आंतरराष्ट्रीय नर्स दिवस थीम,इतिहास माहिती

नमस्ते अंतरराष्ट्रीय नर्स दिवस  रुग्णांची सेवा, धैर्य आणि प्रशंसनीय कार्य यासाठी दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो आणि परिचारिकांच्या योगदानाचे स्मरण करण्यासाठी ,फ्लॉरेन्स नाइटिंगेल बद्दल इत्यादी .

आपण जे काही साजरा करतो त्यांच्या मागे विशेष कारण असतात ते आपण त्या दिशी त्याचे स्मरण करतो आणि त्या दिवशी घडले आहे त्या गोष्टीची आठवण करून त्यांमध्य काहीतरी शिकण्याचे प्रयत्न करतो आज आपण अशाप्रकारे एक विशेष दिवस आहे त्यची सर्व जगभर साजरा करता आहे तो म्हणजे परिचारिका दिनचला जाणून घेऊ या त्या बद्दल माहिती

आंतरराष्ट्रीय नर्स दिवस का साजरा केला जातो

रुग्णांची सेवा, धैर्य आणि प्रशंसनीय कार्य यासाठी दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो आणि परिचारिकांच्या योगदानाचे स्मरण करण्यासाठी आणि त्यांचा आदर करण्यासाठी या मागील उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो.

आजारी व्यक्तींच्या उपचारात डॉक्टरांसोबत पूर्ण सहकार्य करणाऱ्या परिचारिकांचाही कोविड-१९ ग्रस्त लोकांच्या उपचारात महत्त्वाचा वाटा असतो. परिचारिकांच्या धैर्याबद्दल आणि त्यांच्या प्रशंसनीय योगदानाबद्दल, कार्याचा आदर करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो

आंतरराष्ट्रीय नर्स दिवस केव्हा साजरा केला जातो?

आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन दरवर्षी १२ मे रोजी जगभरात साजरा केला जातो. परिचारिका दिन हा जगभरातील परिचारिकांच्या योगदानाचा गौरव करण्याचा आणि साजरा करण्याचा विशेष दिवस आहे.

आंतरराष्ट्रीय नर्स दिवस २०२२ थीम काय ?

आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन २०२२ ची थीम ‘Nurses: A Voice to Lead-Invest in Nursing and Respect Rights to Secure Global Health’. समजा Nurses: A Voice to Lead-Invest =- नर्सिंगमध्ये गुंतवणूक करा आणि जागतिक आरोग्याच्या संरक्षणाच्या अधिकारांचा आदर करा’

आंतरराष्ट्रीय नर्स दिवस महत्त्व

कोणतीही आरोग्य समस्या दूर करण्यासाठी डॉक्टरांचे काम महत्त्वाचे असते खर्च आहे पण डॉक्टर नानात्र जे काळजी करतात ते महत्त्वाची भूमिका परिचारिकेची असते. रुग्णाची काळजी घेण्याची जबाबदारी फक्त नर्सची असते. या मुले या दिवसाला खूप महत्त्व आहे.

१२ मे लाच का साजरा करतात आणि इतिहास

सुरु =१२ मे १९७४ पासून सुरु झाले
सविस्तर
दरवर्षी आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन साजरा करण्याचे कारण म्हणजे १२ मे रोजी फ्लॉरेन्स नाइटिंगेलचा जन्म झाला. विशेष म्हणजे तिला आधुनिक नर्सिंगचे संस्थापक मानले जाते. १२ मेला तिचा वाढदिवसानिमित्त हा दिवस साजरा करण्याचे ठरले. त्याच वेळी १९७४ ला आंतरराष्ट्रीय परिचारिका परिषदेने आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन साजरा करण्याची घोषणा केली.

या दिवशी काय वाटप केले जाते =आंतरराष्ट्रीय परिचारिका परिषदेकडून परिचारिकांना किटचेही वाटप केले जाते त्यात त्यांच्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य असते.

फ्लॉरेन्स नाइटिंगेल बद्दल

जन्म =फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचा जन्म १२ मे १८२० रोजी झाला.
बालपण =त्यांचे स्वतःचे बालपण आजारपणात आणि शारीरिक दुर्बलतेत गेले.

कार्य
तिने गरीब, आजारी आणि दुःखी लोकांसाठी काम केले.

आयुष्यभर आजारी आणि आजारी लोकांची सेवा केली. त्याला नेहमी आपल्या रुग्णांची काळजी असायची. फ्लॉरेन्स रात्री हॉस्पिटलला भेट देऊन त्यांची काळजी घेत असे आणि रुग्णाला गरज आहे की नाही हे तपासायचे.
त्याकाळी हॉस्पिटलमध्ये हातात कंदील घेऊन आरोग्याची कामे केली जात होती.

जगातील पहिली नर्स फ्लॉरेन्स नाइटिंगेल आहे.तसेच जनक फ्लॉरेन्स नाइटिंगेल आहे.

FAQ

12 मे रोजी काय साजरा केला जातो?

उत्तर = आंतरराष्ट्रीय नर्स दिवस साजरा केला जातो

Garbage talk as the Warriors top Grizzlies Jazz vs. Warriors: How to watch