानाच्या कोणत्या भागात आहे

    उत्तर=भाग ३ मध्ये

  3. मूलभूत अधिकार किती आहेत

    उत्तर =घटनेमध्ये सुरुवातीला ७ होती सध्या =६ आहे

  4. मूलभूत हक्क कोणत्या देशाकडून घेतले

    उत्तर =युएसएच्या देशाकडून मुलभूत हक्क

Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch