सदाहरित वने-महाराष्ट्रातील वने
सदाहरित वने वनाचे प्रमुख प्रकार 6 या मध्ये वार्षिक प्रजन्य, तापमान ,वृक्षाची उंची, किती टक्के व्यापलेले क्षेत्र ,प्रमुख वृक्ष ,वैशिष्टे इ. माहिती वनाचे महत्व किती हे आपणास सागण्याची आवशकता नाही.या वनापासून मानवाला मिळणारे गरजेचे वनस्पती औषधी, सागवान,तेंदूचे पाने, इतर भरपूर वापर या वनातील वृक्षां पासून होतो.चला तर आज आपण महाराष्ट्र किती प्रकारचे वने आढळतात ते … Read more