दहावी पंचवार्षिक योजना MPSC मराठी माहिती

दहावी पंचवार्षिक योजना  कालावधी ,मुख्य भर ,लक्ष्य ,सार्वजनिक क्षेत्रावरील सर्वाधिक खर्च कशावर,योजना कोणत्या सुरु केल्या  ,क्षेत्रानुसार साध्य झालेले दर

दहावी पंचवार्षिक कालावधी १ एप्रिल २००२ ते ३१ मार्च २००७ मुख्य भर शिक्षण आणि आर्थिक वृद्धी दर  टार्गेट ८ % आणि साध्य झाले ७.८ %

दहावी पंचवार्षिक योजना लक्ष्य

साक्षरतेचे प्रमाण २००७ ला ७५ % होते त्यांच्यात वाढवून ८० % पर्यंत  

दारिद्र्यरेषेखाली लोकसंख्येचे प्रमाण २००७ ला २१ % होते त्यांच्यात कमी करणे ११% पर्यंत

मातामृत्यू प्रमाण २००७ ला दर हजार जन्मामागे २ होते त्यांच्यात २०१२ पर्यंत दर हजार जन्मामागे १ वर आणणे

बाल मृत्यू प्रमाण दर हजार जन्मामागे २००७ ला ४५ होते ते दर हजार जन्मामागे २०१२ला २८ वर आणणे  

२००७ पर्यंत सर्व मोठ्या प्रदूषित नद्यांची स्वच्छता करणे

२०१२ पर्यंत सर्व खेड्यांना शाश्वत स्वच्छ पेयेजलचा पुरवठा करणे

सार्वजनिक क्षेत्रावरील सर्वाधिक खर्च कशावर

  • सामाजिक सेवावर  २७%
  • उर्जा २२.४%
  • वाहतूक १६.३%

योजना कोणत्या सुरु केल्या  

१)१४ नोव्हेंबर २००४ ला सामाजिक कामासाठी अन्न योजना हि योजना  आंध्रप्रदेशातील अलूर गावातून हि PM मनमोहनसिंग यांनी घोषित केली विलीन मजुरी रोजगाराबाबत योजना होती फेब्रूवारी २००६ ला राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेत विलीन झाली

२) ३ डिसेंबर २००५ ला जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी पुनरुत्थान अभियान याचा कालावधी ७ वर्षाची होती २००५ -०६  ते २०११ -१२ यात दोन घटक निवारा व मुलभूत सेवाशी संबंधित आहे i) ६५ निवडक शहरासाठी गरीबंकारिता मुलभूत सुविधा आणि  ii)इतर छोट्या शहरासाठी ‘एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रम ‘

३) २ फेब्रूवारी २००६ ला राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना

सविस्तर माहितीसाठी

४)२३ जानेवारी २००४ ला सामाजिक सुरक्षा प्रायोगिक योजना उद्देश असंघटीत क्षेत्रातील कामगारासाठी सामाजिक सुरक्षेचा उदा.विमा ,आरोग्य ,पेन्शन इत्यादी.

क्षेत्रानुसार साध्य झालेले दर

  • कृषी लक्ष ४% साध्य २.१ %
  • उद्योग लक्ष्य ८.९% साध्य ८.९%
  • सेवा लक्ष्य ९.४ %साध्य ९.३%
  • बचतदर लक्ष्य २३.३१% साध्य २९.९%
  • गुंतवणूक दर लक्ष्य २८.४१ % ३०.८%

FAQ

दहावी पंचवार्षिक योजना कालावधी

उत्तर =दहावी पंचवार्षिक योजन कालावधी १ एप्रिल २००२ ते ३१ मार्च २००७

दहावी पंचवार्षिक योजनमुख्य भर

उत्तर =दहावी पंचवार्षिक योजन मुख्य भर शिक्षणवर

Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch