आरोग्य व रोग जाणून घ्या सर्व काही माहिती

आरोग्य म्हणजे,रोगाचे गट,आरोग्याशी संबधी विशेष दिन,ब्रोका निर्देशांक,विशेष आणि सर्वप्रथम काय,आरोग्य व रोग या बद्दल माहित

Who नुसार आरोग्य कसा असावा , रोगाच्या कालावधीनुसारपडणारे प्रकार काय यांची माहिती घेऊया रोग अनेक प्रकारचे आहे त्याचे गट बगुया

आरोग्य सामान्य माहिती

आरोग्य म्हणजे WHO नुसार रोगाचा नुसता अभाव म्हणजेच आरोग्य नव्हे तर शारीरिक मानसिक आणि सामाजिकरित्या संपूर्ण चांगले असण्याची स्थिती म्हणजे आरोग्य होय.(आरोग्य हा मूलभूत मानवी हक्क म्हणून जाहीर करण्यात आला आहे.)

रोगाच्या कालावधीनुसार दोन प्रकारचे

१)तीव्र रोग

तीव्र रोग म्हणजे हळूहळू विकसित होणारे आणि दीर्घकालीन राहणाऱ्या संसर्गास तीव्र संक्रमण म्हणतात
तीव्र रोग विशेष हा रोग कमी कालावधीसाठी राहतो पण जास्त त्रास करून जातो.
उदा. सर्दी,

२) जुनाट रोग

जुनाट रोग विशेष या रोगांचा कालावधी बराच काळ जवळ-जवळ आयुष्यभर असतो.
उदा. क्षय, मधुमेह,

रोगाच्या प्रसारनुसार

१) प्रदेशनिष्ठ रोग

विशेष विशिष्ठ भागात अचानक आढळणारा हा रोग
उदा. केरळ मधील कोट्टायम,अल्लापझा, एर्नाकुलम या 3 जिल्ह्यात ‘फायलेरिआसिस'( विशेष याची रक्त व चाचणी करण्याकरिता मध्यरात्र सर्वोत्तम वेळ असते.) या रोगाचा प्रादुर्भाव आढळला.

२) व्यापक रोग

विशेष साथीचे रोग लवकरात लवकर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रसारित होतो.
उदा. Typhoid

३) सर्वदेशिक रोग

म्हणजे सर्व जगात पसरलेला रोग होय

उदा. एड्स

४) हवे मार्फत पसरणारे

उदा=क्षय फुप्फुसदाह ,स्वाईन फ्लु

रोगाचे गट

जीवाणू
विषाणू
आदिजीव
बुरशी
क्षयरोग/TB पोलिओहिवतापखरुज
typhoidएड्सहगवण नायटा
कृष्टरोग इन्फ्लयुएन्झानिद्रारोगदमा
प्लेगदेवी
कॉलराकांजण्या
डांग्या खोकला
घटसर्प

कर्करोग /Cancer

इतर महत्वपूर्ण माहिती

शरीराचा दाह किवा सूज

संक्रमणामुळे पेशीचे नुकसान होते, तेव्हा हिस्टॅमिन हा रसायन स्रवते त्यामुळे त्या भागाकडे रक्त आकर्षिले जाते व तेथील भागातील रक्ताचे तापमान रक्ताचे प्रमाण वाढते आणि त्या जागेवर रक्तद्रव्य व WBC एकत्र येतात त्यामुळे तेथे सूज येते.

प्रतिपिड मॅक्रोफेज काय करतात =सुक्ष्मजीवांना मारणारे किंवा त्यांची वाढ रोखण्यासाठी प्रतिपिड मॅक्रोफेज रक्तद्रव्यात सामावलेले असतात.

आरोग्याशी संबधी विशेष दिन

  • जागतिक आरोग्य दिन= 7 एप्रिल
  • 14 जून =जागतिक रक्त दिन.
  • 29 सप्टेंबर=जागतिक हृदय दिन
  • 2 नोव्हेंबर =जागतिक न्युमोनिया दिन.
  • १० नोव्हेंबर =जागतिक लसीकरण दिन.
  • 14 नोव्हेंबर =जागतिक मधूमेह दिन.
  • 1 डिसेंबर =AIDS दिन
  • ९ डिसेंबर =जागतिक रूग्ण सुरक्षा दिन

ब्रोका निर्देशांक (Broca Index)

उंचीचा उपयोग करून सुयोग्य वजन ठरविण्यासाठी या निर्देशांकाचा उपयोग होतो.

ब्रोका निर्देशांक पॉल ब्रोका या फ्रेंच शल्यविशारदाने विकसित केला होता. (1871 मध्ये)

मध्यम बांधाच्या लोकांसाठी अधिक उपयुक्तपणे वापर करता येतो.

सूत्र =प्रमाणित वजन = उंची (cm मध्ये) – 100 (Standard Weight)

समजण्यासाठी

प्रमाणित वजन कसे काढावे
उदा. xyz वजन आहे ५० kg पण ब्रोकानुसार किती असायला पाहिजे =त्याची उंची आहे १६८ cm आणि standard Weight १०० मग सूत्रानुसार १६७ वजा १०० =६८ एवडे वजन पाहिजे(प्रमाणित वजन म्हणजे ६८ kg)

BMI (Body Mass Index )

BMX द्वारे काढलेले वजन

  • 18.50 पेक्षा कमी =वजनाखाली( Under Weight)
  • 18.5 ते 24.99 = सामान्य वजन
  • 25 ते 29.9 =लठपना
  • 30 ते 34.9 = मध्यम लठपना
  • 35 ते 39.9 = तीर्व लठपना
  • 40 पेक्षा जास्त = अतिशय तीर्व लठपना

विशेष आणि सर्वप्रथम काय

  • होमिओपॅथी ची सुरूवात जर्मनीमध्ये सर्वप्रथम झाली.
  • ‘सॅम्युअल हायमन’ याला होमिओपॅथिचा जनक म्हणतात.
  • अॅक्युपंक्चर या उपचार पद्धतीची सुरूवात चीन मध्ये झाली.
  • अॅक्युप्रेशर ही उपचार पद्धती जापान मधील आहे.
  • आयुर्वेद आणि युनानी ह्या भारतीय उपचार पद्धती आहेत, आयुर्वेदाची माहिती अथर्ववेदामध्ये दिली आहे.
  • अॅलोपॅथीचा जनक डेमोक्रिटस हा आहे. अॅलोपॅथीलाच आधूनिक पाश्चात्य उपचार पद्धती असे म्हणतात.
  • शरीराचा एखादा भाग सडून निकामी होणे यालाच गँगरिन असे म्हणतात.
  • एक्झीमा हा आजार त्वचेशी संबोधित आहे.
  • सायनोसायटीस हा आजार नाकाशी संबंधीत आहे.

FAQ

  1. प्र.WHO मतानुसार आरोग्य म्हणजे काय ?

    उत्तर = शारीरिक मानसिक आणि सामाजिकरित्या संपूर्ण चांगले असण्याची स्थिती म्हणजे आरोग्य होय

  2. प्र. हवे मार्फत पसरणारे रोग कोणते ?

    उत्तर = क्षय , फुप्फुसदाह ,स्वाईन फ्लु

  3. प्र.एड्स दिन केव्हा असतो

    उत्तर =1 डिसेंबरला

  4. प्र. ब्रोका निर्देशांकचा उपयोग कासयासाठी करतात

    उत्तर =उंचीचा उपयोग करून सुयोग्य वजन ठरविण्यासाठी या निर्देशांकाचा उपयोग होतो.

Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch