Tarun Kapoor PM मोदींच्या सल्लागारपदी नियुक्ती केले आहे

Tarun Kapoor ह्यांचे पहिल्यांदाच हिमाचल कॅडरमधील AIS अधिकाऱ्याची पंतप्रधानांचे सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. चला तर शिक्षण ,या अगोदर केले काम ,विशेष यांच्या बद्दल माहिती जाणून घेऊया

सामन्य : तरुण कपूर हे हिमाचल प्रदेश केडरचे १९८७ च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत आणि त्यांची या पदावर दोन वर्षांच्या कालावधीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे आणि हरी रंजन राव आणि आतिश चंद्र यांची पंतप्रधान कार्यालयात अतिरिक्त सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे विशेष पहिल्यांदाच हिमाचल कॅडरमधील AIS अधिकाऱ्याची पंतप्रधानांचे सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

ACC समितीने नियुक्त केले (कॅबिनेटच्या नियुक्ती समितीने )पंतप्रधान कार्यालयात पंतप्रधानांचे सल्लागार म्हणून तरुण कपूर यांची नियुक्ती करण्यास मान्यता दिली आहे.

तरुण कपूर बद्दल माहिती

यापूर्वी काम केलेलं

  • गेली अनेक वर्षे ते भारत सरकारमध्ये प्रतिनियुक्तीवर होते.
  • माजी पेट्रोलियम सचिव राज्य सरकारमध्ये अतिरिक्त मुख्य सचिवांनी ऊर्जा, वन, नगरविकास या खात्यांमध्ये काम केले आहे. शिमला उपायुक्त पदावरही काम केले आहे.
  • हिमाचलमधील काही जिल्ह्यांचे डीसीही राहिले आहेत.
  • ऊर्जा सचिवही राहिले आहेत
  • दिल्ली विकास प्राधिकरणाचे उपाध्यक्षहीभूषवले आहे

शिक्षण
इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमध्ये प्रथम श्रेणी घेऊन MBA केले आहे .

Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch