रक्त गट माहिती

रक्त गट (शोध ,प्रमुख गट ),रक्त पराधान,कालावधी ,Rh. फॅक्टर(काय आहे ,जर Rh+चे रक्त Rh-च्या शरीरात प[ओचले तर) इत्यादी महत्वपूर्ण माहिती

रक्त गटाविषयी माहिती

रक्ताचे गट कशावरून ठरवतात रक्तातील प्रतिजन (antigens) आणि प्रतिद्रव्ये (antibod ies) या प्रथिनांच्या आधारावर रक्ताचे गट पडले जाता

रक्त गटाचे प्रकार A, B, AB आणि O असे चार मुख्य प्रकार आहेत. लँडस्टेनर ने A, B आणि O यांचा शोध लावला इ.स. १९०० ला डिकास्टेलो आणि स्टल यांनी AB रक्त गट शोधला १९०२ ला

रक्त पराधान म्हणजे एखाद्या व्यक्तीचे रक्त दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात सोडण्याच्या क्रियेस रक्त पराधान म्हणतात.

रक्तदानचा कालावधी एकदा रक्तदान केल्यानंतर पुन्हा रक्तदान करण्यासाठी ३ महिन्यानंतरचा कालावधी
ब्लड डोपींग एखाद्या व्यक्तीचे रक्त काढल्यानंतर त्याच व्यक्तीला रक्त देण्याची क्रिया.
एकावेळेस रक्तदान ३०० सेंमी करतात

गोल्डन ब्लड ग्रुपचे हा रक्ताचा एक तुरळक रक्त गट आहे जो जगात फारच कमी आहे. ज्या रक्तगटास सोन्याचे रक्त म्हणतात, त्याचे खरे नाव आरएच नल((Rh null)) आहे.

रक्त गटाचे प्रकार

रक्तगटांचे अनेक प्रकार आहेत परंतु सामान्यत फक्त 2 प्रकार वापरले जातात. एक शास्त्रीय रक्त गट (A, B, AB आणि O)आणि दुसरा आरएच ( Rh.) रक्त गट (आरएच पॉझिटिव्ह).

शास्त्रीय रक्त गट

त्यांच्यात एक विशेष फरक आहे. शास्त्रीय रक्तगटांमध्ये, जर तुमच्या शरीरात रक्तगट असेल, जो एक प्रकारचा प्रतिजन असेल, तर त्याचे प्रतिपिंडे उपस्थित नसतील (जसे की जर प्रतिजन “A” असेल तर त्याच्या विरुद्ध कार्य करणारे प्रतिपिंडे “A’ विरोधी नसतील. “) परंतु जर तुमच्याकडे “A” प्रतिजन नसेल, तर “A” विरुद्ध कार्य करणारे “अँटी A” प्रतिपिंडे असणे आवश्यक आहे आणि “B” रक्तगटाच्या बाबतीतही असेच घडते.

अशा प्रकारे जर तुमचा रक्तगट “ए-बी” असेल तर तुमच्याकडे “अँटी-ए-बी” दोन्ही नसतील परंतु जर तुमच्याकडे कोणतेही प्रतिजन (रक्त गट “ओ”) नसेल तर तुमच्याकडे दोन्ही अँटी बॉडी (अँटी ए आणि अँटी बी) असतील. याचे कारण असे की प्रतिजन “A” सोबत “अँटीबॉडी” असेल तर ते प्रतिजन “A” नष्ट करेल. याला लँडेलस्टीनरचा नियम (कायदा) म्हणतात.

AB ला सर्वयोग्य ग्राही असे का म्हणतात (कारण AB रक्तगट असलेली व्यक्ती कोणताही रक्तगट असलेल्या व्यक्तीकडून रक्त घेऊ शकते म्हणून AB रक्तगट असलेल्या व्यक्तीस सर्वयोग्य ग्राही (Universal Recipi ent) असे म्हणतात.)
AB रक्तगटाचे प्रमाण जगात सर्वात कमी आहे.

ओ रक्तगट ला सर्वयोग्य दाताका किव्हा जागतिक डोनर असे म्हणतात (कारण O रक्तगट असलेली व्यक्ती कोणताही रक्तगट असलेल्या व्यक्तीस रक्त देऊ शकते म्हणून सर्वयोग्य दाता (Universal doner) असे म्हणतात.) O रक्तगटाचे प्रमाण जगात सर्वात जास्त आहे.

“O” रक्तगटात दोन्ही अँटीजन नसतात, त्यामुळे हा रक्तगट कोणत्याही रक्तगटाच्या व्यक्तीला दिला जाऊ शकतो कारण प्राप्तकर्त्याची कोणतीही प्रतिपिंड त्याला हानी पोहोचवू शकत नाही कारण त्यात काही प्रतिजन असतात. नाही. म्हणूनच ‘ओ’ रक्तगट असलेल्या व्यक्तीला ‘युनिव्हर्सल डोनर’ म्हटले जाते कारण तो कोणालाही रक्तदान करू शकतो.

‘A’ रक्तगटाच्या व्यक्तीला ‘बी’ रक्तगटाचे रक्त दिल्यास ‘ए’ रक्तगटाच्या व्यक्तीमध्ये असलेले ‘अँटी-बी-अँटीबॉडी’ ते नष्ट करतात आणि त्यामुळे तयार होणाऱ्या पदार्थांचे परिणाम भयंकर होऊ शकतात. .ज्यामुळे मृत्यू होऊ शकतो आणि Rh (टायपिंग) च्या बाबतीतही असेच घडते.म्हणूनच रक्तदान करण्यापूर्वी दोन्ही गटांची चाचणी करणे अनिवार्य आहे, याला जुळणी आणि टायपिंग म्हणतात.

त्याचप्रमाणे, “A-B” गटातील लोकांमध्ये कोणतेही प्रतिपिंड नसल्यामुळे ते कोणत्याही प्रतिजनाला हानी पोहोचवू शकत नाहीत आणि कोणाचेही रक्त घेऊ शकतात. म्हणूनच त्याला “युनिव्हर्सल रिसेप्ट” म्हणता येईल.

रक्त गट o+ रक्तगटाचे लोक खूप भाग्यवान असतात. त्याला नेहमी इतरांना मदत करण्यातच आनंद मिळतो . ते आपले संपूर्ण आयुष्य इतरांना मदत करण्यात घालवू शकतात. रक्त गट o+ लोक स्वभावाने खूप मिळून जुळून असतात . त्यांचे मन आरशासारखे स्वच्छ असते. त्यांच्यासोबत राहणाऱ्या कोणालाही कंटाळा येत नाही. तेच सगळ्यांची काळजी घेतात.

कोणाला देवू शकता कोणाकडून घेवू शकता

गट
ला रक्त देऊ शकते
लाकडून रक्त घेऊ शकते
A A आणि AB A आणि O
B B आणि AB B आणि O
AB AB A,B,O,AB
O A,B,O,AB फक्त O

आरएच (Rh.फॅक्टर) रक्तगटात

Rh.फॅक्टर काय आहे

Rh ful form काय= Rhesus
Rh Factor श्वेत जातीच्या लोकांमध्ये सहसा आढळून येतो.याचा शोध १९४० साली कार्ल लॅडस्टेनर आणि ए .एस .विनर यांनी Rh. फॅक्टर चा शोध लावला यांना Rhesus नावाच्या माकडचे रक्ताचे अभ्यास करून RH Factor सापडला

आरएच रक्तगटात नैसर्गिकरित्या कोणतेही प्रतिपिंड नसतात. त्याऐवजी, जेव्हा आरएच रक्तगटाचे रक्त एखाद्या व्यक्तीला दिले जाते तेव्हाच ही प्रतिपिंड तयार होते ज्याच्याकडे आधीपासून आरएच प्रतिजन नव्हते. ज्या लोकांचा जन्मतः Rh रक्तगट नसतो त्यांना Rh निगेटिव्ह आणि ज्यांना तो Rh पॉझिटिव्ह म्हणतात.

रक्तात Rh. factor असल्यास त्या रक्ताला Rh+ म्हणतात. जगात ८५% लोक Rh+ प्रकारचे आहे आणि भारतात ९३ % आहे. आणि रक्तात Rh. factor उपलब्ध नसल्यास रक्ताला Rh- म्हणतात. जगात १५% लोक Rh-प्रकारचे आहे आणि भारतात ७ %

Rh ॲन्टिजेनशी प्रतिया करण्यासाठी शरीरात कोणतेही अँटिबॉडी नसते. जर Rh+चे रक्त Rh-च्या शरीरात पोचला तर ..

जर Rh+ve चे रक्त Rh-ve च्या शरीरात पोहोचले तर Rh-ve च्या शरीरात अँटिबॉडीज निर्माण होतात. पण असे एकदा झाल्यास Rh-ve व्यक्तीस धोका होत नाही. परंतु दुसऱ्यांदा त्यास Rh+ रक्त दिले तर अँटिबॉडीजची संख्या त्या Rh- व्यक्तीचा मृत्यू होईल.

लग्न ठरवताना रक्त गट एक असेल तर जर Rh- स्त्रीचा विवाह Rh+ पुरुषाशी झाला व त्यांच्या अपत्याचा गर्भ (मुलगा किंवा मुलगी) Rh+ असल्यास पहिले अपत्य साधारण असते. पण दुसऱ्या अपत्याच्या रक्तातील RBC च्या गुठळ्या होऊन त्याचा मृत्यू होतो.

बॉम्बे रक्तगट काय आहे?

बॉम्बे रक्तगट हा दुर्मिळ रक्तगट आहे जगातील केवळ 0.0004 टक्के लोकांमध्ये आढळतो. भारतातील 10,000 लोकांपैकी फक्त एका व्यक्तीला बॉम्बे रक्तगट असेल. त्याला एचएच (HH) रक्तगट किंवा दुर्मिळ एबीओ (ABO) गटाचे रक्त असेही म्हणतात.

1952 मध्ये डॉ. वाय.एम. भेंडे यांनी प्रथम शोधला होता. त्याला बॉम्बे ब्लड असे म्हणतात कारण ते प्रथम मुंबईतील काही लोकांमध्ये आढळले होते. या रक्तगटामध्ये आढळलेल्या फेनोटाइप रिअॅक्शननंतर, त्यात एच प्रतिजन असल्याचे आढळून आले. हे यापूर्वी कधीच पाहिले नव्हते. अधिक समजून घेण्यासाठी, त्यांच्या लाल पेशी (RBC) मध्ये ABH प्रतिजन असतात आणि त्यांच्या सेरामध्ये अँटी-ए, अँटी-बी आणि अँटी-एच असतात. एबीओ ग्रुपमध्ये अँटी-एच आढळत नाही, परंतु प्रीट्रान्सफ्यूजन चाचणीमध्ये आढळून येते. हे एच प्रतिजन ABO रक्तगटात बिल्डिंग ब्लॉक म्हणून काम करते. एच प्रतिजनाची कमतरता “बॉम्बे फेनोटाइप” म्हणून ओळखली जाते.

बॉम्बे रक्त असलेली व्यक्ती कोणाकडून रक्त घेऊ शकते आणि दान करू शकते?

बॉम्बे रक्तगट असलेली व्यक्ती एबीओ रक्तगट असलेल्या व्यक्तीला रक्तदान करू शकते. पण त्यांच्याकडून रक्त घेऊ शकत नाही. तो फक्त त्याच्या स्वतःच्या रक्तगटाचे म्हणजे Hh रक्तगटाच्या लोकांकडूनच रक्त घेऊ शकतो.

बॉम्बे रक्तगट कुठे आढळतो?

बहुतेकदा असे दिसून येते की हा रक्तगटाचा प्रकार फक्त जवळच्या रक्ताचे नाते असलेल्या लोकांमध्येच आढळतो. मुंबईत हा फेनोटाइप असलेले लोक फक्त ०.०१ टक्के असतील. जर पालकांचा रक्तगट बॉम्बे ब्लड ग्रुप असेल तर मुलाचा रक्तगटही Hh असण्याची शक्यता असते.

रक्त गट एक असेल तर

पती-पत्नीचा रक्तगट एकच असेल तर कोणतीही अडचण येणार नाही. पण जर पती-पत्नीचा रक्तगट एकच असेल आणि त्यांचा आरएच फॅक्टर वेगळा असेल, जसेकी एखाद्याचा रक्तगट A+ असेल आणि पत्नीचा रक्तगट A- असेल. त्यामुळे त्यांना मुले होण्यात अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल, त्यांचे पहिले अपत्य बरे होईल पण दुसऱ्या अपत्याच्या वेळी त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल.

त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपचार करावे लागतात. त्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना प्रसूतीच्या ७२ तास आधी अँटी-डी सॉल्ट इंजेक्शन करून घ्यावे लागते. जेणेकरून ते नॉर्मल डिलिव्हरी करू शकतील.

रक्ताबद्दल विशेष माहिती

FAQ

  1. रक्त गटाचे प्रकार किती

    उत्तर =रक्त गटाचे प्रकार A, B, AB आणि O असे चार मुख्य प्रकार आहेत

  2. कोणत्या रक्तगटास जागतिक डोनर म्हणतात

    उत्तर =O रक्तगटास जागतिक डोनर म्हणतात

  3. एबी आणि ओ या रक्तगटाचा शोध कोणी लावला

    उत्तर = . लँडस्टेनर ने A, B आणि O यांचा शोध लावला इ.स. १९०० ला

Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch