महाराष्ट्रातील चालू घडामोडी-आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी

नमस्ते  महाराष्ट्रातील चालू घडामोडी तसेच आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी अर्थशास्र ,राजकीय ,कृषी व पर्यावरण ,चर्चेतील व्यक्ती ,योजना ,अंतराष्ट्रीय,क्रीडा,विज्ञान ,पुस्तक आणि इतर महत्वपूर्ण याचा अभ्यास कसा करावा 

मित्रानो चाळूघादामोडीचा अभ्यास खूप मोठा आहे पण combine पेपरचा विश्लेषण केल्यावर समजले कि आयोगाने वारवार या घटकवर प्रश्न विचारतात त्यापैकी महत्वाचे घटक बघा  

१) आर्थिक यावर आयोगाने  १/२ प्रश्न नेहमीच परीक्षेत विचारला आहे . या घटक  वर अर्थसंकल्प ,बँक ,FDI ,रेल्वे ,फोर्बार्सची विविध याधी आणि इतर आर्थिक संबधी घडामोधी आवशयक माहिती असायला पाहिजे

२)कृषी व पर्यावरणयावर आयोगाने १/२ प्रश्ननेहमीच परीक्षेत विचारला आहे महत्वाचेया  घटकवर आतापर्यंत विचारलेले  क्रांत्या विविध ,धरण ,पूल ,चाक्रीवाढाल ,व्याघ्रगणना ,वृक्ष अहवाल ,विविध पशु गणना ,विविध जगातील प्रशिध स्थळ यांच्या बद्दल माहिती असणे अवश्यक आहे

३)चर्चेतील व्यक्तीमत्वे यावर आयोगाने १/२ प्रश्न नेहमीच परीक्षेत विचारला आहे . या घटकचा अभ्यास नकीच करावा  निधन,नियुक्ती,चर्चेतील व्यक्ती यांच्याबद्दल माहिती असणे अवश्यक

४)राजकीय घडामोधी महाराष्ट्र ,भारत  यावर आयोगाने१/२ प्रश्न नेहमीच परीक्षेत विचारला आहे. महत्वाचे घटक करार ,निवडणुका ,प्रजासत्ताक दिन ,स्वातंत्र्य दिन ,पक्ष ,नवीन कायदे,जास्ती जास्त राज्यघटना यात काय बधल जाले.

५)अंतराष्ट्री घडामोधी यावर आयोगाने १ प्रश्न नेहमीच परीक्षेत विचारला आहे. हे  घटक अभ्यासावे  अंतराष्ट्री संघटना ,करा, माउंटएवरेस्ट

६)योजना यावर आयोगाने  हा तर आयोगाचा आवडता घटक आहे जवळ जवळ सर्वच परीक्षेत यावर आयोग प्रश विचारतात १/२ प्रश्न असतात(VIMP ) घटक महाराष्ट्रतील ,भारतातील आणि विविध राज्यातील योजना बद्दल माहिती असावा 

७)क्रीडायावर आयोगाने १ प्रश्न नेहमीच परीक्षेत विचारला आहे. ह्या  घटकवर बर द्यावा  क्रिकेट IMP ipl (खेलो इंडिया ,निवृत्त खिलाडी ,ICC ,BCC ,विश्वचषक (T २०(महिला ,पुरुश ) ,U -१९,),आशिया कप ,रणजी ,ICC हॉल ऑफ फेम ,) इतर संबंधी माहिती जसेकी टेनिस ,फुटबॉल फिफा ,रेकोर्ड

८)विज्ञान आणि तंत्रज्ञान यावर आयोगाने १ प्रश्न नेहमीच परीक्षेत विचारला आहे,  हे घटक अभ्यासावे अंतराळातील सौमंडल,विविध उपग्रह (imp ),युद्धाभास ,क्षेणाश्र

९)पुस्तक यावर आयोगाने १ प्रश्न नेहमीच परीक्षेत विचारला आहे. घटक जीवनचरित्र ,विविध पुरस्कार प्राप्त

१०)इतर यावर आयोगाने १ /२ प्रश्न नेहमीच परीक्षेत विचारला आहे. हे महत्वाचे घटक समित्या ,साहित्य संमेलन ,महत्वाचे दिनविशेस ,मिस युनिव्हर -मिस वर्ल्ड ,गिनीज बुक

11) पुरस्कार 

 स्रोत

मित्रानो या पुस्तकाचा अभ्यास करावा 

अभिनव year book
मंथली =पृथी परिक्रमा
दैनदिन वृतपत्र =लोकसत्ता ,महाराष्ट्र टाइम

टिप्स

MPSC,combine ,excise,tax Asst.,cleark-typist या सर्व परीक्षा साठी उपयुक्त आहे वरील घटक कमी वेळेत जास्त अभ्यास करण्यास उपयुक्त स्रोत देलेले अवश्यक वापरावे तसे तर मार्केट मध्ये भरपूर पुस्तके अवेलेबल आहे तुम्हाला जर यापेक्षा ते समजण्यास सोपे जात असेल वापरू शकतात पण माहिती तपासून बघा एकाच पुस्तकावर अवलबून राहू नये यासाठी तुम्ही इंटरनेट इतरही ठिकाणू माहिती जमा केली पाहिजे हे खूप गरजेचा आहे

Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch