जानेवारी दिनविशेष यादी आंतराष्ट्रीय,राष्ट्रीय महाराष्ट्रीय

जानेवारी दिनविषस (आंतराष्ट्रीय :हिंदी दिन ,कृष्टरोगदिन , भारतातील :राष्ट्रीय युवकदिन , बालिका दिन ,महाराष्ट्रातील : पत्रकार दिन ) असे महत्वाचे दिन

आंतराष्ट्रीय दिनविशेष

१) १० जानेवारी दिनविशेष =जागतिक हिन्दी दिन (word hindhi day )

इतर :
सुरुवात :२००६
कारण =पहिले विश्व हिन्दी संमेलन १० जानेवारी १९७५ ला होते .त्या निमिताने
४ सप्टेबर =हिन्दी दिन भारतामध्ये साजरा करतात (१४ सप्टेबर १९४९ -हिन्दी राष्ट्र्भासा म्हणून स्वीकार )
२७ फेब्रुवारी =मराठी राजभाषा दिन महाराष्ट्रमध्ये साजरा करतात (कुसुमाग्रज जयंतीनिमित्त )

२) ३० जानेवारी दिनविशेष=कुष्टरोग निर्मुलन दिन(word leprosy day )
इतर :
imp जानेवारीच्या शेवटच्या रविवार (रविवारी कोणतीही तारिक असो मग )या दिवशी साजरा केलाजातो
सुरुवात =१९५४फ्रेच (३० जानेवारी १९४८ या दिवसी महात्मा गांधी मृत्यू जाला या निमिताने )
२०२१ =६७ वा दिन ,संकल्पना (थीम)कोणती लक्षात टेवावे
उद्देश =लोकांमध्ये कुष्टरोगविषय जागरूकता निर्माण करणे

Link : अधिक माहितीसाठी

इतर दिनविशेष आंतराष्ट्रीय

१) ४ जानेवारी दिनविशेष =जागतिक ब्रेल दिवस

२) २६ जानेवारी दिनविशेष =सीमा शुल्क दिन

राष्ट्रीय दिनविशेष

१ ) १२ जानेवारी दिनविशेष=राष्ट्रीय यूक दिन (nation youth day )
इतर :
सुरुवात :१९८४
कारण :स्वामी विवेकानद याची जयंतीनिमित्त
संकल्प :

) २४ जानेवारी दिनविशेष=राष्ट्रीय बालिका दिन (nation girl day)
इतर :
सुरुवात :२००८
कारण :मुलीचे अस्तीत्व जपण्यासाठी आणि मुलीच्या जन्माबाबत समाजात सुरक्षितता ,आनंदी वातावरण निर्माण व्हावा
संकल्प :
३ जानेवारी दिनविशेष =बालिका दिन महाराष्ट्रमध्ये (सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन म्हणून )

३) २५ जानेवारी दिनविशेष =राष्ट्रीय पर्यटन दिन (राजकीय ,सांस्कृतिक ,सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या जागरूकता निर्माण करणे )
आणि मतदार हक्क दिन (२०११ पासून हा ११ वा ,संकल्प (theem )

इतर

९ जानेवारी दिनविशेष =प्रवाशी भारतीय दिन

१४ जानेवारी दिनविशेष =भूगोल दिन

१५ जानेवारी दिनविशेष =भारतीय भूसेना दिन
( १४ जानेवारी =भूगोल दिन महाराष्ट्रमध्ये (भूगोल विख्यात डॉ .सी.डी.देशमुख यांच्या जयंतीनिमित्त ))

२६ जानेवारी दिनविशेष =प्रजासत्ताक दिन

३० जानेवारी दिनविशेष =हुतात्मा दिन (महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त )

महाराष्ट्रातील दिनविशेष

१) ६ जानेवारी दिनविशेष =पत्रकार दिन (बालशास्री जांबेकर समृती दिन )

FAQ

  1. कुष्टरोग निर्मुलन दिन केव्हा साजरा केला जातो

    उत्तर =30 जानेवारी ला

  2. राष्ट्रीय युवक दिन केव्हा साजरा करतात

    उत्तर = १२ जानेवारी

Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch