Monkeypox in Marathi-मंकीपॉक्स विषाणू बद्दल संपूर्ण माहिती

Monkeypox in Marathi WHO मतानुसार हा ऑर्थोपॉक्स विषाणू आहे तो देखील एक दुर्मिळ आजार आहे जो चेचक, आरोग्य अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, मंकीपॉक्स रोगाचा प्रादुर्भाव अद्याप फारसा पसरलेला नाही, परंतु काही देशांमध्ये नवीन प्रकरणांमुळे लोकांमध्ये नक्कीच चिंता निर्माण झाली आहे.

मंकीपॉक्स म्हणजे काय? : WHO मतानुसार मंकीपॉक्स हा ऑर्थोपॉक्स विषाणू आहे तो देखील एक दुर्मिळ आजार आहे जो चेचक किंवा लहान आईसारखाच असतो. मंकीपॉक्स विषाणू हा स्मॉलपॉक्स विषाणू कुटुंबातील सदस्य आहे.

मंकीपॉक्स असे नाव का पडले : श्वासोच्छवासातील थेंब, शरीरातील द्रव किंवा संक्रमित प्राणी किंवा प्राण्यांच्या उत्पादनांच्या संपर्कातून ते पसरू शकते हे हे प्रथम प्रयोगशाळेतील माकडांमध्ये ओळखले गेले म्हणून त्याला मंकीपॉक्स असे नाव देण्यात आले.

कोठे आढळतो =मंकीपॉक्स हा विशेष करून मध्य आणि पश्चिम आफ्रिकेत आढळतो.

मंकीपॉक्सची लक्षणे

मंकीपॉक्सची लक्षणे WHO मतानुसार

मंकीपॉक्स संसर्गानंतर लक्षणे दिसण्यासाठी कालावधी ५ व्या दिवसापासून ते २१ दिवसपर्यंत दिसू शकतात.
संसर्ग झालेल्यांना सुरुवातीचे लक्षणे = फ्लूसारखी असतात या मध्ये ताप, तीव्र डोकेदुखी, पाठ आणि स्नायू दुखणे यासह तीव्र अशक्तपणा जाणवू शकतो आणि लिम्फ नोड्स सुजणे यांचा समावेश होतो. यानंतर आजारी व्यक्तीच्या चेहऱ्यावर आणि हातावर आणि पायांवर मोठे मुरुम दिसू लागतात काही दिवसांनी ते सुकतात आणि पडतात.जर संसर्ग गंभीर असेल तर या पुरळ डोळ्यांच्या कॉर्नियावर देखील परिणाम करू शकतात.

विषाणू कसा पसरतो

मंकीपॉक्स संक्रमण =उंदीर / माकडांसारख्या जीवांपासून हा आजार माणसात पसरतो असे मत अमेरिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांच्या आहे

मंकीपॉक्सचा संसर्ग डोळे, नाक आणि तोंडातून पसरू शकतो. आजारी व्यक्तीचे कपडे, भांडी, अंथरूण यांना स्पर्श केल्यानेही त्याचा प्रसार होतो. याच्या यातेरिक्त माकड, उंदीर, गिलहरी यांसारख्या प्राण्याचे चावल्यापासून किंवा त्यांच्या रक्ताला आणि शरीरातील द्रवांना स्पर्श केल्याने मंकीपॉक्स पसरतो.

मंकीपॉक्सची पहिली घटना कोठे

काँगो येथे हे आफ्रिका देशात १९७० ला मानवांमध्ये मंकीपॉक्सची पहिली घटना नोंदवली गेली. हे पहिल्यांदा १९५८ बंदिस्त माकडात सापडले होते.

मंकीपॉक्स रोगबद्दल मत

मंकीपॉक्स संक्रमण उंदीर / माकडांसारख्या जीवांपासून हा आजार माणसात पसरतो असे मत अमेरिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांच्या आहे.

ब्रिटनच्या हेल्थ प्रोटेक्शन एजन्सीने मतानुसार

मंकीपॉक्स हा एक दुर्मिळ संसर्ग आहे.लोकांमध्ये सहज पसरत नाही. त्याची लक्षणेही किरकोळ असतात. बहुतेक प्रकरणांमध्ये रुग्ण काही आठवड्यांत बरा होतो. तसेच काही प्रकरणांमध्ये हा रोग गंभीर असू शकतो.ब्रिटनमध्ये मंकीपॉक्सच्या पहिल्या प्रकरणाची २०१८ मध्ये सापडला होता

मंकीपॉक्समुळे दुसरी महामारी होऊ शकते का?

आरोग्य अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, या रोगाचा प्रादुर्भाव अद्याप फारसा पसरलेला नाही, परंतु काही देशांमध्ये नवीन प्रकरणांमुळे लोकांमध्ये नक्कीच चिंता निर्माण झाली आहे. आरोग्य अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, पुन्हा एकदा विषाणू पसरण्याचे कारण काय आहे याबद्दल फारशी माहिती नाही, ते म्हणतात की सध्या सर्वसामान्यांनी घाबरण्यासारखे काही नाही.

WHO इशारा

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कडक इशारा दिला आहे की कोणत्याही देशात या आजाराचे एक मंकीपॉक्सची रोगाचे लागण झालेले सापडले तरी तेथे उद्रेक मानले जाईल.

मंकीपॉक्स किती देशांमध्ये पसरला

ब्रिटन, अमेरिका, इस्रायल, पोर्तुगाल, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, इटली, स्वीडन, फ्रान्स, स्पेन, कॅनडा, बेल्जियम, नेदरलँड्स, ऑस्ट्रिया आणि स्वित्झर्लंडमध्ये मंकीपॉक्सची प्रकरणे समोर आली आहेत. फक्त २ आठवड्यात रुग्णांची संख्या १०० पेक्षा अधिक झाली आहे. विशेष म्हणजे या आजाराने आतापर्यंत एकाही रुग्णाची मृत्यूची नोंद झालेली नाही.

भारतात मंकीपॉक्स आहे का?

भारतात माकडपासून पॉक्सचा लागण होतो हे पाहून भारतही सतर्क झाला आहे. पण भारतात या आजाराचे एकही रुग्ण आतापर्यंत आढळलेले नाही.

भारतात अलर्ट =मंकीपॉक्सबाबत भारत सरकारची चिंताही वाढली आहे. वेगाने पसरणाऱ्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (NCDC) आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) यांना अलर्ट जारी केला आहे तसेच मंकीपॉक्स विषाणूबाबत मुंबई विमानतळ आणि बीएमसी अलर्टवर आहेत

वेगाने पसरण्याचे कारण काय

विषाणूचा झपाट्याने प्रसार होण्याचे एक कारण हे देखील मानले जाते की कोविड मार्गदर्शक तत्त्वे काढून टाकल्यानंतर लोक बेफिकीरपणे फिरत आहेत हा एक मोठा कारण.मंकीपॉक्सची जी प्रकरणे नोंदवली गेली आहेत ती निश्चितपणे आफ्रिकन महाद्वीपातील प्रवास किंवा आयात केलेल्या प्राण्यांच्या संपर्काशी संबंधित आहेत.

तर देशात मंकीपॉक्स या आजार्पासून कसे बचाव करतात

ब्रिटनने या पासून बचावसाठी २३ मे २०२२ ला मंकीपॉक्स झालेलेया रूग्णांसाठी २१ दिवस अलग ठेवणे बंधन घातलेले आहे . असे सुरुवातीस बेल्जियम यादेशाने बंधन घातले आहे

हे पण वाचा :आरोग्य व रोग सविस्तर माहिती

विषाणू पासून होणारे इतर रोग

FAQ

  1. मंकीपॉक्स विषाणूचे लक्षणे

    उत्तर =फ्लूसारखी असतात या मध्ये ताप, तीव्र डोकेदुखी, पाठ आणि स्नायू दुखणे यासह तीव्र अशक्तपणा जाणवू शकतो आणि लिम्फ नोड्स सुजणेइत्यादी

  2. मंकीपॉक्स विषाणू कसे संक्रम होतो

    उत्तर =उंदीर , माकडांसारख्या अशा प्राण्यापासून होतो

Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch