राजीव कुमार भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त बनणार जाणून घ्या सविस्तर

राजीव कुमार यांची मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राजीव कुमार १५ मे २०२२ रोजी पदभार स्वीकारतील.

कोणी नियुक्त केले

राजीव कुमार यांच्या नियुक्तीबाबत कायदा मंत्रालयाकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे आणि  भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी राजीव कुमार यांची नियुक्ती केली आहे.

राजीव कुमार केव्हापासून पद भार स्वीकारणार

राजीव कुमार यांची मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राजीव कुमार १५ मे २०२२ रोजी पदभार स्वीकारतील. भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी राजीव कुमार यांची नियुक्ती केली आहे.

कोणाची जागा घेणार राजीव कुमार

सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्र हे १४ मे२०२२ ला त्यांच्या पदावरून निवृत्त होत आहेत. त्याच्या जागी राजीव कुमार १५ मे २०२२ रोजी पदभार स्वीकारतील. अशी माहिती न्याय आणि कायदा मंत्रालयाने १२  मे २०२२ ला दिली निवडणूक आयुक्तांचा नियम

राजीव कुमारचे कालावधी

निवडणूक आयुक्तांचा कार्यकाळ सहा वर्षां / वयाची ६५ वर्षे पूर्ण होईपर्यंत (जे आधी असेल ते) आहे. राजीव कुमार यांचा जन्म फेब्रुवारी १९६० ला झाला म्हणजे ते त्यांचा कार्यकाळ २०२५ पर्यंत असेल .याच कार्यकाल मध्ये त्यांना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीपासून ते २०२४ ची सार्वत्रिक निवडणुकीपर्यंत राजीव कुमार यांच्या कालावधीत पार पडणार आहे त्याचसाठी एक मोठ जीमिदारी आहे

राजीव कुमार बद्दल

जन्म राजीव कुमार यांचा जन्म १९ फेब्रुवारी १९६० ला झाला.

कार्य : १९८४ चे बॅचचे IAS अधिकारी आहेत. त्यांनी जवळजव ३६ वर्षे प्रशासकीय सेवेत काम केले आहे . त्यांनी बिहार-झारखंड केडरमध्येही दीर्घकाळ सेवा बजावली. इतरही ठिकाणी सोशल, इको-फॉरेस्ट, मानव संसाधन, वित्त आणि बँकिंग क्षेत्रातही काम केले आहे.

फेब्रुवारी २०२० ला केंद्रीय वित्त सचिव पदावरून निवृत्त झाले.

२०१५ पासून ते कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाचे आस्थापना अधिकारी म्हणूनही कार्यरत आहेत.

नियुक्तपूर्वी काय करत होते

राजीव कुमार निवडणूक आयोगाचा पदभार स्वीकारण्यापूर्वी सार्वजनिक उपक्रम निवड मंडळाचे (PESB) अध्यक्ष होते. त्यांनी  हे पदभार एप्रिल २०२० ला सार्वजनिक उपक्रम निवड मंडळ (PESB) चे अध्यक्ष म्हणून पदभार

FAQ

  1. भारताचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त कोण ?

    उत्तर =राजीव कुमार

  2. भारताचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त कालावधी किती ?

    उत्तर =राजीव कुमार ,१५ मे २०२२ पासून ते २०२५ पर्यंत कालावधी असेल

Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch