प्राकृतिक भूगोल STI MCQ PYQ विश्लेषण

नमस्ते  प्राकृतिक भूगोल STI MCQ आयोगाने विचारलेले प्रश्नाचे विश्लेषण २०११ पासून ते आतापर्यंत 

मित्रनो प्राकृतिक भूगोल या घटक वर STI परीक्षेत पूर्व आणि मुख्य परीक्षेत १८ पेक्षा अधिक प्रश्न विचारले गेले आहे. चाल तर जाणून घेऊया कसे प्रश्न आले आहे.

प्र.१. कोकणातील घाटांची रचना उत्तरेकडून दक्षिण दिशेकडे करा. (STI पूर्व २०११)

१)थळ, कुंभाली, फोंडा, आंबोली

२)थळ, फोंडा, कुंभाली, आंबोली

३)कुंभाली, थळ, फोंडा, आंबोली

४)आंबोली, फोंडा, कुंभाली, थळ

 

प्र.२. खालीलपैकी कोणते शिखर अमरावती जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर आहे? (STI मुख्य २०११)

१)वैराट             २)अस्तंभा

३)हनुमान           ४)तौला

 

प्र.३. पुल्लर लेणी—-जिल्ह्यात आढळतात. (STI मुख्य २०११)

१)औरंगाबाद      २)नागपूर

३)रायगड           ४)जळगाव

 

प्र.४. —–ही डोंगररांग कुष्णाव भीमा नद्यांचा जलविभाजकआहे? (STI मुख्य २०११)

१)शंभू महादेव                २)हरिश्चंद्र बालघाट

३)सातपुडा         ४)सातमाळा अजंठा

 

प्र.५. महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर कोणती पर्वतरांग आहे? (STI मुख्य २०११)

१) सातमाळा     २) सातपुडा

३)बालघाट         ४) सह्याद्री

 

प्र.६. खाली सह्याद्रीमधील विविध शिखरे / गिरिस्थाने दिली आहेत. त्यांना त्यांच्या उंचीनुसार उतरत्या क्रमामध्ये मांडा. (STI मुख्य २०१२)

१)कळसुबाई, भीमाशंकर, महाबळेश्वर, तारामती

२)कळसुबाई, तारामती, महाबळेश्वर, भीमाशंकर

३)कळसुबाई, महाबळेश्वर, तारामती, भीमाशंकर

४)कळसुबाई, महाबळेश्वर, भीमाशंकर, तारामती

 

प्र.७. माथेरान हा प्रसिद्ध घाटमाथा—-जवळ आहे? (STI पूर्व २०१२)

१)लोणावळा      २)नेरूळ

३)नेरळ              ४)पुणे

 

प्र.८. खालील (अ) आणि (ब) ही विधाने वाचून योग्य पर्याय निवडा.(STI मुख्य २०१२)

अ)महाराष्ट्रामध्ये लागवडी खालील क्षेत्र व नक्त मशागत क्षेत्र यांचे गुणोत्तर अत्यंत कमी आहे.

ब)बसाल्ट या खडकामध्ये पाणी मुरत नसल्याने भूगर्भातील पाण्याचे साठे कमी आहे.

१) (अ) आणि (ब) ही दोन्ही विधाने सत्य असून (ब) हे (अ) ची कारणमौमांसा देते.

२) (अ)आणि (ब) ही दोन्ही विधाने सत्य असली तर (ब) हे (अ) ची योग्य कारणमिमांसा देत नाही.

३) (अ) सत्य असून (ब) चूक आहे.

४) (अ) चूक असून (ब) सत्य आहे.

 

प्र.९. दक्षिणी पठाराने महाराष्ट्र राज्याचा किती भाग व्यापक आहे? (STIमुख्य २०१२)

१)८३%             २) ८१%

३) ५३%            ४) ३५%

 

प्र.१०. साडेसहा कोटी वर्षापूर्वीचे अग्निप्रलय आणि गडगडाट यांचे भयकंपीत करणारे नाट्य’ हे प्रसिद्ध पुरा-वनस्पती— श्री बिरबल साहनी यांनी केलेले विधान खालीलपैकी कशाच्याबाबतीत लागू पडते? (STI मुख्य २०१२)

१)हिमालय         २)पश्चिम घाट

३)अरवली          ४)अग्नि कंकण निर्मिती

 

प्र.११. सातपुडा पर्वतरांगेमुळे ——व—— नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत. (STI पूर्व २०१२)

१)नर्मदा व तापी              २)गोदावरी व भीमा

३)भीमा व कुष्णा             ४)तापी व पूर्णा

 

प्र.१२.पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे? (STI पूर्व २०१४)

अ)डोलोमाईट हा खडक महाराष्ट्राच्या कडाप्पा प्रणाली मध्ये सापडतो.

ब)चुनखडी खडक महाराष्ट्राच्या धारवाड प्रणालीत आढळतो.

पर्याय उत्तरे :

१) केवळ (अ) योग्य

२) केवळ (अ) योग्य

३) (अ) व (ब) दोन्ही योग्य

४) (अ) व (ब) दोन्ही योग्य नाहीत.

 

प्र.१३. पुढीलपैकी कोणते /ती विधान /ने योग्य आहेत? (STI पूर्व २०१४)

अ) मालवण जवळील खादेरी बेटावर सिधीदुर्ग हा किल्ला आहे.

ब)एलिफंटा लेणी उंदेरी बेटावरआढळतात.

पर्यायी उत्तरे :

१)केवळ (अ) योग्य आहे.

२)केवळ (ब) योग्य आहे.

३) (अ) व (ब) दोन्ही योग्य आहे.

४) (अ) व (ब) अयोग्य आहे.

 

प्र.१४. जोडया लावा :

जिल्हा            गुहा/लेणी

1) लातूर          i) पारगाव

ब) बीड                      ii) खरोसा

क) चंद्रपूर        iii) चांभार

ड) नाशिक        iv) भांडक

(अ) (ब) (क) (ड)

(१) (i) (iii) (ii) (iv)

(२) (ii) (iv) (iii) (i)

(३) (ii) (i) (iv) (iii)

(४) (iv) (iii) (i) (ii)

 

प्र.१५. खालील प्रस्तुत माहितीवरून डोंगररांग ओळखा. (STI मुख्य २०१५)

अ)गोदावरी व तापी नद्यांची जलविभाजक

ब)ही डोंगररांग तुटक-तुटक असून तिची सर्वसाधारण दिसा ही पश्चिम-पूर्व आहे.

क)पूर्वस मद उतार तर पश्चिमेस तीव्र उतार आहे.

ड)पूर्वेकडे उंची कमी होत जाते.

पर्यायी उत्तरे-

१)सातमाळा-अजिंठा   २)हरिश्चंद्र-बालघाट

३)शंभू-महादेव           ४)हिंगोली-मुदखेड डोंगर

 

प्र.१६. खालील विधाने पहा. (STI मुख्य २०१५)

अ) लेह खनिज प्रामुख्याने धारवाड श्रेणी व जांभा खडकात सापडतो.

ब) रेडी बंदर कोळसा निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे.

पर्यायी उत्तरे :

१)विधान अ आणि बरोबर आहे.

२)विधान ब बरोबर आहे.

३)विधान अ आणि ब बरोबर आहे.

४)विधान अ आणि ब बरोबर नाहीत.

 

प्र.१७. जोडया लावा. (STI मुख्य २०१५)

घाट                स्थान

1) थळघाट       i)महाबळेश्वर-महाड

ब)खंबाटकी घाट ii)अहमदनगर-ठाणे

क)माळशेज घाट iii)मुंबई-नाशिक

ड)अंबेनळी घाट iv)पुणे-सातारा

पर्यायी उत्तरे :

अ ब क ड

  1. iv iii ii i
  2. i ii iv iii
  3. ii i iv iii
  4. ii iii iv i

 

प्र.१८. कोल्हापूर आणि कुडाळ यांच्या मध्ये —–घाट आहे.(STI मुख्य २०१६)

१)अंबेनळी       २)अंबोली

३) हनुमंते       ४)अंबा

 

प्र.१९. योग्य जोडया लावा. (STI मुख्य २०१९)

स्तंभ-I             स्तंभ-II

a)चिकोडी        i) नंदूरबार

b)मढोशी         ii)जळगांव

c)तोरणमाळ     iii)सातारा

d)हस्ती                      iv)कोल्हापूर

पर्यायी उत्तरे :

a b c d

1) iii iv ii i

2) ii i iv iii

3) iv iii i ii

4) i ii iii iv

 

प्र.२० खालील नमूद सह्याद्रीतील प्राकृतिक भूरचनांचेउत्तर-दक्षिण अभिमुखात करून क्रम लिहा: (STI मुख्य २०१९)

1) कुंभारली घाट          ब) वरंध घाट

क)रायगड किल्ला         ड) प्रतापगड किल्ला

पर्यायी उत्तरे :

1) ड, क, ब, अ,   २) क, , ,

३)ब, अ, ड, क,   ४) अ, ड, क, ब,

 

प्र.२१. खाली दिलेल्या अक्षांशआणि दिवसांचा कालावधी यांच्या जोडया लावा. (STI पूर्व २०१३)

अक्षांश दिवसांचा कालावधी

1) 0॰ १) २० तास

ब) ४१॰ २) २४ तास

क) ६३॰ ३) १५ तास

ड) ६६-॰१ — ४) १२ तास

Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch