महाराष्ट्राचे राज्यपाल कोण-राज्यपाल जाणून घ्या सर्व काही
राज्यपाल घटकराज्याचा कार्यकारी मंडळाचा प्रमुख असतो .कार्यकारी अधिकार त्याच्या हाती असतो .पण संसदीय पद्धतीत नाममात्र असतो.महाराष्ट्राचे राज्यपाल कोण रमेश बैस रमेश बैस हे महाराष्ट्राचे राज्यपाल आहे. यांची १२ फेब्रुवारी २०२३ रोजी भगतसिंग कोश्यारी यांच्या जागी महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आले रमेश बैस यांचे जन्म २ ऑगस्ट १९४७ रोजी झाला हे सध्या महाराष्ट्राचे २३ … Read more