फेब्रुवारी दिनविशेष-आंतरराष्ट्रीय,राष्ट्रीय, महाराष्ट्र

फेब्रुवारी दिनविशेष ( आंतराष्ट्रीय दिन :कर्करोग दिन,सामाजिक न्याय दिन, राष्ट्रीय दिन :विज्ञान दिन,व्यसनमुक्ती दिन महाराष्ट्र महत्वाचे दिन :राजभाषा दिन)

आंतरराष्ट्रीय फेब्रुवारी दिनविशेष

१) ४ फेब्रुवारी दिनविशेष ला जागतिक कर्करोग दिन (word cancer day )
कोणाकडून साजरा केला जातो =union of internationl cancer cantrol

थीम २०२२ ची =क्लोज द केअर गॅॅप

इतर कर्करोग दिनबद्दल
सुरुवात : १९९३ला स्वित्झर्लंडमधील जिनेव्हा येथे पहिला कर्करोग साजरा केला जागतिक आरोग्य संघटनेने
उदेश : कर्करोग जागृतीसाठी

७ सप्टेंबर दिनविशेष = राष्ट्रीय कर्करोग दिन (२०१४ पासून )

२) १० फेब्रुवारी दिनविशेष ला जागतिक डाळ दिन (word puls day ) imp

इतर
सुरुवात :२०१९
उद्देश : डाळीचे महत्व समजवण्यासाठी
२०२३ हे वर्ष बाजरी म्हणून साजरे करणार

३)१३ फेब्रुवारी दिनविशेष =जागतिक रेडीओ दिन (युनेस्को कडून )

४)२० फेब्रुवारी दिनविशेष = जागतिक सामाजिक न्याय दिन (word day of social justice )

इतर आंतराष्ट्रीय दिनविशषस

१)२ फेब्रुवारी दिनविशेष =जागतिक पाणथळ दिन ,जागतिक विवाह दिन

२)५ फेब्रुवारी दिनविशेष = जागतिक मौखिक आरोग्य दिन

३)११ फेब्रुवारी दिनविशेष = जागतिक रुग्ण हक्क दिन , इंतरनेट सुरक्षा दिन

४)२१ फेब्रुवारी दिनविशेष = आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन (युनेस्को कडून

राष्ट्रीय दिनविशेष

१)२८ फेब्रुवारी दिनविशेष =राष्ट्रीय विज्ञान दिन(nation scinece day )

इतर
सुरुवात :१९८६
उद्देश : सी.व्ही.रमण द्वारे ‘raman effect ‘ चा २८ फेब्रुवारी १९२८ शोध लागला एक महत्वपूर्ण शोध यामुळे १९३० ला भौतिकमध्ये नोबेल पुरस्काराने सन्मानित केले यामुळेच सन्मान म्हणून साजरा करतात

इतर मत्वाचे राष्ट्रीय दिन

१)२४ फेब्रुवारी दिनविशेष = केंद्रीय उत्पादन शुल्क दिन
२९)२९ फेब्रुवारी दिनविशेष = राष्ट्रीय व्यसनमुक्ती दिन

महाराष्ट्रीय दिनविशेष

१)२६ फेब्रुवारी दिनविशेष = सिंचन दिन
शंकरराव चव्हाण यांच्या स्मृतीप्रित्यर्थ

२) २७ फेब्रुवारी दिनविशेष =मराठी राजभाषा दिन (कुसुमाग्रज जयंतीनिमित)

FAQ

मराठी भाषा गौरव दिन केव्हा ?

उत्तर =२७ फेब्रुवारी

Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch