दुसरी पंचवार्षिक योजना-दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत कोणते प्रकल्प सुरु करण्यात आले
दुसरी पंचवार्षिक योजना यामध्ये कार्यकाल ,मुख्य भर ,प्रतिमाने ,खर्च ,उद्देश ,प्रकल्प इतर काही महत्वाचे ,योजनाचे विश्लेषण इत्यादी माहिती दुसरी पंचवार्षिक कार्यकाल १ एप्रिल १९५६ ते मार्च १९६१ ला याचा मुख्य भर जड व मुलभूत उद्योगवर होता प्रतिमाने पी.सी..महालनोबीस होते या योजनेच उप नाव नेहरू महालनोबीस योजना असे होते खर्च प्रास्ताविक खर्च ४८०० कोटी रु.आणि वास्तविक … Read more