एड्स के लक्षण मराठी-Hiv Symptoms Marathi

नमस्ते Hiv Symptoms Marathi या मध्ये संपूर्ण माहिती  ful form(AIDS ,HIV ),प्रथम रुग्ण ,साधारण लक्षणे ,औषद ,पुरावे हा रोग होतो ,नियंत्रण कार्यक्रम ,ELISA चाचनि ,Chemo Theraphy AIDS या मध्ये

विषाणू पासून निर्माण होणारा एक धोका दायक रोग ह्यावर अजूनही कुठल्याही प्रकारची पूर्ण पणे बरा होईल अशील्स सापडली नाही या साठी याची काळजी घेणे हा एक महत्वाच आहे ह्या साठी आपणास या रोगाबद्दल सर्व सामन्य माहिती त्री पाहिजे कला तर बघूया …

HIV हा एक वैशिष्ट्यपूर्ण विषाणू असून त्याचा जनुकीय घटक च्या ऐवजी RNA असतो. एड्सविरोधी आत्तापर्यंत कोणतीही लस न बनण्याचा कारण HIV या विषाणूमध्ये जलद गतीने जनुकीय उत्परिवर्तन घडून येत हे महत्वाचे कारण आहे

सुरुवातीची लक्षणे: एचआयव्ही ग्रस्त लोकांमध्ये सुरुवातीला कोणतीही विशिष्ट लक्षणे दिसत नाहीत पण काही लोकांमध्ये ताप, डोकेदुखी, थकवा आणि घसा खवखवणे अशी लक्षणे दिसू शकतात. ही लक्षणे सहसा संसर्ग झाल्यानंतर एक किंवा दोन महिन्यांत दिसू लागतात तर काही लोकांमध्ये लक्षणं दोन आठवड्यांच्या आधीच दिसू लागतात. ताप, डोकेदुखी, थकवा, अशक्तपणा, सुजलेल्या ग्रंथी, घसा खवखवणे, स्नायूंमध्ये वेदना, सांधेदुखी, रात्री घाम येणे, अतिसार ही एचआयव्हीची सुरुवातीची लक्षणे आहेत.

जस जशी स्थिती बिघडते तस तशी एचआयव्ही असलेल्या लोकांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होत जाते. काही वेळा माऊथ कॅन्सर, दातांत गळू किंवा आलेली फोडी यासारख्या किरकोळ संसर्गामुळेही एचआयव्ही होतो.

साधारण लक्षणे शरीरात सतत बारीक ताप असणे ,आकार वजनात घट होणे ,कमलीचा निरुस्ताही वाटणे, खूप घाम येणे ,चेहरा वर पांढरे चट्टे उमटणे पांढरे हे लक्षणे दिसण्याचे कालावधी २ ते ६ हप्ताह दिसायला लागतात असे मत डॉ.प्रशांत पाण्डे म्हणतात.

मृत्यू या आजारात सर्वप्रथम शरीरातील संरक्षण फळी कोलमंडते आणि शरीरावर हळूहळूच सर्वच रोगाचा आक्रमण होऊन मृत्यू येतो

एड्स  माहिती

AIDS Ful form :Acquired Immuno Dificiency Syndrome
HIV Ful form :Human Inmuno Deficiency Virus.

1 डिसेंबर जागतिक एड्स दिन साजरा करतात ,प्रथम AIDS विषाणूचा शोध विल्यम हार्वे ने लावला. डॉ.मोन्तिग्रेअर याने १९८३ विषाणूचा शोध लावला त्याने HIV असे नाव ठेवले. HIV वा व्यास 100nm असतो.

प्रथम रुग्ण अमेरिकेत १९८१ आढळला . प्रथम गाजलेले रुग्ण  रॉक हडसन पहिलाच मृत्यू होलीह्वूद स्तर होता. भारतात पहिला रुग्ण  १९८६ ला कोलकत्ता मध्ये चेन्नई ला ६ वेश्यांची टेस्ट केले सर्वच जण Positive निगाले

HIV चा विषाणू कोठे हल्ला करतात WBC च्या T, lymphocytes वर हल्ला करतात. हा विशिष्ट अवयवाला होत नाहीत तर हा एक Syndrome आहे. एड्स साठी औषध रिटोनावीर

AIDS होण्याचे पुरावे

१) पुरावा काय आहे : लैगिक, दुषित रक्त ,आईकडून तिच्या गरोदरपणात किवा जन्म देतात ह्यांचाक्डून होतो

२) पुरावा नाही : डास कीटक दंस , एड्सग्रस्त स्पर्शने ,अन्न पाणी या द्वारे कोणताही पुरावा नाही ह्यांचाक्डून नही होतो

HIV रुग्ण कोठे सर्वाधिक

HIV १ =संपूर्ण जगभर आढळतो. उत्पत्ती चिपाझी माकडापासून
HIV २ =पाश्चिम आफ्रिकेत अढळतो. उत्पती ‘सुटी मंगावे’ माकडापासून

  • जगात सर्वाधिक दक्षिण आफ्रिकेत आढळतात
  • भारतात आध्रप्रदेशात सर्वाधिक आढळतात
  • महाराष्ट्रात मुंबई शहरात

AIDS नियंत्रण कार्यक्रम

१९९२ ला आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयातर्फे राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम सुरु केला यात ४ टप्पेत विभागणी

  1. १९९२ ते १९९९
  2. १९९९ ते २००६
  3. २००६ ते २०११
  4. २०१२ ते २०१७

महाराष्ट्रात संशोधनासाठी

१९९८ ला MSACS (Maharashtra State AIDS Control Society ) पुणे ला उभारली

राष्ट्रीय संशोधन संस्था

NARI =National AIDS Research Institute महाराष्ट्रात पुणे येथ १९९२ ला उभारण्यात आली

AIDS निदानासाठी ELISA चाचणी

तीन चाचण्या

  • ELISA ful form ( Enzyme Linked Immuno Sorbest Assay)
  • Western Blot Technique.
  • HIV Dipstick Test.

वरील तिनही अप्रत्यक्ष चाचण्या आहेत (कारण कि त्यांच्याद्वारे HIV विरुद्ध शरीरातील रोगप्रतिकारक व्यवस्थेने “निर्माण केलेल्या Antibodies चे अस्तित्व शोधले जाते” पण HIV चे अस्तित्त्वचा शोध लागत नाही

EIA Test ful form आहे Enzymon Immuno Assay या चाचणीचा वापर वरील तीन Test पैकी कोणतीही Test Possitive निघाली तर HIV चे अस्तित्त्व शोधण्यासाठी ही प्रत्यक्ष चाचणी घेतली जाते.

Chemo Theraphy काय आहे =एड्सविरुद्ध याचा वापर केला जातो. यात औषधे
१)ATZ ( Azido Thymidine) औषद
२)DDS( Dideoxycytidine) औषद

FAQ

  1. एड्स चे लक्षण कोणती ?

    उत्तर =शरीरात सतत बारीक ताप असणे ,आकार वजनात घट होणे ,कमलीचा निरुस्ताही वाटणे , खूप घाम येणे ,चेहरा वर पांढरे चट्टे उमटणे पांढरे

  2. AIDS full form काय ?

    उत्तर =Acquired Immuno Dificiency Syndrome

  3. HIV Ful form काय ?

    उत्तर =Human Inmuno Deficiency Virus

निष्कर्ष

या लेख मध्ये आपण ADIS ह्या बद्दल सर्वसामन्य पणे बघितल सर्व पराठ कोणत्या देशात ,भात केव्हा ,लक्षणे ,Test कोण-कोणत्या ,शान्शोधन संस्था कोठे ह्या बद्दल चर्चा केले मला वाट तुमाला नकीच समजल असेल

मित्रानो आमचा एकच उदेश असतो तुमच्यापर्यंत योग्य ,परिपूर्ण माहिती ,एकाच ठिकाणी देणे हाच उद्देश असतो

धन्यवाद …

Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch