महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वत रांगा-Maharashtra Dongar Ranga

सह्याद्री पर्वत रांगा हे महाराष्ट्र सह्याद्री डोंगररांगा हरिश्चंद्र -बालाघाट,संभू महादेव ,सातमाळा अजिंठा, सातपुडा पर्वत, पर्वतरांगाचा यातील प्रमुख

सह्याद्री डोंगररांगा तीन उपरांगा १) सातमाळा अजिंठा २) हरिश्चंद्र -बालाघाट ३) शंभू महादेव

पर्वत रांगा

सातमाळा अजिंठा

सातमाळा अजिंठा सह्याद्री पर्वताची पूर्वेकडील जाणारी प्रमुख उपरांग आहे याची उंची २०० ते ३०० m. आहे हे  पश्चिम -पूर्व दिशाला आहे याचा  विस्तार नाशिक मधील तौला शिखरापासून पूर्वेकडील यवतमाळ व बुलढाणा पर्यंत या डोंगराची उंची पूर्वेकडे कमी-कमी होत जाते पश्चिमेकडे जास्त

सातमाळ डोंगर रांगेच्या उत्तरेला  मालेगाव पठार आहे , नाशिक जिल्ह्यात या रांगेला सातमाळा डोंगररांग म्हणतात  ,औरंगाबादमधून जाणारी या रांगेला अजिंठा डोंगर रंग म्हणतात अजिंठा टेकड्याचा उतार उत्तरेकडे तीव्र व दक्षिणेकडे मंद आहे.  नंदुरबार  तोरणमाळ पठार आहे  ,अमरावती  गाविलगड टेकड्या आहे ,पुसदच्या टेकड्या

अजिंठा रांगेच्या पूर्वेला दोन शाखा १) निर्मल डोंगर (नांदेड) आहे २) अजिंठा डोंगर (यवतमाळ) यांचा परिणाम या रांगेमुळे दोन नद्यांची खोरी वेगळी होते ते गोदावरी व तापी 


सातमाळा डोंगर रांगेच्या उपशाखा

उपरांगा जिल्हा
गळणा नंदुरबार ,धुळे ,नाशिक
निर्मल डोंगर परभणी ,हिंगोली ,नांदेड
मुदखेड डोंगर नांदेड
हिंगोली डोंगर हिंगोली

हरिश्चंद्र-बालाघाट

गोदावरी नदीच्या दक्षिणेस हरिश्चंद्र -बालाघाट डोंगररांगा आहेत. सातमाळा -अजिंठा डोंगररांगाच्या दक्षिणेस त्यास समांतर पूर्वेकडे या रंगाचा विस्तार आहे . पश्चिम भागात – हरिश्चंद्रघाट व पूर्व भागास बालाघाट म्हणतात( बालाघाट हा सपाट माथ्याचा प्रदेश आहे. ) आग्नेय वरून तेलंगणामधील हैद्राबादपर्यंत जाते. विस्तार लांबी ३२० ते ३५० km आणि  उंची ६०० ते ७५० m . समाविष्ट जिल्हे पुणे ,अ. नगर, परभणी, बीड,सोलापूर , नांदेड,उस्मानाबाद ,लातूर 

  शिवनेरी किल्ला  (पुणे) याच पर्वत रांगामध्ये आहे. अहमदनगर जिल्यातील रांगेला हरिश्चंद्र डोंगर रंग म्हणतात , बीड जिल्यात या रांगेला बालाघाट डोंगर रांगा म्हणतात

हरिश्चंद्र -बालाघाट डोंगररांगा मुळे  गोदावरी व भीमा नदयांची खोरी वेगळी  हरिशचंद्र बालाघाट डोंगररांग करते.

हरिश्चंद्र -बालाघाटच्या डोंगर रागाच्या उपरांगा

उपरांगा ठिकाण
तुमसाई पुणे
बालेश्वर अहमदनगर
बालाघाट पठार बीड
मांजरा पठार मांजरा नदी खोरे

शंभू महादेव डोंगररांगा

शंभू महादेव डोंगररांग सर्वात शेवटची रांग दक्षिणे याच रांगेत पश्चिमला महाबळेश्वर आणि पाचगणी पठार प्रसिद्ध ‘टेबललँड’ या नावाने पाचगणी पठार प्रसिद्ध आहे. (सातारा) ,या डोंगर रांगेतील किल्ले अजिंक्यतारा ,सज्जनगड ,वर्धनगड ,वसंतगड ,सदाशिवगड आणि माच्छ्चीद्रगड हे सर्व सातारा जिल्ह्यातील आहे

शंभू महादेव डोंगररांग  विस्तार रायरेश्वरापासून शिंगणापूर पर्यंत पसरला आहे. ही डोंगररांग सातारा व सांगली जिल्ह्यातून पुढे कर्नाटकात जाते. शंभू महादेव डोंगररांग खोरी वेगळी भीमा व कृष्णा नदयाची खोरी शंभूमहादेव डोंगररांग करते.

शंभू महादेव रंगाचे उप शाखा

उपरांगा ठिकाण
बामणोली डोंगर सातारा
आगाशिव डोंगर सातारा -कऱ्हाड
सीताबाई डोंगर सातारा
औध पठार मध्य भागत
खानापूरचे पठार दक्षिणेला
सासवड पठार (उंची ८०० m ) उत्तरेला (पुणे)
जतचे पठार (उंची ७०० m ) सांगली

महाराष्ट्रातील सातपुडा पर्वत

सातपुडा पर्वत नर्मदा व तापी नद्याच्या खोऱ्यादरम्यान आहे उत्तर सीमेवर पूर्व -पश्चिम दिशेने विस्तार याचा काही भाग महाराष्ट्रात आहे .

सातपुडा पर्वत लांबी  ९०० km  रुंदी १६० km उंची १०० m गुजरातमधील रतनपूर पासून पूर्वेस मध्यप्रदेश मधील अमरकंठक पर्यंत महाराष्ट्र नंदुरबार ,धुळे ,जळगाव ,अमरावती या जिल्यात प्रवेश सातपूडा पर्वताचा काही भाग अमरावती जिल्ह्याच्या उ. भागात त्यास गाविलगड टेकड्या असे म्हणतात.

सातपुडा पर्वताच्या दोन  जिल्ह्यात रांगा पसरल्या आहे तोरणमाळ जे  नंदुरबार जिल्ह्यात आहे दुसरी  गाविलगड रंग हि अमरावती जिल्हयात आहे 

सातपुडातील शिखर

  1. अस्तंभा डोंगर १३२५ m तोरणमाळरांग =नंदुरबार
  2. वैराट शिखर (1177 मी.) गाविलगड =अमरावती
  3. चिखलदरा १११८ m गाविलगड =अमरावती
  • चिखलदरा. हे थंड हवेचे ठिकाण याच भागात आहे. अमरावतीतील सर्वोच्च शिखर
  • महाराष्ट्रातील सातपुडा पर्वतातील सर्वात उंच शिखर : अस्तंभा – 1325 मी. आहे. (नंदुरबारमध्ये)
  • भारतातील सातपूडा पर्वतातील सर्वात उंच शिखर धूपगड – 1350 मी. आहे.

महाराष्ट्रातील पर्वतरांगाचा उत्तरेकडून -दक्षिणेकडे

सातपुडा डोंगररांग
अजिंठा डोंगर
सातमाळा डोंगररांगा
हरिश्चंद्र डोंगररांगा
बालाघाट डोंगररांगा
शंभू महादेव
Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch