जागतिक कर्करोग दरवर्षी 4 फेब्रुवारीला साजरा करतात का?/word cancer day

word cancer day करतात त्यामागील उद्देश काय?,कोणती संस्थाद्वारे साजरा करतात थीम ,वेगवेगळे संघटन काय म्हणतात दरवर्षी देशात कर्करोग रोगाने किती मरतात, काय काळजी घायला पाहिजे

word cancer day साजरा का?

कर्करोग साजरा करण्यामागे उदेश काय ?

कर्करोग रोगामुळे होणारे मृत्यू कमी करणे

कर्करोग रोगाच्च्या विरुद्ध जगभरातील लोकांना एकत्र आणण्यासाठी दरवर्षी हा कार्यक्रम साजरा करतात

कर्करोगाविषय जागरूक करणे आणि योग लवकर ओळखने आणि उपचारावर लक्ष्य केंद्रित करणे

जागतिक कर्करोग दरवर्षी 4 फेब्रुवारीला साजरा कोनातर्फे करतात तर एक ngo तर्फे ती आहे UICC (इंटरनॅॅशनल युनियन फॉर कंट्रोल ऑफ कॅॅन्सर ) हि एक आगडीची NGO आहे.स्थापना १९३३ मध्ये जाली आहे

विशेष ४ फेब्रुवारीला काय होते याच दिवशी विविध शासकीय व निमशासकीय तर्फे कर्करोग रोकण्यासाठी विविध मोहीम राबिवतात

WHO(जागतिक आरोग्य संघटना ) भारतातील कर्करोग विषय काय म्हणते दर दर दहापैकी एका भारतीयला कर्करोग होण्याचा धोका असतो आणि २०२५ पर्यंत देशातील १.६ दशलक्ष लोक कर्करोगचे बली ठरू शकतात

कर्करोग टाळण्याचे उपाय तंबाकूजन्य पदार्थाची सेवन अजिबात करू नका , इजा जाल्यास त्यावर योग्य उपचार करा ,तुमची दिनचर्य योग्य ठेवा

जागतिक कर्करोग दिनानिमिताने लोकांना या आजारापासून जागरूक केले जाते या आजाराची लक्षणे ,करणे आणि उपचारची सर्व माहिती दिली जाते

कर्करोग बद्दल इतर

  • दरवर्षी 10 दशलक्ष लोक कर्करोगाने मरतात.
  • हे AIDS, मलेरिया आणि क्षयरोगाच्या एकत्रित पेक्षा जास्त आहे.
  • तज्ञांच्या मते 2030 पर्यंत कर्करोगाच्या मृत्यूची संख्या 13 दशलक्षांपर्यंत वाढेल.

प्रगती आज आपल्याला कॅन्सरबद्दल पूर्वीपेक्षा जास्त माहिती आहे.संशोधन आणि नावीन्यपूर्ण गुंतवणूकीद्वारे निदान आणि वैज्ञानिक ज्ञानात विलक्षण प्रगती पाहिली आहे.

आपल्याला जितकी अधिक माहिती असेल, तितकी अधिक प्रगती आपण जोखीम घटक कमी करण्यासाठी, प्रतिबंध वाढवण्यासाठी आणि कर्करोगाचे निदान, प्रतिबंध, उपचार आणि काळजी सुधारण्यात करू शकतो.

प्रभाव अलिकडच्या वर्षांत, युनायटेड नेशन्स, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आणि इतर यूएन एजन्सींनी जागतिक गरज ओळखली आहे.


आज कर्करोगाने होणाऱ्या मृत्यूंपैकी निम्म्याहून अधिक (65%) मृत्यू जगातील सर्वात कमी विकसित भागांमध्ये होत आहेत.

कारण स्वदेशी, स्थलांतरित, निर्वासित आणि ग्रामीण समुदायांमध्ये असमानता अजूनही आहे. मग तो उच्च उत्पन्नाच्या देशात राहत असो या कमी उत्पन्न असलेल्या देशात

बचाव कॅन्सर प्रतिबंध, निदान, उपचार आणि काळजी यासाठी समान प्रवेशामुळे जीव वाचू शकू

कार्य संघटनांचे सार्वजनिक आणि राजकीय साक्षरता वाढवून आणि कर्करोगाभोवती समजून घेऊन, आम्ही भीती कमी करतो, समज वाढवतो, मिथक आणि गैरसमज दूर करतो आणि वर्तन आणि दृष्टिकोन बदलतो.

कर्करोग थीम २०२२

CLOSE THE CARE GAP

कर्करोग सामान्य माहिती/cancer general information

व्याख्या शरीराच्या कोणत्याही भागात होणारी पेशींची अमर्याद वाढ म्हणजे कर्करोग होय (कर्करोगाच्या गाठीस दुर्दम अर्बुद असे म्हणतात)

कोणत्याही अवयवाला होऊ शकतो आणि कोणत्याही वयात होऊ शकतो हा कर्करोगचा योग्य वेळी शोध लागला नाही किवा उपचार केला नाही तर मृत्यूचा धोका होऊ शकतो

कॅन्सरच्या वाढत असलेल्या पेशी जेव्हा रक्ताद्वारे सर्व शरीरभर पसरतात तेव्हा त्या स्थितीला “Metastatis” असे म्हणतात.

कॅन्सर जनक किरणे X-Rays, Gama Rays यांच्यापासून कॅन्सर जास्त होण्याचे शक्यता म्हणजे जनक म्हणतात

र्करोगचे सामान्य लक्षणे

  • वजन कमी होणे ,
  • ताप
  • भूक ण लागणे
  • हाडे दुखणे
  • कोकला किवा तोंडातून रक्त येणे
  • गिळण्यास त्रास
  • घोगरा आवाज.

चाचणी Biopsy होय.

कर्करोगचे उपचार= कोबाल्ट (Co)-६० या किर्नोस्तारी पदार्थाचा उपयोग कॅन्सरच्या उपचारासाठी करतात

हॉस्पिटल कर्करोगावर उपचार

प्रथम उपचार करणारे हॉस्पिटल टाटा कॅन्सर हॉस्पिटल ,मुंबई हे १९४१ मध्ये टाटा उद्योग समूहाने सुरु केला सद्या याचे कारभार भारत सरकारचे अणुउर्जा खाते सांबळते
सदाफुली ही कर्करोगावरील उपयुक्त वनस्पती आहे

कर्करोग होण्याचे कारण

  • 80% मानवी कर्करोग रसायनामध्ये असलेले असैनिक, ॲस्वस्टॉस, बेरीलिअम, कॅडमिअम, क्रोमिअम, डॉक्टिनोमायसिन यापासून होतो सर्वाधिक प्रभाव (या रसायनांचा DNA मधील ग्वानीन वर सर्वाधिक परिणाम होत असतो.)
  • धुम्रपान आणि तंबाखूच्या सेवनामुळे स्वरयंत्र व फुफ्फुस, ग्रसनी, ग्रासिका, स्वादुपिंड इत्यादींचा कॅन्सर होतो.
  • अति मद्यपानामुळे यकृत व ग्रसननलिका
  • अति मेदयुक्त आहारामुळे स्तनांचा कर्करोग,

कर्करोगचे पेशी कॅन्सर नाव

  • रक्ताचा / श्वेतपेशीचा कर्करोगचे पेशी कॅन्सर नाव Lukemia
  • लसिकापेशीचा कर्करोगचे पेशी कॅन्सर नावलिम्फोमा
  • अभिस्तर पेशीचा कर्करोगचे पेशी कॅन्सर नाव कार्सिनोमा
  • संयोजी ऊतींचा कर्करोगचे पेशी कॅन्सर नाव सार्कोमा

Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch