सह्याद्री पर्वत विशेष माहिती

सह्याद्री पर्वत कोठे आहे या बद्दल सामन्य, डोंगर ( आकार ,विस्तार,कोठे,कोणत्या राज्यात ,सह्याद्रीतील सर्वात उंच शिखर ),परिणाम इत्यादी

सह्याद्री पर्वत सामन्य

सह्याद्री पर्वतास पश्चिम घाट म्हणतात

खडक = पश्चिम घट बेसाल्ट खडकाने बनला आहे

आकार =ठोकळा /गट ,अविशिष्ट प्रकारचा

विस्तार

महाराष्ट्राच्या क्षेत्रफळात वाटा = 12.2%
एकूण लांबी – 1600 कि.मी. महाराष्ट्रात 750 कि.मी. आहे.
सरासरी उंची= 915 ते 1220 मी.

महाराष्ट्रामध्ये सह्याद्रीची उंची उत्तरेकडे वाढत जाते दक्षिणेकडे कमी होत जाते.
पूर्णपणे सह्याद्रीचा विचार केल्यास सह्याद्रीची उंची उत्तरेकडे कमी होत जाते तर दक्षिणेकडे वाढत जाते.

उत्तरेस तापी नदी खोरे ते दक्षिण कन्याकुमारी पर्यंत
उत्तरेस सातमाळ डोंगर पासून ते दक्षिणेस कन्याकुमारीपर्यंत
महाराष्ट्रात पश्चिम घाटाचा विस्तार दक्षिण कोल्हापूर मधील चंदगड पर्यंत आहे

सह्याद्री पर्वत रांग हि भारताच्या पश्चिम समुद्रकिनाऱ्याला लागून आहे

सह्याद्रीचा विस्तार = महाराष्ट्र ,गोवा ,कर्नाटक आणि केरळ राज्यात विस्तार झाला आहे

वैतरणा व सावित्री नद्यांच्या उगमाजवळ सह्याद्री पर्वत कंकणाकृती झाला आहे.

सह्याद्री = सर्व ठिकाणी समुद्रकिनाऱ्यास समांतर आहेच असे नाही. सह्याद्रीच्या घाटमाथ्यांची उंची निरनिराळी आहे आणि प्रत्येक ठिकाणी ती जलविभाजक आहेच असे नाही.

उदा.

)सह्याद्रीतील सर्वात उंच शिखर: अनैमुडी(2695 मी.) होय.
२)महाराष्ट्राचा सह्याद्रीतील सर्वात उंच शिखर : कळसुबाई (1646 मी.) होय.

परिणामप्रमुख जलविभाजक सह्याद्री पर्वत जाला त्यामुळे पूर्वकडे वाहणाऱ्या काही नद्या आणि पश्चिमकडे वाहणाऱ्या नद्या असे विभाजक जाले

पुणे – मुंबई दरम्यानाचा रेल्वेमार्ग खंडाळ्याजवळील बोरघाटातून जातो.

सह्याद्री पर्वतातील घाटांची नावे

सह्याद्रीत हा सगळीकडे एकसारखा नाही काही ठिकाणी सपाट माथ्याचे, पठारासारखे भाग आहे , त्यांना घाटमाथा असे म्हणतात. कोकण व देश यांना जोडणारे अनेक घाट सुरू होत असल्याने त्यांना ‘ घाटमाथा ’ असे म्हणतात . घाट महत्वाचे घाट, अणेमाळशेज, बोर घाट, वरंधा, आंबेनळी (पार), कुंभार्ली, आंबा, फोंडा, बावडा, आंबोली इ. घाटांना देश व कोकण यांदरम्यानच्या वाहतूक व दळणवळणाच्या दृष्टीने पूर्वीपासून विशेष महत्त्व आहे.

सह्याद्रीच्या पूर्वेकडील भागाला महाराष्ट्राचे पठार म्हणतात

सह्याद्री पर्वताचे दुसरे नाव सह्य पर्वत असेही म्हणतात.

सह्याद्रीच्या दोन डोंगररांगांच्या मधील खोऱ्याला मावळ म्हणतात.

FAQ

महाराष्ट्रात सह्याद्री पर्वताची लांबी किती आहे?

उत्मतर =हाराष्ट्रात 750 कि.मी. आहे.

सह्याद्री पर्वत रांगा कोणत्या राज्यात आहे

उत्तर =महाराष्ट्र ,गोवा ,कर्नाटक आणि केरळ राज्यात विस्तार झाला आहे

सह्याद्रीच्या दोन डोंगररांगांच्या मधील खोऱ्याला काय म्हटले जायचे?

उत्तर = मावळ

Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch