ASO आरोग्य MCQ विश्लेषण आयोगाचे विचारलेले

आरोग्य MCQ २०११ ते आतापर्यंत आयोगाने विचारलेले प्रश्न ASO  या परीक्षेत पूर्व आणि मुख्य या परीक्षेत विचारलेले प्रश्न यांचे विश्लेषण केले आहे. 

मित्रानो आरोग्य यावर ASO यावर आयोगाने कसे प्रश्न विचारतात चाल तर जाणून घऊया 

भाग ASO 

१) सध्या इन्सुलिन हे औषध कमी किमतीत मिळते आहे .त्याचे कारण म्हणजे .(asst पूर्व २०११ )

अ)जनुकीय परिवर्तन जीवाणू ते तयार करतात .
ब)येथे जीवानुना दिले जाणारे अन्न अतिशय स्वस्त आहे .
क)किंणवाची प्रक्रिया अतिशय वेगवान असते .
ड)किण्वन करण्याची जी संयत्रे वापरली जातात टी वर्षानुवर्ष टिकतात .

२) मानवी गलगंड ———याच्याशी संबंधित आहे .(asst पूर्व २०११)

अ)अन्नातील आयोडीनची कमरता .
ब)अवटू ग्रंथीचे जास्त वेगवान कार्य होणे .
क)रक्तामधील आयोडीनचे अतिवेगणे शोषण होणे .
ड)वरील सर्व

३) मानवाच्या सर्वसाधारण आरोग्याविषयी संबंधित ‘ब्रोका निर्देशक ‘ खालीलपैकी कोणाच्या वजाबाकीने मिळतो ?(asst पूर्व २०११ )
अ)कि.ग्रॅम मधील वजन आणि मीटर मधील उंची
ब)सेंमी . मधील उंची आणि १००
क)मीटर मधील उंची आणि कि.ग्रॅम मधील वजन
ड) कि.ग्रॅम मधील वजन आणि सें.मी मधील उंची

४) मानवी आरोग्याच्या स्तिथीमध्ये सतत प्रगतीशील सुधारणा होण्याची क्रियेस ——– म्हणतात (asst पूर्व २०११ )

अ)सामाजिक आरोग्य

ब)आरोग्य विकास

क)वैयक्तिक आरोग्याशास्र

ड)सामाजिक आरोग्यशास्र

५) फायलेरिअसिस हा रोग कोणत्या वर्गामध्ये मोडतो ?(asst पूर्व )

१)प्रदेशनिष्ट रोग

२)व्यापक रोग

३)सार्वदेशिक रोग

४)संक्रमांक रोग

६) व्यक्तीला ताप आल्यास साध्या पाण्याच्या कापडी घड्याऐवजी मिठाच्या पाण्याच्या कापडी घड्या का वापरतात ? (asst पूर्व २०११ )

१)मीठ +पाणी =उष्माग्राही क्रिया
२)मीठ +पाणी =उष्मादायी क्रिया
३)मीठ व पाणी सहज उपलब्ध असते .
४)मीठ पाण्यात सहज विरघळते

७) DOTS हा उपचार कोणत्या रुग्णासाठी आहे ?(asst पूर्व २०११ )

१) पोलिओ

२) एड्स

३) ह्पॅटीटीस

४) क्षय

८) अयोग्य शिक्षण ———- शी संबंधित नाही (asst पूर्व २०१३ )

१) लोकांचे दारूचे व्यसन

२) उघड्यावर शौचास बसने

३) व्यसने व दारिद्र्य

४) पाण्याचे प्रदूषण

५) धूम्रपानाची सवय

६) प्राथमिक आरोग्य सेवेची सोय

७)लोकांचे लसीकरण

८)कुटुंब नियोजन शस्रक्रिया करणे

पर्याय उतरे
अ) १ ,३ ब)४ ,५ क)२ ,६ ड)७ , ८

९) “पिवळा ताप “हा रोग कशामुळे होतो ?(asst पूर्व २०१४ )

१)आरबो व्हायरस /विषाणू

२)राब्डो व्हायरस /विषाणू

३)रिकेटसीआ

४)ह्युमन इमुनो डेफिसिएसी व्हायरस /विषाणू

१०) खालीलपैकी कोणता गुंणसुत्रीय आजार – गुंणसुत्रामुळे होतो ?(ASO पूर्व २०१६ )

१)गलगंड

२)ग्रेवस आजार

३)रंगअधत्व

४)हशिमोटो आजार

११) ‘टीक्का डिसीज ‘ हा रोग सामान्यतः कोणत्या पिकावर आढळतो ?(ASO पूर्व २०१६)

१)भूईमुंग

२)टमाटे

३)कपाशी

४)लिंबू

उतरे
१)अ २)ड ३)ब ४)ब ५)१ ६)१ ७)४ ८)ड ९)१ १०)३
११)१                  

गट ब (combine)

१) हळूहळू विकसीत होणारे आणि दीर्घकालीन राहणाऱ्या संसर्गास /संक्रमणास ———- असे संबोधिले जाते .(गट ब पूर्व २०१८ )

अ )तीर्व संक्रमण

ब )तीर्व संसर्ग

क)सिस्टिमिक

ड)लेटेन्सी संसर्ग

२) यु. आय . पी भारतामध्ये १९८५ सालापासून आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने राबविण्यास सुरवात केले आहे .(गट ब पूर्व २०१८ )

अ)युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राम
ब)युनिक आयडेटीफीकेशन प्रोग्राम
क)युनायटेड इडियन पॉलिसी
ड)वरीलपैकी कोणताही पर्याय नाही

उतरे

१)अ २)अ
Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch