महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर-Maharashtratil Sarvat Unch Shikhar

महाराष्ट्र शिखर , सामान्य माहिती , विशेष माहिती ,महाराष्ट्रातील उंचीनुसार शिखर(शिखर ,उंची मीटर मध्ये आणि कोणत्या जिल्हा) ,सह्याद्री शिखर उत्तरेकडून -दक्षिणेकडे(शिखर आणि कोणत्या जिल्हे )इत्यादी 

महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई उंची १६४६ m अहमदनगर जिल्ह्यात

कळसूबाई हा अकोला तालुक्यातील, अहमदनगर जिल्ह्यातील महाराष्ट्राचा सर्वोच्च शिखर असलेला पर्वत आहे. उत्तरेकडील सह्याद्री पर्वत रांगेतील कळसबाई शिखराची उंची १६४६ मीटर (किंवा ५४०० fits) आहे. हे सर्वप्रथम महाराष्ट्रातील एव्हरेस्ट म्हणून ओळखले जाते. नाशिक जिल्ह्यांच्या सीमेवर वसलेले आहेत.

अधिक माहिती साठी = official website

Source : gettyimage

भारतातील सर्वात उंच शिखर के2 आहे ते सिक्कीम राज्यात त्याची उंची ८,५८६ m आहे

Source: gettyimage

जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट आहे

महारष्ट्रातील डोंगर उंची ,जिल्हे

शिखर उंची मीटर जिल्हा
कळूसुबाई १६४६ अहमदनगर
साल्हेर १५६७ नाशिक
महाबळेश्वर १४३८ सातारा
हरीश्चंद्रगड १४२४ अहमदनगर
सप्तश्रृंगी १४१६ नाशिक
तोरणा १४०४ पुणे
राजगड १३७६ पुणे
त्र्यंबकेश्वर १३०४ नाशिक
सिंगी १२९३ नाशिक
नाणेघाट १२६४ अहमदनगर
तौला १२३१ नाशिक
ताम्हणी १२२६ पुणे
वैराट ११७७ अमरावती
चिखलदरा १११५ अमरावती
हनुमान १०६३ धुळे

महारष्ट्रातील अतिशय महत्वाचे आणि सर्वोच शिखरे लक्षात ठेवण्यासाठी trick वापरा

trick सर्वोच शिखर लक्षात ठेवण्यासाठी = कसाम हसतो

डोगर उत्तरेकडून -दक्षिणेकडे

शिखर उत्तरेकडून -दक्षिणेकडे जिल्हा
हनुमान धुळे
साल्हेर
मुल्हेर
सप्तश्रृंगी
तौला
शिंगी
नाशिक
कळसुबाई
हरीश्चंद्रगड
अहमदनगर
भीमाशंकर
ताम्हणी
तोरणा
राजगड
पुणे
महाबळेश्वर सातारा

FAQ

  • महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते ?

    उत्तर =कळसुबाई हे अहमदनगर जिल्यात आहे

  • महाराष्ट्रातील दोन क्रमांकाचे सर्वोच शिखर कोणते ?

    उत्तर =साल्हेर हे नाशिक जिल्ह्यात आहे

  • जगातील सर्वात उंच शिखर कोणते ?

    उत्तर =जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट आहे

Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch