महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी माहिती

कोकण किनारपट्टी हा एक समुद्रकिनारा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र,गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांच्या सीमावर्ती भागात येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे चला जाणून घेऊया माहिती 

कोकण किनारपट्टी

महाराष्ट्र प्राकृतिक तीन भाग होतात १)कोकण २)सह्याद्री(पश्चिम ) ३)महाराष्ट्र पठार असे तीन भाग आहे 

अरबी समुद्र आणि पश्चिम घाट यांच्यामधील पठ्ठ्याला कोकण म्हणतात ,कर्नाटक मध्ये किनार पट्टीला कारवर किनारपठ्ठी म्हणतात ,केरमध्ये किनार पट्टीला मलबार किनारपठ्ठी म्हणतात

कोकण किनारपट्टीची खलाटी आणि वलाटी काय आहे हे उंचीनुसार दोन भाग १) खालटी २) वलाटी

खलाटीम्हणजे  पश्चिमेकडील अरबी समुद्राच्या सखल भागाला ‘खलाटी’ असे म्हणतात. समुद्रसपाटीपासून 5 ते 15 मी. उंची फार कमी आहे. किनाऱ्यावरील खडकाळ मालवण व हर्णे दरम्यान

वलाटीम्हणजे  खलाटीच्या पूर्वेला जो डोंगराळ भाग आहे त्याला ‘वलाटी’ असे म्हणतात.समुद्रसपाटीपासून उंची 275 ते 300 मी. पर्यंत आहे.

कोकण किनारपट्टी लांबी

कोकण  निर्मिती  निर्मिती भ्रशमुल्क उद्रेक होऊन सह्याद्री पर्वताचा प्रस्तरभंग जाला व भूभाग खचल्यामुळे कोकण निर्मिती.त्याचा  खडक बेसाल्ट पासून बनला आहे.

कोकण  विस्तार उत्तरेश दमणगंगा नदी ते दक्षिणेस तेरेखोल नदीपर्यंत उत्तर कोकणापेक्षा दक्षिण कोकण जास्त अरूंद आहे. कोकण किनारपट्टीचा उतार पूर्वेकडून पश्चिमकडे खूप तीर्व स्वरूपाचा आहे क्षेत्रफळ 30,394 चौ. कि.मी. आणि रूंदी सर्वत्र सारखी नाही. सर्वात कमी रुंदी 30 km कुडाळ (सिंधुदुर्ग )

कोकण किनारपट्टी लांबी  सरासरी 30 ते 60 कि.मी. आहे . समुद्र किनारा दक्षिण उत्तर लांबी 720 कि.मी. आणि पश्चिम किनारा लांबी ५६० km तर उंची ५ m ते ३०० m पर्यंत आहे  विशेष उल्हास नदी खोरे सर्वात जास्त उंची १०० m

कोकण किनारपट्टी नकाशा

भारतातील कोकण किनारपट्टी

 

 

कोकण किनारपट्टी

कोकण विभाग कोकण किनारपट्टी

 

 

कोकण किनारपट्टीची विशेष  

  • एकू बंदरे = 49 बंदरे आहेत
  • परशुरामाची भूमी
  • भारतातील विस्तार उत्तरेस मथुरा नदी ते दक्षिणेस कर्नाटकातील गंगावली नदी पर्यंत कोकण आहे.
  • कोकण विभागात एकूण मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायग
    ड ,रत्‍नागिरी ,सिंधुदुर्ग ठाणे आणि पालघर ही ती सात जिल्हे ( १ ऑगस्ट २०१४ रोजी ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर हा जिल्हा अतित्वात आला.)
  • तळकोकण म्हणजे काय?
  • सिंधुदुर्ग जिल्ह्यातदेवगड,मालवण, वेंगुर्ले, सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, दोडामार्गआणि वैभववाडी असे आठ तालुके आहेत. वैभववाडी तालुका मूळचाकोल्हापूर जिल्ह्यातील असून विभाजनाच्या वेळी त्याचा अंतर्भावसिंधुदुर्ग जिल्ह्यात करण्यात आला. त्याला तळकोकण असेही म्हणतात.

पोषणद्रव्ये (Nutrients हे माहिती जाणून घ्या  Read More … 

पुळण म्हणजे काय ?

पुळण म्हणजे समुद्राचा अरुंद चिंचोळा भाग जो भूपृष्ठाच्या आत पर्यंत असून दोन्ही बाजूने किनारे असतात त्याला पुळण म्हणतात.

बेटे आणि पुळण उत्तर दक्षिण क्रम 

बेटांचा उत्तर दक्षिण क्रम पुळण(beach) उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम जिल्हे
मुंबई उड्डाण ठाणे
अंजदीव वर्सोवा
जुहू-चौपाटी
दादर
गिरगाव
मुंबई
साष्टी अलिबाग
मुरुड -जंजिरा
श्रीवर्धन
रायगड
मढ गणपतीपुळे
हर्णे
गुहागर
रत्नागिरी
घारापुरी तारकर्ली
मोचेमाळ
उभादांडा
शिरोडा
दाभोली
देवगड
मालवण
सिंधुदुर्ग
खांदेरी   रायगड
उंदेरी   रायगड
कासा   रायगड
कुलाबा   रायगड
जंजिरा   रायगड
कुरटे   सिंधु दुर्ग

कोकण किनारपट्टीची किल्ले

१) समुद्रतटाशी किल्ले 

किल्ले जिल्हे
वसई
अर्नाळा
पालघर
द्रोणगिरी
चौला
रायगड
रतनगड
पूर्णगड
जयगड
रत्नागिरी

२)जलदुर्ग किल्ले 

किल्ले जिल्हे
जंजिरा
खादेशी
उदेरी
कासा
रायगड
सुवर्णदुर्ग रत्नागिरी

FAQ 

पश्चिम किनारपट्टी ची सरासरी रुंदी किती किलोमीटर आहे?

उत्पतर = श्चिम किनारा लांबी =५६० km

कोकण विभागात एकूण किती जिल्हे आहेत?

उत्तर = एकूण सात

Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch