प्रथिने : सामन्य ,कार्य ,स्रोत, इतर महत्वपूर्ण

नमस्ते  प्रथिने ,कशापासून मिळतात, त्यांची  कार्ये,त्यांच्या अभावी होणारे रोग,इतर महत्वपूर्ण माहिती चला तर जाणून घेऊया यांच्या बद्दल  माहिती

1 gm प्रथिनेनापासून किती उर्जा मिळते ,सर्वात चागला स्रोत प्रथिनचा ,गर्भवती स्त्रियांच्या आहारामध्ये प्रथिनाचे प्रमाण कसे असावे ,Nitrogen कमी पडल्यास होणारे परिणाम परिणाम ,सूकटी काय आहे हे आपणास सविस्तर ह्या घटकमध्ये यांची माहिती बगुया चला तर …

प्रथिने म्हणजे  ही एक किंवा अधिक पॉलीपेप्टाईड्सना गोलाकार अथवा रेषेदार स्वरूपात घडी घालून बनलेली जैवरासायनिक संयुगे आहेत.

प्रथिने  सामान्य माहिती

प्रथिनचा शोध  Jons Jacob Berzelius आणि Radus Johannes Mulder लावला. प्रथीनाना amines किंव्हा नत्रयुक्त पदार्थ असे म्हणतात. 1 gm प्रथिनेनापासून ६ cal उर्जा मिळते. प्रथिन कसे बनतात  प्रथिने कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन नायट्रोजन पासून बनलेली असतात

प्रथिनचे कशापासून मिळतात

सर्व प्रकारची कडधान्य विषस म्हणजे सोयाबीन-43 % (सोयाबीनचे शास्त्रीय नाव: Glycine max. सोयाबीनमध्ये 40 ते 45% प्रथिने आणि 18 ते 20% Fat असतात.)

कठीण कवचाची फळे उदा . काजू , बदाम,अक्रोड ,पिस्ता ,नारळ

प्राणीजण्य उदा. दुध, मांस, मासे, दुग्धजन्य पदार्थ, अंडी ,पनीर ,दही

प्रथिने किती टक्के आढळतात

दुध पावडर ३८ %
चीज २४ %
तूर ,मुंग ,उडीद ,शेंगदाणे २३ ते २६ %
चणाडाळ २२.५ %
अंडी मास व मासे २२%
काजू २१ %
बदाम २०.८ %
राजमा १६ ते २४%
ज्वारी ,बाजरी ,मका,गहू ११ते १२ %
दुध ४ %

{ लतादीदी बद्दल जाणून घेण्यासाठी Read More… }

प्रथिनचे कार्ये

शरीराची झीज बरून काढणे व शरीराच्या वाढीसाठी आवश्यक विशेष गर्भवती स्त्रियांच्या आहारामध्ये प्रथिनाचे प्रमाण जास्त असावे लागते

आपल्या शरिरात विविध क्रियांसाठी आवश्यक असणारी विकरे व संप्रेकरे ही रासायनिक दृष्ट्या प्रथिने असतात. उदा. अमायलेज, ट्रिप्सिन, लायपेज ही विकरे आहेत.

आपल्या शरीरात साम्प्रमक रोगाविरुद्ध लढण्यासाठी तयार होणारी antibodies ही रासायनिक दृष्ट्या प्रथिने असतात.

काही प्रथिने सहरचनात्मक प्रथिने असतात. उदा  केस व नखे

काही प्रथिने वाहक म्हणून काम करतात. उदा. Hemoglobin, Myoglobin.

नवीन पेशाच्या निर्मितीसाठी तसेच उतिच्या निर्मितीसाठी प्रथिन आवश्यक असतात.

प्रथिनाच्या अभावी होणारे रोग

सुजवटी (Kwashiorkor) हा रोग प्रथिनांच्या किंवा Nitrogen च्या अभावी लहान मूलामध्ये होतो.
Nitrogen कमी पडल्यास परिणाम  ज्याचे वय 5 वर्षांपेक्षा कमी आहे त्यास सुजवटी (चाँद चेहरा) हा रोग होतो

सूकटी (Marasmus) हा रोग प्रथिने आणि कर्बोदके या दोघांच्या अभावामुळे होतो.

प्रथिनचे इतर महत्वपूर्ण

  • Protein हा शब्द सर्वप्रथम 1938 मध्ये वर्जिलियस या शास्त्रज्ञाने वापरला
  • जीवसृष्टीत आढळणारी सर्व प्रकारची प्रथिने 20 अमायनो अम्लापासून बनलेली आहेत.
  • गव्हामध्ये असलेल्या ग्लुटेनिन प्रथिनामुळे चपाती फुगते.
  • प्रथिनांची पचनाची सुरुवात जठगत होते व पचनाचा शेवट लहान आतड्यात होतो.
  • प्रथिनांचे अंतिम पचन अमायनी अम्लात होते.
  • शरीराला Nitrogen मिळण्याचा एकमेव मार्ग म्हणजे प्रथिने आहे.
  • कीटकभक्षी वनस्पती कीटक खातात ते Nitrogen ची कमतरता भरून काढण्यासाठी उदा. घटपर्णी, दवबिंदू
  • आहारातील जास्त झालेल्या प्रथिनांचे विअमायनिकरण यकृत करते आणि तयार झालेले पदार्थ मूत्राद्वारे शरीरा जातात.
  • कांद्याच्या कंदामध्ये सल्फर असल्यामुळे त्याचा तिखटपणा वाढतो.
  • रायबोझोमचा महत्त्वाचा सहभाग प्रथिने निर्मिती करण्यात आहे.

FAQ

प्र. 1 gm प्रथिनेनापासून किती कलरीज उर्जा मिळते

उत्तर =६ cal

प्र. प्रथिनाच्या अभावी होणारे रोग कोणते

उत्तर= सुजवटी ,सूकटी

प्र. सोयाबीनमध्ये किती टक्के प्रथिने असतात

उत्तर = 43 %

प्र. शरीराला Nitrogen मिळण्याचा एकमेव मार्ग काय आहे

उत्तर = प्रथिने आहे.

निष्कर्ष

आपण या लेख मध्ये प्रथिने(proteins) या घटकाचा बद्दल जाणून घेतले कि प्रथिनचा सर्वात चांगला स्रोत कोणता त्यांच्या अभावी होणारे रोन,कार्य आणि इतर महत्वपूर्ण माहिती यांच्याबद्दल सविस्तर अभ्यास केला मला वाट तुमाला पण समजले असेल

मित्रानो ह्या इंटरनेट च्या जगात भरपूर माहिती मिळेल योग्य किवा अयोग्य आमचा तो एकच उद्देश असतो तुमच्यापर्यंत योग्य माहिती देणे ,एकाच ठिकाणी संपूर्ण देण्याचा पर्यंत असतो

Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch