विषाणूजन्य रोग यादी-Vishanu In Marathi

नमस्ते  विषाणूजन्य रोग वैशिष्ट्ये ,फरक,कोणते रोग विषाणूमुळे,Chicken Pox,Small Pox ,गोवर,झिका,रूबेला,कावील,स्वाईन फ्ल्यु,निपाह इत्यादी Virus रोग बद्दल

Virus सामान्य माहिती Virus ला मराठीत विषाणू म्हणतात , नाव Pasteur या शास्त्रज्ञाने दिले.

विषाणूचे वैशिष्ट्ये कोणती ?

१) विषाणू स्वत:चे अन्न स्वतः तयार करत नाहीत. परपोशी माहे ( परपोशी म्हणजे प्राणी आणि वनस्पती यांवर अवलंबून असतात.)

२) अपेशीय असतात. (अपेशिय म्हणजे विषाणूंना ठराविक अशी पेशीरचना नसते पेशीभित्तीका, पेशीरचना व पेशी अंगके नसतात.)

३) विषाणूमध्ये DNA किंवा RNA असते. अपेशीय आहेत म्हणून कोणत्याही सृष्टीत टाकले जात नाही

४) विषाणू घातकच असतात.

विषाणू आणि जीवाणू फरक कोणते ?

१) विषाणू हे जीवाणूपेक्षा आकाराने लहान असतात

२) विषाणूंचा उष्मायन कालावधी जीवाणूपेक्षा खूप जास्त असतो.(उष्मायन म्हणजे रोगजंतू शरीरात प्रवेश मिळवल्यानंतर प्रत्यक्ष रोग आरंभ होईपर्यंत काळ होय )

३) जीवाणूच्या रोगांचा उपचार Antibiotics द्वारे केला जाऊ शकतो मात्र Antibiotics विषाणूवर उपयोगी पडत नाही

विषाणूपासून होणारे रोग कोणते ?

AIDS ,Polio ,झिका ,निपाह , स्वाईन फ्ल्यु,रूबेला ,गोवर ,कांजण्या,देवी,गालफुगी,कावील हे विषाणू पासून होणारे रोग आहे चला तर  विषाणू सविस्तर माहिती जाणून घेऊया 

देवी रोग-Small Pox

देवी रोगचा शोध  एडवर्ड जेन्नर यानी शोधली आहे 
विषाणू = Vaiola
प्रादुर्भाव = मज्जासंस्थेला (त्वचा विशेस्व करून )
प्रसार = खोकल्यातून उडणाऱ्या दूषित थेंबातून होतो.
भारतातून समूळ उच्चाटन झाले आहे १९७७-७८ पासून देवीची लस दिली जात नाही.
जगात १९८० पासून जगातून उच्चाटन झाल्याचे वर्ल्ड हेल्थ ओर्गनाजेशन ने जाहीर केले

कांजण्या रोग -Chicken Pox

विषाणू = Vericella Zoster Virus
लस = Anti -Varicella Vaccine
लक्षणे = प्रथम ताप येवून नंतर पाय, पोट आणि पाठीवर पाण्याप्रमानेस्राव असलेले पुरळ उत्तपन होतात

विशेष=लहान मुलांना होतो.एकदा होऊन गेल्यास आयुष्यभर संरक्षण (कारण रोगप्रतिकार शक्ती निर्माण होते.

गोवर रोग-Measles

विषाणू = Myxo virus मुळे.
प्रार्दुर्भाव = त्वचा
लक्षणे = ताप लाल रंगाचे पुरळ येतात
लस = MMR (Measles Mumps and Rubella ) आयुष्भर संरक्षण

विशेष=हा रोग खूप संसर्गजन्य असून पाच वर्षाखालील मुलांना होतो. भारतात गोवर हे बाल्मुर्त्युचे प्रमुख कारण

AIDS-एड्स रोग

या बद्दल सविस्तर वाचण्यासाठी Click Here

पोलिओ रोग-Polio

बद्दल सविस्तर वाचण्यासाठी Click Here …

रूबेला-German Measles

विषाणु= Myxo virus
प्रादुर्भाव =नेतील ग्रंथींना
प्रसार =संपर्कामुळे
लक्षणे =ग्रंथीचा आकार बाढणे व शरीरावर चट्टे येणे.

विशेष लहान मुलांना होतो. गर्भारपणाच्या पहिल्या चार महिन्यात आईला झाल्यास मूल मतिमंद आणि बहिर होण्याची

गालफुगी रोग-Mumps

विषाणू= Paramyxo virus
उपचार =MMR लसीद्वारे.
प्रादुर्भाव =लाळेच्या ग्रंथींना सूज त्यामुळे गालफुगल्यासारखे दिसते.
विशेष लहान मुलांना आणि मोठ्यांना बांझपणा येऊ शकतो.

इन्फ़्युएन्झा-Influenza

विषाणू =Orthomyxovirus
प्रसार = हवेतून
प्रादुर्भाव=श्वसनसंस्था, मज्जासंस्था आणि यकृत आतडे.

रेबीज रोग-Rabies

विषाणू= Rhabdo virus
प्रवेश =ओल्या जखमेतून प्रवेश करतो
प्रसार =पिसाळलेला कुत्रा चावल्याने
प्रादुर्भाव=मध्यवर्ती मज्जासंस्थेला,
लक्षणे=पाण्याची भिती वाटते, अशक्तपणा व ताप येतो.
कुत्रा चावल्यापासून रोगाची लक्षणे ९० ते १७५ दिवसात दिसू लागतात.
इंजेक्सेन =या रोगावर १४ इंजेक्सेन घेण्याची पद्धत( हि लुई पाश्चर याने शोधली )आता ३ इंजेक्शण दिली जाते

कावील रोग-Hepatitis

Hepatatis ही यकृताची रोगग्रस्त स्थिती आहे.

विषाणूचे पाच प्रकार पडतात A.B.C.D.E

A.B.C.D.E यांच्या बद्दल विशेष
C आणि E = यांची लस उपलब्ध नाही.
D ला B ची लस चालते.

प्रसार
E =पाणी व अन्नामार्फत
C आणि D =रक्तामार्फत किवा लैगिकने

Hepatitis A बद्दल अधिक माहिती

A ला पिवळी कावीळ म्हणतात
A यांची लस उपलब्ध आहे.
संक्रमण=दुषित पाणी आणि अन्नद्वारे
प्रतिबंद उपाय म्हणून ०.५% Sodium Hypochlorite वापर करून
निश्चित उपचार नाही.
HAV मुळे होणारा.

Hepatitis B बद्दल अधिक माहिती

B ला पांढरी कावीळ म्हणतात
B यांची लस उपलब्ध आहे.

Hepatitis B लशीचे वितरण कोण करते =सिरम इनस्टिट्यूट ऑफ इंडिया Hepatitis – ‘B’ रिकॉम्बिनंट लसीचे उत्पादन व वितरण करते.
हा रोग HBV मुळे होणारा तीव्र संक्रामक रोग आहे परिणाम यकृताचा कॅन्सरही होऊ शकतो.
Hepatitis B प्रसार कसा होतो
आईकडून अर्भाकडून ,रक्त पराधनामुळे, निर्जंतूक न केलेल्या सुया व सिरिजचा वापर, टूथ ब्रश, टॉवेल वापरणे, अनैतिक लैंगिक संबंध,
औषध=Lamivudine
लस=Shanvac-B
(विशेष Shanvac-B बद्दल ही भारताने जनुकीयदृष्ट्या उन्मत केलेली पहिली लस आहे. हैद्राबादच्या शांथा Biotecnics या संस्थेने या लसीची निर्मिती केली आहे.)

स्वाईन फ्ल्यु रोग-Swine Flu

विषाणू==H1 , N1
औषद=टॅमिफ्ल्यु, रेलेन्झ.
प्रादर्भाव=श्वसनसंस्था
लक्षणे =घसा लाल होणे ,छाती दुखणे ,ताप ,खोकला ,थकवा
प्रसार=हवेद्वारे ,रोग्याच्या घामातून, नाकातील स्राव
कासा आहे रोग =Pandemic प्रकारचा
प्रथम कोठे आढळ = मेक्सिको देशात मार्च २००९

निपाह रोग

विषाणू=निपाह
प्रसार=डुक्कर आणि वटववाघुल मार्फत
निपाह झाल्यावर काय होते =मेंदूवर सूज येते.
भारतात कोठे =केरळच्या कोझिकोड या ठिकाणी सापडला मे २०१८ मध्ये
निपाह हे नाव कसे पडले = सुंगई निपाह मलेशियातील गाव आहे त्यावरून नाव ठेवले

झिका विषाणू

प्रसार=एडिस इजिप्ती डासामार्फत
प्रथम कोठे आढळला
१९४७ ला अफ्रिकाचे युगांडाच्या जंगलात सर्वात प्रथम आढळले.
२०१४ ला ब्राझील या देशात आढळले.
विशेष =गरोदर स्रिया जर झाला तर तीच्यामुले होणान्या बाळाला पण होतो व त्या बाळाची वाढ खुंटते.

जीवाणू पासून होणारे रोग

TB ,कृष्टरोग ,निमोनिया ,धनुर्वात ,पटकी ,डांग्या खोकला ,Typhoid इत्यादी. जाणून घेण्यासाठी click Here …

lates निर्माण झालेले विषाणूपासून

FAQ

  1. विषाणू पासून होणारे रोग कोणते ?

    उत्तर =AIDS ,Polio ,झिका ,निपाह , स्वाईन फ्ल्यु,रूबेला ,गोवर ,कांजण्या,देवी,गालफुगी,कावील

  2. जिवाणू आणि विषाणू फरक काय ?

    उत्तर =जीवाणूच्या रोगांचा उपचार Antibiotics द्वारे केला जाऊ शकतो आणि Antibiotics विषाणूवर उपयोगी पडत नाही

Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch