Cannes Film festival:कान्स फिल्म मेला , भारताने घडवला इतिहास

Cannes Film festival भारत पहिल्यांदाच ‘कंट्री ऑफ ऑनर’ होणार.यावर्षी होणाऱ्या या फिल्म मार्केटमध्ये ‘कंट्री ऑफ ऑनर’ म्हणून भारताची निवड केली आहे चला तर थोडक्यात माहिती जाणून घेऊया

कान्स फिल्म मेलामध्ये भारताचा इतिहास : भारत पहिल्यांदाच ‘कंट्री ऑफ ऑनर’ होणार.यावर्षी होणाऱ्या या फिल्म मार्केटमध्ये ‘कंट्री ऑफ ऑनर’ म्हणून भारताची निवड केली आहे.अस कान्समध्ये प्रथमच सुरू होत आहे.

‘देशाचा सन्मान’ या ऊत्सवात पहिल्यांदाच होत आहे. या वर्षीपासून सुरू झालेली ही नवी परंपरा या चित्रपट महोत्सवाच्या पुढे कायम ठेवलो जाणार आहे .अस केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी ही माहिती अधिकृतपणे सोशल मीडियावर शेअर केली आहे

Cannes Film Festival यास मराठीत कान्स फिल्म उत्सव म्हणतात हा महोत्सव कधी होणार ७५ वा कान्स फिल्म मेला आहे यावर्षी हा महोत्सव १७ मे ते २८ मे २०२२ या कालावधीत होणार आहे.

भारत कान्स चित्रपट मेलच्या देशेने

या वर्षी या चित्रपट महोत्सवात भारत ठळकपणे दिसणार आहे.
दीपिका पदुकोन =यावर्षी अभिनेत्री दीपिका पदुकोण मुख्य फीचर फिल्म स्पर्धेत ज्युरी म्हणून दिसणार आहे. या ज्युरीचे अध्यक्ष फ्रेंच अभिनेते विसेंट लिंडन आहेत.

कान्स फिल्म फेस्टिव्हलने दीपिका पदुकोणची ओळख करून देताना सांगितले की दीपिकाने ३० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती दरवर्षी या चित्रपट महोत्सवात सहभागी होते. दीपिकाने २०१७ मध्ये पहिल्यांदा कान्सच्या रेड कार्पेटवर पाऊल ठेवले होते.

भारतातील काय-काय दाखवणार

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यायाचं मत भारताला मोठी संधी मिळाली आहे. २२ मे रोजी एका सिनेमागृहात भारतातील चित्रपट दाखवले जाणार आहेत. हा चित्रपट क्लासिक विभागातही दाखवला जाणार आहे.

या मेलात भारतीय चित्रपट निर्माते शौनक सेन यांच्या सनडान्स ग्रँड ज्युरी पुरस्कार विजेत्या “ऑल दॅट ब्रेथ्स” चे विशेष स्क्रीनिंग पाहायला मिळणार आहे.

प्रसिद्ध भारतीय लेखक सत्यजित रे यांचा “प्रतिद्वंदी” (१९७०) हा पण बगायला मिळेल

अरविंदन गोविंदन यांचा “द सर्कस टेंट” मेलात कान्स क्लासिक्स स्ट्रँडवर दाखवला जाईल.

भारतासाठी महत्त्वाचा का आहे

यावर्षी होणारा हा चित्रपट महोत्सव भारतासाठी अनेक गोष्टीने महत्त्वाचा आहे.

  • भारत ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्याचा ७५ वा वर्धापन दिन साजरा करत आहे.
  • कान्स महोत्सवही यंदा ७५ वा वर्धापन दिन साजरा करत आहे.
  • १८ मे २०२२ रोजी मॅजेस्टिक बीचवर जेरोम पेलार्ड आणि गुइलॉम इस्मिओल या कार्यकारी संचालकांच्या परिचयाने आणि भारताचे माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्या स्वागतपर भाषणाने चित्रपट महोत्सवाचा उत्सव सुरू होईल.

कान्स बद्दल थोडक्यात

कोठे =कान्स हे एक शहर आहे जे फ्रास देशात आहे
सुरुवात =१९३९
विशेष =जगातला हा एक महत्वाचा पुरस्कार आहे येथे फिल्म धाकवली जाते या ठिकाणाती मिळालेले पुरस्कार अतिशय महत्वाचे आहे
व्यक्ती =सत्यजीत रे याने कान्समध्ये पुरस्कार मिळवला आहे

Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch