अक्षांश रेखांश MCQ PYQ विश्लेषण

नमस्ते  अक्षांश रेखांश MCQ आयोगाचे झालेले पेपर याचे विश्लेषण जाणून घ्या कसे प्रश्न विचारतात

मित्रानो आयोगाने अक्षांश रेखांश यावर PSI आणि ASO पूर्व परीक्षेत यावर प्रश्न विचारलेले आहे . चाल तर जाणून घेऊया प्रश्न

Asst

प्र.1.महाराष्ट्र राज्याची पूर्व-पश्चिम लांबी सुमारे ———–किमी आहे. (Asst पूर्व, 2011)

१)६०० किमी    २)७०० किमी

३)७२० किमी    ४)८०० किमी

 

प्र.२. खालीलपैकी कोणत्या रेखावृत्तांच्या दरम्यान भारताचे स्थान आहे? (Asst पूर्व, 2011)

1) ३६’ ०७’ ते ९७’ २५’ पश्चिम

2) ०८’ ०४’ ते ३७’ ०६’ पूर्व

3) ०८’ ०४’ ते ३७’ ०६’ उत्तर

4) ६८’ ०७’ ते ९७’ २५’ पूर्व

 

प्र.३. भारताचे सर्वात पूर्वेकडील रेखावृत्त——–आहे. (Asst पूर्व 2012)

१)९७॰२५ E                २)६८॰ ७ E

३)८२॰ ५० E                  ४)९०॰ २५ E

 

प्र.४. महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार——ते——-आहे. (Asst पूर्व 2015)

१)७०॰ ५ ते ८०॰ ९

२)७१॰६ ते ८१॰ ८

३)७२॰ ६ ते ८०॰ ९ 

४)७२॰ १२ ते ८१॰ ८

PSI

प्र.१. भारतातील प्रमाणवेळ कोणत्या रेखावृत्तावर निश्चित केली गेली आहे? (PSI पूर्व 2012)

१)८२॰ ३० पश्चिम       २)२८॰ ३० पश्चिम

३)८२॰ ३० पूर्व       ४)२८॰ ३० पश्चिम

Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch