West Nile Fever in Marathi

West Nile Fever हा क्युलेक्स प्रजातीच्या डासांमुळे पसरतो.हा संसर्ग जण्य  आजार आहे. प्रथमच जगात युगांडा या देश .

विषाणू पासून निर्माण होणारे बरेच आजार आहे त्यांची लक्षणे देखील वेगवेगळी आहे आपण विषाणू पासून बरीच माहिती देखील माहिती असेल सध्याच्या धावपळीत अनेक प्रकारचे आजार निर्माण होत आहे .कोरोना आजार अजून संपलाही नाही आता हा एक एक रोगाने जन्म घेतला चाल तर जाणून घेऊया थोडक्यात माहिती

West Nile Fever: हा क्युलेक्स प्रजातीच्या डासांमुळे पसरतो.हा संसर्ग जण्य  आजार आहे. प्रथमच जगात युगांडा या देश मध्ये १९८३ ला ते पहिल्यांदा सापडले होते. भारतात प्रथम २०११ ला केरळ या राज्यात या रोगाबद्दल माहिती.

विषाणू कसा पसरतो

महत्वाचे कारण =हा विषाणू मानवांमध्ये पसरण्याचे कारण डास असल्याचे मानले जाते.

प्रसार चक्र = हा विषाणू प्रामुख्याने पक्ष्यांमध्ये पसरतो. पक्ष्यांच्या माध्यमातून हा विषाणू डासांमध्ये येतो आणि डासांपासून मानवांमध्ये येतो.

जेव्हा डास एखाद्या संक्रमित पक्ष्याला चावतात तेव्हा हा विषाणू त्यांच्यामध्ये येतो आणि जेव्हा हेच संक्रमित डास माणसाला चावतात तेव्हा त्याचा संसर्ग मानवांना होतो किवा काहीवेळा इतर प्राण्यांपासून मानवांमध्येही संसर्ग पसरण्याचा उच्च धोका असतो.

West Nile याचे  लक्षणे काय

WHO चे मत म्हणतात कि या विषाणूची लागण झालेल्यांपैकी ८०% टक्क्यांहून अधिक लोकांना कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. पण २० % संक्रमित वेस्ट नाईल तापाचे बळी ठरतात.

सामन्य लक्षणे=डोकेदुखी, थकवा, ताप, उलट्या आणि कधीकधी त्वचेवर लाल ठिपके येतात.

गंभीर आजारात= डोकेदुखी, मान ताठरणे, खूप ताप, हादरे, स्नायू कमकुवत होणे, आकुंचन आणि अर्धांगवायू होऊ शकतो.

लस उपलब्ध,काळजी कशी घ्यावी  

या विषाणूपासून मानवांचे संरक्षण करण्यासाठी सध्या कोणतीही लस उपलब्ध नाही. ताप असल्यास आणि विषाणूची पुष्टी झाल्यानंतर त्यावर उपचार केले जाऊ शकतात.

या विषाणूपासून काळजी  करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे आपल्या सभोवतालची स्वच्छता राखणे आणि डासांची पैदास होऊ देऊ नये.

केरळमध्ये चर्चेत का?

हा आजार केरळमध्ये एका ४७ वर्षीय व्यक्तीचा वेस्ट नाईल तापाने मृत्यू झाला आहे. राज्य सरकारने वेस्ट नाईलतापाबद्दल मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. राज्य सरकारने लोकांना सावधगिरी बाळगण्यास सांगितले आहे.

वेस्ट नाईल ताप अगोदर टोमॅटो फ्लू हा आजार होता आता केरळमध्ये वेस्ट नाईल व्हायरस पसरू लागला आहे.

वीणा जॉर्ज काय म्हणतात : केरळमध्ये ३ वर्षांनंतर या विषाणूमुळे एकही मृत्यू झालेला नाही. यापूर्वी २०१९ ला ६ वर्षांच्या मुलाचाही या तापाने मृत्यू झाला होता. केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी याबाबत माहिती दिले आहे की, काळजी करण्यासारखे काही नाही. आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले की, जिल्ह्यांना सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

निष्कर्ष

मित्रानो आपण या लेखमध्ये West Nile Fever या आजाराबद्दल थोडक्यात जसेकी सामन्य माहिती प्रथम कोठे ,भारतात केव्हा ,लक्षणे ,केरळमध्ये त्यापासून मृत्यू पावलेले असी महत्वाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला मला वाट तुम्हाला देखील हि माहित आवडली असेल त्याबद्दल म्हणजे West Nile Feverसमजले असेल

FAQ

  1. West Nile ताप क्ष पासून पसरतो

    उत्तर =West Nile  ताप हा क्युलेक्स प्रजातीच्या डासांमुळे पसरतो

  2. West Nile तापाचे लक्षणे काय?

    उत्तर =डोकेदुखी, थकवा, ताप, उलट्या आणि कधीकधी त्वचेवर लाल ठिपके येतात

Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch