PSI आरोग्य MCQ विश्लेषण आयोगाने विचारलेले

नमस्ते  PSI आरोग्य MCQ विश्लेषण आयोगाचे जालेले  PSI परीक्षेला पूर्व या परीक्षेला विचारलेले प्रश्न याचे विश्लेषण केला आहे. 

मित्रानो अयोग्याय या घटकाचे तीन भाग केले आहे.  घटक  तीन भाग केले आहे चांगल्याप्रकारे समजले जावा म्हणून PSI यावर पूर्व आणि मुख्य परीक्षेत जेवढे विचारलेले प्रश्न ते PSI या भागत दिले आहे.  त्याच प्रमाणे ASO हा दुसऱ्या भागात दिले आहे.

विश्लेषण  केल्यावर समजले कि PSI परीक्षेत पूर्व अमी मुख्य परीक्षेत प्रश्न विचारतात . चला तर जाणून घऊया कशाप्रकारे प्रश्न विचारतात 

शेवटी : उत्तर दिले आहे. 

PSI भाग 

१) मलेरिया रोग ———– मुळे होतो (psi पूर्व २०११ )

अ)प्लाझामोडीयम

ब)प्लॅनेरीया

क)फालेरीया

ड)अॉरेलीया

२) कोणता नेत्रदोष नेत्र गोल काहीसे लांबट होण्यामुळे उद्भवतो ?(psi पूर्व २०११ )

अ)केवळ निकटदृष्टी

ब) केवळ दूरदृष्टी

क)रंगाधता

ड)वृध्ददृष्टी

३) खालीलपैकी ———– हा लैगिकरित्या संक्रमित रोग नाही .(psi मुख्य २०११ )

अ)गोनोिऱ्हआ

ब)हिवताप

क)सिफिलीस

ड)एलजीव्ही

४) ———- रोगावर नियत्रण ठेवण्यासाठी जागतीतिक आरोग्य सघटनेने डायरेक्टली ऑबझर्वड ट्रीटमेट शॉर्ट कोर्स या कृती योजनेची शिफारस केली आहे .(psi मुख्य २०११ )

अ)रेबीज

ब)क्षयरोग

क)पोलिओ

ड)एड्स

५) एच १ एन १ स्वाईन फ्ल्यूची एकूण लक्षणे ———- आहेत (psi मुख्य २०११ )

  1. तीन दिवसापेक्षा जास्त ताप
  2. खोकला ,डोकेदुखी व अंगदुखी
  3. घशामध्ये खवखव ,नाक गळणे व श्वासोच्छवासास अडचण
  4. वरील सर्व (१),(२)व (३)

६) ———– विषाणूच्या संसर्गाने एड्स होतो (psi पूर्व २०११)

  1. ह्युमन इम्युनो डेफिसियन्सी व्हायरस
  2. ह्युमन इनिसिएटिव्ह डेफिसियन्सी व्हायरस
  3. ह्युमन डेंजरस व्हायरस
  4. यापैकी नाही

७) जीवनसत्व अ,ब,क,के आणि त्यांच्या अभावामुळे होणारे रोग ,याबाबत योग्य जोड्या निवडा (psi पूर्व २०११ )

  1. अ-रातआंधलेपण ब- बेरीबेरी क-रक्तस्राव के- स्कर्व्ही
  2. अ-रातआंधलेपण ब-स्कर्व्ही क-बेरीबेरी के- रक्तस्राव
  3. अ-रातआंधलेपण ब- बेरीबेरी क- स्कर्व्ही के- रक्तस्राव
  4. अ-रातआंधलेपण ब-स्कर्व्ही क-रक्तस्राव के- बेरीबेरी

८) खालीलपैकी कोणत्या रोगाची लागण दुषित अन्न किवा दुषित पाणी ग्रहण केल्याने होते ?(psi पूर्व २०११ )

  1. टायफॉईड
  2. क्षय
  3. रॅबीज
  4. पोलिओ

९) कोणता विषाणू तोंडाद्वारे प्रवेश करून चेतासंस्थेवर परिणाम करतो ?(psi पूर्व 2013 )

  1. हिपेटायटस व्हायरस
  2. पोलिओ व्हायरस
  3. एच.आय.व्ही.व्हायरस
  4. अँनटीव्हायरस

१०) ———- या रोगावर बी.सी.जी हि प्रतिबंध लस म्हणून वापरली जाते.(psi पूर्व २०१६)

  • क्षयरोग
  • टायफॉईड (विषमज्वर )
  • कॉलरा
  • कवील

११) मानवी डोळ्याच्या बाहुलीचा पारदर्शक पडदा व्यवस्थित गोलाकार नसल्यास उद्घावणारा दोषाला ———म्हणतात.(psi पूर्व २०१६)

  1. अॅस्टीग्माटीसम
  2. हायपरमेट्रोपिया
  3. हायपोमेट्रोपिया
  4. प्रेसबायोपिया

१२) एच.आय.व्ही./एड्सचा प्रसार खालील पद्धतीने काळजी घेतल्यास थांबविता येतो.(psi पूर्व २०१६)

  1. रक्तदात्यांच्या रक्ताची चाचणी .
  2. लैगिक संबंधादरम्यान काळजी घेणे आणि लैगिक रोगाचा योग्य उपचार करणे .
  3. एकमेकाच्या सुया ण वापरणे
  4. योग्य औषधोपचारने आईकडून बाळाकडे रोगाचे संक्रमण टाळणे .

अ)वरील अ आणि ब
ब)वरीलपैकी अ, ब आणि क
क)वरीलपैकी सर्व
ड)वरीलपैकी ब आणि ड

१३) जागतिक आरोग्य संघटनेनुसार ,प्रथिने व उर्जा यामुळे होणारे कुपोषण हा प्रगतीशील देशांच्या सार्वजनिक आरोग्याचा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे कि तिथे नवजात बालकांचा मृत्युदर खूपच आहे.खालीलपैकी कोणत्या अवस्थेमध्ये नवजात बालकांची उर्जा व प्रथिने यांच्या कुपोषणामुळे अक्षरश: उपासमार होते व त्यांच्या शरीरवर सूज नसते ? (psi पूर्व २०१६ )

  1. क्वॉशिओकोर
  2. मॉरस्मस
  3. गालगुंड
  4. गोवर
उतरे
१)अ २)अ ३)ब ४)ब ५)४ ६)१ ७)३ ८)# ९)२ १०)१
११)१ १२)क १३)२              
Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch