हरितक्रांतीचे जनक- क्रांती यादी,शेतकरीना किती प्रकारचे कर्ज देतात जाणून घ्या

नमस्ते हरितक्रांतीचे जनक सुरु,कोणते पिक,प्रथम प्रयोग ,कोणत्या राज्यात ,जनक कोण ,इतर क्रांती ,शेतकरीना कर्जे (अल्पकालीन कर्जे ,मध्यकालीन कर्जे ,दीर्घकालीन कर्जे)

क्रांती म्हटले आपणास इतिहास आठवला असेल पण थोडक्यात आपण जे आज पाहणार आहोत ते हे क्रांती हे अन्नधान्य बद्दल आहे त्यास आपण हरितक्रांती म्हणून ओळखतात ह्या क्रांतीमुळ आपणास काय फायदा झाला हे चला बघूया ..

हरितक्रांती जनक  नॉर्मन बोरलॉग आहे  आणि भारतीय जनक M.S.स्वामीनाथन (त्यावेळेसचे कृषिमंत्री -सुब्रम्हण्यम होते ) कोणत्या राज्यात सुरु पंजाब ,हरियाना ,प. उत्तरप्रदेश -गव्हाच्या संकरित बियाण्याच्या वापरणे झाला नंतर आंद्रप्रदेश बिहार ,तामिळनाडू मध्य प्रसार झाला.उच्च उत्पन्न देणाऱ्या जातीचा कार्यक्रम हे हरित क्रांतीच्या कार्यक्रमाचे नाव आहे

हरितक्रांती माहिती सुरुवात १९६६  पिक गहू ,मका ,तांदूळ ,बाजरी,ज्वारी इतर तसेच  ल्रर्मा रोझो,सोनोरा -६४ ह्या गव्हाच्या उच्च उत्पादन देणाऱ्या जाती आहे

प्रथम प्रयोग भारतात खरीत हंगामात केला भारताने नॉर्मन बोरलॉगणे विकसित केलेल्या बियाण्यावर आधारित हरित क्रांतीचा तंत्रसंचाचा सर्वप्रथम १९६६ केला

क्रांती

पिवळी क्रांतीअन्नधान्य उत्पादनपिवळी क्रांती तेलबिया /खाद्य तेल उत्पादन
निळी क्रांती मत्स उत्पादन
श्वेत क्रांती दुग्ध उत्पादन
हरितक्रांती अन्नधान्य उत्पादन
सदाहरित क्रांती /इंद्र धनुष्य क्रांती कृषी क्षेत्रातील सर्वकष विकास
सोनेरी /सुवर्ण क्रांती फळ उत्पादन ,मधुमक्षिका पालन
गुलाबी क्रांती कांदा उत्पादन ,झिंगे उत्पादन ,औषधी विकास,कोलंबी उत्पादन
काळी क्रांती पेट्रोलीयम
तपकिरी क्रांती कोकोला /चामडे/अपरंपारिक उर्जा स्रोत
अमृत क्रांती नद्या जोड प्रकल्प /शहरी भागातील पाणी काटकसरीने वापर आणि पाणी पुरवटा वाढवणे
गुलाबी क्रांती कांदा /झिंगे /कोलंबी /औषध /टोमॅटो /मांस
रजत/चंदेरी अंडी
चंदेरी तंतू कापूस
करडी खत
गोलक्रांती बटाटे
नारंगी युक्रेनमधील

शेतकरीला किती प्रकारे कर्ज दिले जाते

शेतकरीला ३ प्रकारे कर्ज दिले जाते

  1. अल्पकालीन कर्जे
  2. मध्यकालीन कर्जे
  3. दीर्घकालीन कर्जे

अल्पकलीन कर्जे

कालावधी एक ते दीड वर्ष साठी (१२ ते १८ महिने ) यास पीककर्ज असे म्हणतात . हे कर्जे रोख स्वरुपात आणि वस्तू स्वरुपात मिळते कर्जे कोणत्या गोष्टीचा विचार करून देतात प्रयेक पिकाचा प्रती हेक्टरी उत्पादन खर्च कमी -अधिक असतो याचा विचार घेऊनच अल्पमुदतीचे कर्जे दिले जातात

मध्येकालीन कर्जे

कालावधी  दीड ते पाच वर्ष हे एकासवेळेस मिळत नाही  कर्जाचा लाभ एकवर्षी न मिळता काही वर्षात विभागून मिळतो कशासाठी शेतीसाठी ,बैल,दुधासाठी ,गाय-म्हैस खरेदी करण्यासाठी ,पाईप लाईन ,कुक्कुटपालन

दीर्घकालीन कर्जे

याचे कालावधी पाच वर्षापेक्षा अधिक कशासाठी विहीर खोडणे ,जमीन खरेदी करणे ,ट्रक्टर खरेदीसाठी ,महाग वस्तू खरेदीसाठी ,यंत्रे खरेदीसाठी ,जमीन कायमस्वरूपी सुधारणा करण्यासाठी

Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch