पोलिओ निर्मूलन माहिती-Polio Information Marathi

पोलिओ निर्मूलन  पोलिओ म्हणजे,विषाणू ,प्रसार,लस ,लक्षणे ,इतर माहिती (WHO घोषणा ,लशीकरण म्हणजे काय ,बाळला डोस कसे देतात .

पोलिओ म्हणजे ० ते १५ वर्षखालील बालकांमध्‍ये शरीराच्‍या कोणत्‍याची अवयवाला अचानक आलेला लुळेपणा होय येणारा यालाच बालपक्षघात असेही म्हणतात

पोलिओ हा रोग कोणत्या सूक्ष्मजीवांमुळे होतो  एटेरो हे विषाणू मुले होतो.  किती महिने जिवंत राहतो तर ६ महिन्या पर्यंत जिवंत राहतात .या विषाणूचा परिणाम फक्त मानवावरच होतो. पोलीओ वर उपचार नाही.

पोलिओ कसा होतो तोंडाद्वारे ( पोलिआचा रोग प्रसार हा प्रामुख्‍याने अस्‍वच्‍छतेमुळे, दुषित मैलापाणीच्‍या संपर्कामुळे आणि अप्रत्‍यक्षणेदुषित पाणी, दुध ते अन्न पाण्यामार्फत तोंडावाटे शरीरात येतात. दूषित पाणी हेच त्यांचे मुख्य वाहन आहे. )

प्रसार विष्ठेमार्फत दुषित पाणी आणि अन्न हे विषाणू पसरतात

परिणाम परिणाम मेंदूमध्ये जावून मजासंस्थेला इझा पोचवतात त्यामुळे संबंधित अवयव निकामी होतात . CNS वर परिणाम होऊन मूलांना कायमचे अपंगत्व येते.

पोलिओ लस कोणते

१)साल्क लस (शास्र. जोनास साल्क यांनी १९५५ मध्ये तयार केली.)

२)सेबीन लस हि तोंडावाटे देतात (शास्र.अल्बर्ट सेबीन १९५७ विकसित )

पोलिओ लक्षणे 

पहिला हप्तातील लक्षणे ताप, जुलाब, उलटया इ.होतात
दुसरा हप्त्यात मूल अचानक मऊ पडते, ते आधी रांगत किंवा चालत असेल तर ती क्रिया बंद पडते. जास्त करून पोलिओ पायावर येतो अशावेळेस मूल पाय धरत नाही. मुलाला क्वचित एखादा झटका येतो. संबंधित भाग दुखत असल्याने मूल रडते.

जागतिक पोलिओ दिन

जागतिक पोलिओ दिन२४ ऑक्टोबरला साजरा करतात

पल्स पोलिओ बद्दल  

WHO घोषणा २७ मार्च२०१४ रोजी भारताला पोलिओ मूक्त म्हणून घोषित केले.

पल्स पोलिओ लसीकरण म्हणजे ० ते ५ वर्ष वयोगटातील बालकांना नियमित लशीकरन दिल्यांनतर ज्यादा डोस देणे होय

महारष्ट्रात केव्हा पासून जागतिक आरोग्य संघटनेने सन १९९८ ला पोलिओ निर्मूलनाचे ध्येय निश्चित केले आणि त्यानुसार महाराष्ट्रात सन १९९५ पासून राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम दरवर्षी राबविण्यात येत आहे.(पल्स पोलिओ दिन महाराष्ट्रात नेहमी २ महिन्यांनी घेतला जातो. या दिवशी ५ वर्षाखालच्या सर्व बालकांना पोलिओ डोस दिला जातो. )

पोलिओची लस तयार करण्याचा कारखाना देशात  उत्तरप्रदेश मधील बुलंदशहर येथे आहे

विशेष २ वर्ष खालील मुलांना होतो असे ८० % ह्याच वयातील मुलांना झालेले अधलतो

बाळला डोस कसे देतात

पहिला डोस =६ आठवड्याचा झाल्यावर नंतरचे डोस १ ते २ महिन्याच्या अंतरने तीन डोस देतात

१,२आणि ३ डोस =१ ते२ महिन्याचा अंतराने (प्रत्येक डोस दिल्यानर १ ते २ महिने अंतर देतात )

चौथा डोस =६ ते १२ महिन्यात देतात या नंतर दर ५ वर्षाने एक डोस देतात

FAQ

  1. पल्स पोलिओ लसीकरण म्हणजे काय ?

    उत्तर = पल्स पोलिओ लसीकरण म्हणजे ० ते ५ वर्ष वयोगटातील बालकांना नियमित लशीकरन दिल्यांनतर ज्यादा डोस देणे होय

  2. कोणती लस तोंडावाटे दिली जाते

    उत्तर =सेबीन लस

  3. जागतिक पोलिओ दिन केव्हा असतो

    उत्तर =२४ ऑक्टोबरला असतो

  4. पोलिओ हा रोग कोणत्या सूक्ष्मजीवांमुळे होतो

    उत्तर =एटेरो विषाणूमुले

Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch