STI MCQ आरोग्य विश्लेषण आयोगाने विचारलेले

STI MCQ आरोग्य या घटकावर आयोगाने विचारलेले प्रश्न STI  या पदासाठी पूर्व  या  परीक्षेत विचारलेले प्रश्न यांचे विश्लेषण केले आहे. 

मित्रानो आरोग्यशास्र या घटकवर आयोगाने विचारलेले प्रश्न याचे विश्लेषण केल्यावर समजले कि पूर्व परीक्षेत यावर प्रश विचारतात चाल तर जाणून घेऊया कशाप्रकारे विचारलेले आहे. 

STI भाग 

१) उच्चतानासारखा आजार टाळण्यासाठी क्षाराच्या सामान्य सेवनाचे प्रमाण किती असावे ? (STI पूर्व २०११ )

अ)२.५ ग्रॅम प्रतिदिन
ब) ७.८ ग्रॅम प्रतिदिन
क)५ ग्रॅम प्रतिदिन
ड)१.२ ग्रॅम प्रतिदिन

२) तुरटी ——- वापरतात.(sti पूर्व २०११ )

अ) विद्युत विलेपनासाठी
ब)रक्तप्रवाह थांबवण्यासाठी
क)शिल्प बनवण्यासाठी
ड)कांच व रंग बनवण्यास्ठी

३) शल्यविशारद गुंतागुंतीच्या शस्र क्रिया हाताने न करता संगणकाच्या साह्याने शस्र क्रियेचे आयुधे नियंत्रित करतात त्यास (sti पूर्व २०११ )

अ)यंत्रमानव
ब)संगणकीय गुन्हे अन्वेशन
क)प्रतिकृती निर्माण करणे
ड)अंदाज वर्तवणे

४) स्वाईन फ्लूयु कोणत्या विषाणूमुळे होतो ?(sti पूर्व २०११ )

अ)एच .टू . एन .वन
ब)एच.वन .एन. टू
क)एच . वन .एन . वन
ड)यापैकी नाही

५) ——– हा लैगीकरित्या पारेषित होणारे रोग नाही (sti पूर्व २०११ )

  1. गोनोऱ्हाआ
  2. चिकुनगुन्या
  3. सिफिलिस
  4. कँक्राईड

६) गँबीन तापाचे प्रमुख लक्षणे खालीलपैकी कोणते ?(sti पूर्व 2013 )

  1. डोकेदुखी
  2. हगवण
  3. डायरिया
  4. निद्रानाश

७) ह्दयविकाराचा झटका येऊ नये म्हणून ———– हे औषध वापरतात .(sti पूर्व 2013)

  1. नॅलीदिक्सिक अॅसिड
  2. अॅस्पिरीन
  3. पॅरासिटामॉल
  4. रॅनटॅक

८) एच.आई . व्ही लागणच्या व्यवस्थापन आणि उपचारासाठी कोणते औषध वापरतात ? ( sti पूर्व २०१५ )

  1. रीटोनावीर
  2. पेनिसिलीन
  3. रीफापिसीन
  4. वान्कोमाइसीन

९) ——– जीवनसत्वाची कमतरता प्रौढामध्ये फारच कमी जाणवते . परंतु नवजात बालकामध्ये त्यामुळे रक्तस्राव होण्याची शक्यता असते .(sti पूर्व २०१५ )

  1. के (K)
  2. बी(B)
  3. ए(A)
  4. सी(C)

१०) इंफेक्शियस हिपॅटाइटीस सामान्यतः विष्ठा -तोंडवाटे अन्न , पेय किवा शेलमासा ,जो प्रदूषित पाण्यात राहतो व ज्याच्या पचनसंस्थेमध्ये विषाणू असतो ,यांच्यामुले प्रसारित होणारा रोग आहे .खालीलपैकी कोणता विषाणू या रोगास कारनीभूत असतो ते लिहा .(sti पूर्व २०१६)

  1. हिपॅटाइटीस ए विषाणू
  2. हिपॅटाइटीस बी विषाणू
  3. हिपॅटाइटीस जी विषाणू
  4. हिपॅटाइटीस सी विषाणू

उतरे

1)क २)ब ३)अ ४)क ५)२ ६)१ ७)२ ८)१ ९)१ १०)१
Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch