दुसरी पंचवार्षिक योजना-दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत कोणते प्रकल्प सुरु करण्यात आले

दुसरी पंचवार्षिक योजना यामध्ये कार्यकाल ,मुख्य भर ,प्रतिमाने ,खर्च ,उद्देश ,प्रकल्प इतर काही महत्वाचे ,योजनाचे विश्लेषण इत्यादी माहिती

दुसरी पंचवार्षिक कार्यकाल १ एप्रिल १९५६ ते मार्च १९६१ ला  याचा  मुख्य भर जड व मुलभूत उद्योगवर होता  प्रतिमाने  पी.सी..महालनोबीस होते या योजनेच उप नाव नेहरू महालनोबीस योजना असे होते  खर्च प्रास्ताविक खर्च  ४८०० कोटी रु.आणि  वास्तविक खर्च ४६०० कोटी रु.

दुसरी पंचवार्षिक योजना उद्देश

दहा ते बारा लाख नव्याने रोजगार निर्माण करणे

समाजवादी समाजरचनेचे तत्वे साध्य करणे

विकास दर ७.५% दर वर्षी साध्य करणे

दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत कोणते प्रकल्प सुरु करण्यात आले

१)भिलाई प्रकल्प छत्तीसगड राज्यात रशियाच्या मदतीने १९५९ ला स्थापन केले
२)रुकेला प्रकल्प ओरिसा राज्यात प.जर्मनीच्या मदतीने १९५९ ला स्थापन
३)दुर्गापूर प्रकल्प पं.बंगाल राज्यात इंग्लंडच्या मदतीने १९६२ स्थापन झाले
४)BHEL=भोपाल
५) दोन खात कारखाने =१)नानगल २) रुकेला

इतर काही महत्वाचे
LIC स्थापना  भोपाळला
सुवेझ कालव्याचा प्रश्न =१९५६ हा निर्माण होण्याचे कारण इजिप्त व ब्रिटन यांच्या मालकी हक्कावरून निर्माण झाला याचा परिणाम भारतावर काय झाला तर भारताचा परकीय व्यापारावर गम्बीर परिणाम झाला

योजनाचे विश्लेषण

पोलाद उद्योगाची विशेष वाढ
समाजवादी समाजरचनेचे उदिष्ट्ये गाठण्यात अपयश आले
सामाजिक क्षेत्रात विशेषत: शिक्षण व आरोग्य सेवात विशेष वाद झाली
किमतीचे निर्देशांक 30% वाढ झाली

FAQ

  1. २ रि पंचवार्षिक योजनाचा कार्यकाळ

    उत्तर =१ एप्रिल १९५६ ते मार्च १९६१ ला

  2. २ रि पंचवार्षिक योजनाचा मुख्य भर

    उत्तर =मुख्य भर जड व मुलभूत उद्योग

  3. २ रि पंचवार्षिक योजनाचा उद्देश

    उत्तर =समाजवादी समाजरचनेचे तत्वे साध्य करणे

Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch