ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये हर्षदा गरुड घडवला इतिहास

हर्षदा गरुड १६ वर्षीय वेटलिफ्टरने ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले इत्यादी माहित

कामगिरी: हर्षदाने वजन उचलून सुवर्णपदक जिंकले आणि स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारताचे खाते उघडले.१६ वर्षीय वेटलिफ्टरने ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले महिलांच्या ४५ kl एकूण १५३ kl (७० kl आणि ८३ kl ) वजन उचलून सुवर्णपदक जिंकले

आयोजित स्पर्धा : हर्षदाने २ मे २०२२ रोजी ग्रीसच्या हेराक्लिओन येथे झालेल्या IWF ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले भारताची युवा वेटलिफ्टर हर्षदा शरद गरुड हिने नुकताच इतिहास रचला आहे. या चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय वेटलिफ्टर बनली आहे.

रौप्यपदक, कांस्यपदक पटकवनारे

बेक्तास कानसूने एकूण १५०kl (म्हणजे ६५ kl आणि ८५ kl) वजन उचलून रौप्य पदक जिंकले.

मोल्दोव्हाच्या हिंकू टिओडोराने एकूण १४९ kl (६७ kl आणि ८२ kl) वजन उचलून कांस्यपदक जिंकले.
हा हे स्पर्धाची श्रेणी ऑलिम्पिक खेळांचा भाग नाही.

पाचव्या स्थानी भारतीय अंजली पटेने एकूण १४८ kl (६७ kl आणि ८१ kl) वजन उचलून पाचवा स्थान समाधान मानावे लागले

हर्षदा बद्दल : हर्षदा शरद गरुड हे पूर्ण नाव हर्षदाचे वडील नगरपरिषदेत असून गावात पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी त्यांची आह
मीराबाई चानू (२०२१ आशियाई ज्युनियर चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकणारी) हर्षदाची प्रेना स्थान आहे

Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch