प्रियंका मोहिते पाच शिखर चढणारी पहिली भारतीय महिला बनली

प्रियंका मोहिते ५ मे २०२२ ला ८५८६ मीटर उंच कांचनजंगा शिखरावर तिरंगा फडकवण्यात यश मिळविले आहे आणि असे करणारी ती पहिली भारतीय महिला बनली आहे.

प्रियंका मोहिते सामन्य : इतिहास रचला प्रियंका मोहितेने : ५ मे २०२२ ला ८५८६ मीटर उंच कांचनजंगा शिखरावर तिरंगा फडकवण्यात यश मिळविले आहे आणि असे करणारी ती पहिली भारतीय महिला बनली आहे

कांचनजंगा पर्वत : खर्च प्रियंका मोहितेने ८५८६ मीटर उंच कांचनजंगा पर्वतावर तिरंगा फडकवण्यात यश मिळविले आहे आणि असे करणारी ती पहिली भारतीय महिला बनली आहे. कांचनजंगा हे भारतातील सिक्कीम राज्यात आहे आणि ते माउंट एव्हरेस्ट आणि के-2 नंतरचे सर्वोच्च शिखर आहे. त्याची उंची फुट मोजल्यास २८ हजार १६९ फूट आहे.जगातील तिसरे सर्वोच्च शिखर

प्रियांका मोहिते बद्दल

पश्चिम महाराष्ट्रातील सातारा येथील रहिवाशी काम प्रियांका मोहिते गिर्यारोहक असण्यासोबतच औषधी बनवण्यासाठी आणि जगण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या सिंजन इंटरनॅशनल लिमिटेड बायोकॉन या संशोधन संस्थेसोबत काम करतात.

विशेष रेकॉर्ड,सर केलेले शिखर

प्रियांका मोहितेला सुरुवातीपासूनच उंचीबद्दल ओढ होती. वयाच्या २१ व्या वर्षी माउंट एव्हरेस्ट आणि ल्होत्से शिखर सर करणारी ती तिसरी सर्वात तरुण भारतीय आहे.

एप्रिल २०२१ मध्ये नेपाल मध्ये असलेल अन्नपूर्णा (ज्याची उंची ८०९१ मीटर आहे) पर्वत सर केला होता आणि हे शिखर जगातील 10 वे सर्वोच्च शिखर आहे. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय महिला गिर्यारोहक ठरली.

  • प्रियांकाने 2013 ला जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट ज्याची उंची ८,८४९ मीटर सर केले आहे
  • २०१५ ला माउंट मेन्थोसची सर केले आहे ज्याची उंची ६४४३ मीटर आहे हे हिमाचल प्रदेश आहे
  • २०१६ मध्ये माउंट मकालू ज्याची उंची ८४८५ मीटरआहे आणि माउंट किलिमंजारो ह्याची उंची ५८९४ मीटरआहे हे सर केले आहे
  • २०१८ ला माउंट ल्होत्से ज्याची उंची ८,५१६ मीटर आहे सर केले आहे

पुरस्कार

१) २०१७ -१८ मध्ये साहसी खेळ साठी महाराष्ट्र सरकार ने शिवाजी छत्रपति पुरस्कार ने सन्मानित केले होते
२) प्रियांका मोहितेला २०२० मध्ये तेनझिंग नोर्गे साहसी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

David Warner रेकॉर्ड क्रिकेटमध्ये T-२० मध्ये सर्वाधिक अर्धशत करणारा

Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch