कर्करोग माहिती / Cancer In Marathi

कर्करोगचे( लक्षणे ,प्रकार,उपचार पद्धती ,गाठीचे प्रकार ,उपाय ),सामान्य -व्याख्या ,कर्करोग दिन , जनक कर्करोग इत्यादी Cancerबद्दल माहिती

कर्करोग (Cancer) सामन्य

कर्करोग यास इंग्रजीत Cancer म्हणतात
कॅन्सर म्हणजे काय?

शरीराच्या कोणत्याही भागात होणारी पेशींची अमर्याद वाढ म्हणजे कर्करोग होय

कर्करोगाच्या गाठीस दुर्दम अर्बुद असे म्हणतात

रोगसंक्रमन(Metastatis) म्हणजे काय? कॅन्सरच्या वाढत असलेल्या पेशी जेव्हा रक्ताद्वारे सर्व शरीरभर पसरतात तेव्हा त्या स्थितीला “Metastatis” असे म्हणतात.

कॅन्सर जनक कोणाला म्हणतात =Ultraviolet Rays, X-Rays, Gama Rays याना कॅन्सर जनक असतात

जागतिक कर्करोग दिन ४ फेब्रूवारी असतो

कर्करोगचे लक्षणे कोणती ?

न भणारे जखमा

प्रमाणापेक्षा जास्त वजन वाढणे किवा कमी होणे
अशक्तपणा जाणवणे आणि थकवा जाणवणे

त्वचेखाली एखादी गाट जाणवणे

वारवार ताप येणे रात्री घाम येणे

जुलाब किवा बधकोष्टता या सारखे पचनास समस्या जाणवणे

गिळण्यास त्रास

घोगरा आवाज

विशेष = कोणत्याही अवयवाला होऊ शकतो.

चाचणी Biopsy होय.

कर्करोगचे उपचार पद्धती कोणते ?

Radiotherapy & Chemotherpy

Radiotherapy & Surgery

कोबाल्ट (Co)-६० या किर्नोस्तारी पदार्थाचा उपयोग कॅन्सरच्या उपचारासाठी करतात

कर्करोगाचे प्रकार कोणते ?

  • स्तन कर्करोग
  • फुप्फुसाचा कर्करोग
  • रक्त कर्करोग

कर्करोगाच्या गाठीचे प्रकार कोणते ?

सामान्यपणे ३ ते ४ प्रकारचे नेहमी आढळणारे गाठी

  1. गर्भाशयाच्या तोंडाचा गाठी
  2. गर्भाशयाच्या साध्या व कर्करोगाच्या गाठी
  3. बीजांडाच्या साध्या गाठी
  4. बीजांडाचे कर्करोग.

कॅन्सर होण्याचे कारण कोणते ?

पहिला कारण रसायनामधून निर्माण होणारे =८० % मानवी कर्करोग रसायनामध्ये असैनिक, ॲस्वस्टॉस, बेरीलिअम, कॅडमिअम, क्रोमिअम, डॉक्टिनोमायसिन या पासून होतो (या रसायनांचा DNA मधील ग्वानीन वर सर्वाधिक परिणाम होत असतो.)

दुसरा कारण धुम्रपान आणि तंबाखूच्या सेवनामुळे =स्वरयंत्र व फुफ्फुस, ग्रसनी, ग्रासिका, स्वादुपिंड इत्यादींचा कॅन्सर होतो.

तिसरा कारण मद्यपण = अति मद्यपानामुळे यकृत व ग्रसननलिका होतो

चौथा कारण मेदयुक्तआहार = अति मेदयुक्त आहारामुळे स्तनांचा कर्करोग होतो

सहावा कारण मूत्राशयाचा कर्करोग = रंग दामबर यांच्या रसायनाच्या संपर्कात आल्याने हा कर्करोग होण्याचे धोका असतो

कर्करोग वर उपाय काय ?

  • राहणीमात बद्दल करा.यासाठी कारण दुसरा ,कारण तिसरा ,कारण चौथा वर दिलेल आहे ते टाळा
  • दरोज व्यायम करा
  • नेहमी आनदि राहा ,विचार सकारात्मक ठेवा .तान तानतणावापासून दूर राह

सदाफुली ही कर्करोगावरील उपयुक्त वनस्पती आहे

कर्करोगावर प्रथम उपचार करणारे हॉस्पिटल टाटा कॅन्सर हॉस्पिटल मुंबई हे १९४१ मध्ये टाटा उद्योग समूहाने सुरु केला सद्या याचे कारभार भारत सरकारचे अणुउर्जा खाते सांबळते

इतर माहिती महत्वपूर्ण

पेशी कर्करोग
रक्ताचा /श्वेतपेशी Luekemia
लासिकापेशीचा लिम्फोमा
अभिस्तर पेशीचाकार्शिनोमा
संयोजी उटीचासर्कोमा

FAQ

  1. कॅन्सर म्हणजेकाय?

    उत्तर = शरीराच्या कोणत्याही भागात होणारी पेशींची अमर्याद वाढ म्हणजे कॅन्सर होय

  2. कॅन्सर ची लक्षणे सांगा

    उत्तर =न भणारे जखमा ,प्रमाणापेक्षा जास्त वजन वाढणे किवा कमी होणे ,अशक्तपणा जाणवणे आणि थकवा जाणवणे त्वचेखाली एखादी गाट जाणवणे

  3. कर्करोगाची कारणे

    उत्तर =८० % मानवी कर्करोग रसायनामध्ये असैनिक, ॲस्वस्टॉस, बेरीलिअम, कॅडमिअम, क्रोमिअम, डॉक्टिनोमायसिन या पासून होतो इ

Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch