Elon Musk:Twitter चे नवीन मालक

Elon Musk ट्विटर विकत घेण्यासाठी $44 बिलियनचा करार केला.

Elon Musk ट्विटर विकत घेण्यासाठी $44 बिलियनचा (जवळजवळ 3,368 अब्ज रुपये) करार केला. एलोन मस्क जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्लाचे मालक आहे ते ट्विटरचे नवीन मालक बनले आहे

ट्विटर विकत घेण्या मागचा उद्देश काय? हे व्यासपीठ ‘भाषण स्वातंत्र्याचे’ ठिकाण व्हावे हा यामागचा उद्देश आहे

स्वातंत्र्य म्हणजे काय? ट्विटरचे नवे मालक इलॉन मस्क यांनी या प्लॅटफॉर्मवर मुक्त भाषणाचा दावा करत आहेत. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की भाषण स्वातंत्र्याचा अर्थ कायद्याशी जुळणारे त्यांचे स्वातंत्र्य आहे.

तो म्हणाला की मी सेन्सॉरशिपच्या विरोधात आहे जी कायद्यापेक्षा वेगळी आहे. ते म्हणाले की माझ्यासाठी भाषण स्वातंत्र्याचा अर्थ कायद्यानुसार आहे. लोकांना जर कमी भाषणस्वातंत्र्य हवे असेल तर त्यांनी सरकारकडे याबाबत कायदा करण्याची मागणी केली पाहिजे.

twitter चे संपादन इलॉन मस्क म्हणाले की, त्यांना ट्विटरला नवीन वैशिष्ट्यांसह सुसज्ज करून आतापर्यंतचे सर्वोत्तम उत्पादन बनवायचे आहे. पण ट्विटर विकत घेतल्यानंतर त्यांनी आता कायद्यानुसार भाषण स्वातंत्र्याची व्याख्या केली आहे.

Twitter इतिहास

स्थापना =21 मार्च २००६
मुख्यालय =सैन फ्रासिस्को (कैलिफोर्निया )
अध्यक्ष/संस्थापक=दोर्सी
CEO =इवान विलियम्स
कार्य =मोबाइल सामाजिक नेटवर्क आणि माइक्रो ब्लॉगिंग

Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch