David Warner IPL T-२० सर्वाधिक अर्धशतकचा रेकॉर्ड केला

David Warner IPL २०२२ मध्ये डेव्हिड वॉर्नरने सर्वाधिक अर्धशतक बनवणारा खेळाडू ठरला आहे.

IPL २०२२ मध्ये डेव्हिड वॉर्नरने T-२० मध्ये सर्वाधिक अर्धशतक बनवणारा खेळाडू ठरला आहे. वॉर्नरच्या नावावर आता T-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतके बनवण्याचा रेकॉर्ड झाला आहे

कोणाचा रेकॉर्ड मोडला, कोठे ,कोणाविरुद्ध : डेव्हिड वॉर्नर दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर आहे . डेव्हिड वॉर्नरने ५ मे २०२२ ला मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध त्याने ८९ वा T-20 मध्ये अर्धशतक बनवले आणि ख्रिस गेलचा T-२० क्रिकेटमधील रेकोर्ड मोडला अशाप्रकारे तो जगातील पहिला फलंदाज ठरला आहे.

T-२० मध्ये सर्वाधिक अर्धशतके

  1. ८९ = डेव्हिड वॉर्नर
  2. ८८ = ख्रिस गेल
  3. ७६= विराट कोहली

डेव्हिड वॉर्नरचा दुसरा रेकॉर्ड

या खेळामध्ये डेव्हिड वॉर्नरने T-20 क्रिकेटमध्ये ४०० षटकार पूर्ण केले आहेत. क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये 400 षटकार बनवणारा तो चौथा ऑस्ट्रेलियन आणि जगातील एकूण 10 वा खेळाडू बनला आहे. T-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे तो आपल्या कारकिर्दीत एकूण १०५६ षटकार मारले आहे

डेव्हिड वॉर्नर बद्दल

डेव्हिड वॉर्नर IPL बराच काळ हैदराबाद संघाचा मध्ये खेळत होता पण मागच्या मोसमात त्याने कामगिरी हंगली दाखवली नाही यामुळे फ्रँचायझीने नाखूष झाले. फ्रँचायझीने त्याच्याकडून कर्णधारपद हिरावून घेऊन केन विल्यमसनकडे सोपवले. आता तो दिल्लीच्या संघाध्ये खेळत आहे
IPL २०२२ साठी दिल्लीच्या संघाने ऑस्ट्रेलियन खेळाडू डेव्हिड वॉर्नरला ६.२५ कोटींना खरेदी केले.

भारतातील खेळाडू तिसऱ्या स्थानावर

१) डेव्हिड वॉर्नरने हैदराबाद संघाविरुद्ध खेळताना त्याचे ८९ वा T-२० अर्धशतक पूर्ण केले.

२) ख्रिस गेल या डेव्हिड वॉर्नर अगोदर जगातील सर्वाधिक अर्धशतकचा रेकोर्ड त्याच्या नावावर होता ८८ अर्धशतके झळकावली आहेत. गेलने निवृत्ती अजून खेळत आहे

३) विराट कोहलीने आतापर्यंत एकूण ७६ अर्धशतके बनवली आहे तो जगातील तिसरा सर्वाधिक अर्धशतकचा रेकोर्ड त्याच्या नावावर

IPL थोडक्यात

IPL full form =Indian Premier League
सुरुवात =२००८
आयोजक =BCCI (दरवर्षी आयोजित केली जाते )
प्रकार =20-20
सर्वाधिक धावा =विराट कोहली ( रॉयल चालेंजर्स बंगलोर संघात खेळतो )

Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch